Ghya Samjun

Ghya Samjun

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ghya Samjun, Podcast, Pune.

24/02/2026

अजितदादा पवार श्रद्धांजली सभा – नितीन गडकरी काय म्हणाले?

#घ्या_समजून #अजितदादा_पवार #नितीन_गडकरी #श्रद्धांजली #वरळी #मुंबई #महाराष्ट्र #भावपूर्ण_आदरांजली

21/02/2026

Amol Kolhe LIVE | अमोल कोल्हे यांचं व्याख्यान पुण्यात सुरु आहे. या व्याख्यानाला विरोध झाला होता. अखेर तीव्र विरोधानंतर अमोल कोल्हे यांचं व्याख्यान पार पडलं.. #घ्यासमजून

11/02/2026

अजितदादांचा दौरा अचानक का बदलला❓
पायलट का बदलण्यात आला❓
हा निव्वळ योगायोग की घातपात❓

रोहित पवारांनी उपस्थित केलेले गंभीर प्रश्न…
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा 👇

📌 सत्य काय आहे?
📌 पडद्यामागे नेमकं काय घडलं?

👉 घ्या समजून या चॅनेलला फॉलो करा

28/01/2026

विमान अपघात बारामती... उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन 💐💐💐

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते पर्व आणि विकासाचा महामेरू आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. शब्दाचा पक्का आणि कामात वाघ असलेल्या अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण राज्य पोरके झाले असून, एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या रोखठोक भूमिकेने आणि पहाटेच्या शिस्तीने त्यांनी प्रशासनावर जो ठसा उमटवला, तो कधीही पुसला जाणार नाही. दादा, तुमच्या कार्याची प्रेरणा महाराष्ट्राच्या मातीत सदैव दरवळत राहील, हीच आमची भावपूर्ण श्रद्धांजली.

26/01/2026

“पंचायत समिती दिवेगणातील जनतेचा कौल स्पष्ट आहे…
अमित झेंडे यांनी जनतेच्या अपेक्षेनुसार प्रामाणिक, पारदर्शक आणि विकासाभिमुख काम करावे हीच दिवेगणातील नागरिकांची भावना!

#दिवेगणाचा_कौल #जनतेची_अपेक्षा #विकासासाठी_विश्वास #नागरिकांचा_आशीर्वाद #जबाबदारीची_जाणीव

26/01/2026

“पंचायत समिती दिवेगणातील जनतेचा कौल स्पष्ट आहे…
अमित झेंडे यांनी जनतेच्या अपेक्षेनुसार प्रामाणिक, पारदर्शक आणि विकासाभिमुख काम करावे हीच दिवेगणातील नागरिकांची भावना!

#दिवेगणाचा_कौल #जनतेची_अपेक्षा #विकासासाठी_विश्वास #नागरिकांचा_आशीर्वाद #जबाबदारीची_जाणीव

26/01/2026

ज्या क्षणापासून शेकडो वर्षांच्या पारतंत्र्याची बंधनं झुगारली गेली, गुलामगिरीचे पाश तोडून स्वातंत्र्य, स्वराज्य, आत्मसन्मान, समता, बंधुता अशा मूल्यांसह लोकशाहीची बीजं रोवली गेली, जगातील सर्वोत्तम अन् कालातीत असं संविधान स्वीकारलं गेलं तो हा आजचा दिवस... सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

26/01/2026

“पंचायत समिती दिवेगणातील जनतेचा कौल स्पष्ट आहे…
अमित झेंडे यांनी जनतेच्या अपेक्षेनुसार प्रामाणिक, पारदर्शक आणि विकासाभिमुख काम करावे
हीच दिवेगणातील नागरिकांची भावना!

#दिवेगणाचा_कौल #जनतेची_अपेक्षा #विकासासाठी_विश्वास #नागरिकांचा_आशीर्वाद #जबाबदारीची_जाणीव

30/12/2025

अजितदादांच्या एक फोन आणि उच्चशिक्षित तरुणांची उपसभापतीपदी निवड ...

अजितदादा म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देणार नेतृत्व...!

28/12/2025

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. तुषार कामठे यांनी प्रभागाचा केलेला विकास आणि भविष्यातील प्रभागाविषयी असलेले व्हिजन जाणून घेण्यासाठी ही खास मुलाखत जरूर पाहा.
प्रभागातील कामांचा आढावा, आगामी योजना आणि सर्वसमावेशक प्रगतीबाबत मनमोकळा संवाद साधला.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address

Pune
411026