nerlekarbooks.com

nerlekarbooks.com

Share

Dealing in All types of Religious,Spiritual,Ayurvedic,Astrological Books. In Marathi,Hindi,Sanskrit

श्री देवी भागवत पुराण कथा सार भाग -१ 26/09/2022

https://youtu.be/eKwG32Ef1uY

श्रीदेवी भागवत पुराण कथासार भाग 1

श्री देवी भागवत पुराण कथा सार भाग -१ पुराणवाङ्मयामधील एक प्रसिद्ध पुराणग्रंथ. देवी–भागवत पुराणामध्ये देवी म्हणजे आदिशक्ती ही प्रधान देवता आहे. इतर .....

26/09/2022

https://youtu.be/kyo97pYQp0s

आमच्या श्रीचैतन्यरूप प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या श्रीदेवी भागवत ग्रंथाचे वाचन YouTube वर आजपासून सुरू होत आहे.
तरी सर्वांनी श्रवण भक्तीचा लाभ घ्यावा ही विनंती.

Photos from nerlekarbooks.com's post 26/09/2022

श्री महाराजांच्या कृपेने आज घटस्थापनेच्या दिवशी आमच्या श्रीचैतन्यरूप प्रकाशनाचे चार ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. 🙏
श्री. स्वरूप नेर्लेकर
9422309508

09/10/2020

दुर्गासप्तशती अर्थात देवी माहात्म्य (मराठी)

येणाऱ्या आगामी नवरात्री करीता १६ अध्यायाची संपूर्ण शास्त्रशुद्ध मराठी पोथी आमच्याकडे उपलब्ध. थोडेच दिवस शिल्लक असल्यामुळे त्वरीत मागणी करा म्हणजे नवरात्र सुरु व्हायच्या आत पुस्तक आपल्या हाती येइल.

किंमत 120/-

पुस्तक बाहेरगावी कुरियरने पाठवु. कुरियर चार्जेस अतिरिक्त.

Contact no. 8805558813 Swaroop Nerlekar
9422323600 Prashant Nerlekar

18/05/2019

Zee मराठी चा अंक आता आपल्या शाॅप मध्ये उपलब्ध
किंमत रुपये १००/-
संपर्क :- 9422309508/8805558813

05/11/2018

Wishing you joy and prosperity this Diwali!! 🎆💥🎇

Photos from nerlekarbooks.com's post 26/02/2017

सोलापूर येथे सिद्धेश्वर मंदिरासमोर होम मैदानावर पुस्तक प्रदर्शन व विक्री चालू आहे.'पुस्तक जत्रा' स्टॉल नं. ११

Photos 19/05/2016

खुप काळानंतर उपलब्ध !!!

28/08/2014

Welcome To Nerlekarbooks.com..

Want your business to be the top-listed Shop in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address

New Nerlekar Book Sellers, , 261 Budhawar Peth, Shivaji Road, Opposite Dagadu Shet Halwai Mandir,
Pune
411002