Adarsh Marathi

Adarsh Marathi

Share

दररोज विनोदी व्हिडिओ पहा आपल्या पेजवर.

01/05/2026

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩
जय महाराष्ट्र

30/04/2026

दुसऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा टाकण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा 😮

28/04/2026

मराठीतली सस्पेन्स शॉर्ट फिल्म “बांधावरचा म्हसोबा” बघितली का ?

Photos from Adarsh Marathi's post 27/04/2026

काय तुम्हाला उन्हाळ्यात होणाऱ्या घामामुळे आणि चिकचिकामुळे त्रास होतोय? मग तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत— बांबू फॅब्रिकपासून बनवलेले खास कुर्ते! निसर्गाची साथ आणि आधुनिक फॅशन यांचा एक अनोखा संगम.
✨ आमच्या बांबू कुरत्यांची खास वैशिष्ट्ये:
रेशमासारखी मऊ अनुभूती: हे कापड इतके मऊ आहे की तुम्हाला ते अंगावर आहे की नाही, हेही जाणवणार नाही.
नॅचरल एअर कंडिशनिंग: बांबूचे कापड नैसर्गिकरित्या 'ब्रीद करण्यायोग्य' (Breathable) असते, ज्यामुळे उन्हाळ्यात शरीर थंड राहते.
दुर्गंधीपासून सुटका (Anti-Odor): यात नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने, घाम आला तरी शरीराला दुर्गंधी येत नाही.
त्वचेसाठी सुरक्षित: ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम आहे; यामुळे रॅशेस किंवा खाज येत नाही.
इको-फ्रेंडली फॅशन: हे कुर्ते पूर्णपणे पर्यावरणपूरक आहेत. तुम्ही स्टाईलसोबत पर्यावरणाचीही काळजी घेताय!
कमी देखभालीची गरज: या कुर्त्यांना कापसाच्या तुलनेत कमी सुरकुत्या पडतात, त्यामुळे तुम्ही दिवसभर टापटीप दिसता.
UV संरक्षण: उन्हात फिरताना सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमच्या त्वचेचे नैसर्गिक रक्षण होते.
👕 उपलब्ध तपशील:
साईज: S,M, L आणि XL (मर्यादित स्टॉक!)
रंग: उन्हाळ्याला साजेसे फिकट आणि फ्रेश शेड्स.
"फक्त कुर्ता नाही, तर एक नवा अनुभव!" > या उन्हाळ्यात स्वतःला द्या एक 'कूल' भेट. एकदा वापरून पहा आणि फरक अनुभवा!
📞 त्वरीत संपर्क साधा:
आमच्याकडे स्टॉक मर्यादित आहे, त्यामुळे आजच तुमचा कुर्ता बुक करा!
📍 पत्ता/संपर्क-: 9762065066

१. पर्यावरणपूरक (Biodegradable): बांबू हे नैसर्गिकरीत्या वाढणारे पीक आहे, त्यामुळे हे कापड पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही.
२. सुरकुत्या कमी पडतात (Wrinkle Resistant): कॉटनच्या तुलनेत बांबूचे कापड जास्त काळ प्रेस टिकवून ठेवते.
३. टिकाऊपणा: बांबूचे फायबर मजबूत असतात, त्यामुळे हे कुर्ते अनेक धुतल्यानंतरही नवीनसारखे दिसतात.

टिप -: फोटोच्या प्रभावी वापरासाठी AI चा काही प्रमाणात वापर करण्यात आला आहे.

26/04/2026

बांबू पासून बनवलेले अत्यंत हलके व उन्हाळ्याच्या दिवसात घालण्यासाठी खूप आरामदायक असे कुर्ते उपलब्ध, हे कुर्ते घालाल तर गरम बिलकुल होणार नाही. शिवाय नवे काहीतरी घालत असल्याचा अनुभव देखील
M , L व Xl साईज मध्ये उपलब्ध

बांबूच्या कुरत्यांचे मुख्य फायदे:
अतिशय मऊ पोत: बांबूचे कापड रेशमासारखे मऊ असते आणि त्वचेला टोचत नाही.
तापमान नियंत्रण: हे कापड उन्हाळ्यात शरीर थंड ठेवते आणि हिवाळ्यात ऊब देते.
घाम शोषण्याची क्षमता: बांबूचे फायबर कापसापेक्षा जास्त वेगाने आर्द्रता शोषून घेते, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटते.
अँटी-बॅक्टेरियल: यात नैसर्गिकरित्या बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराला दुर्गंधी येत नाही.
UV संरक्षण: हे कापड सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते

लवकर संपर्क करा, मर्यादित स्टॉक उपलब्ध
घरपोच शर्ट मागवण्यासाठी या नंबर वर संपर्क करा 97620 65066
किंमत फक्त ७९९

25/04/2026

बांधावरचा म्हसोबा शॉर्ट फिल्म कोणी कोणी पाहिली ?

Photos from Adarsh Marathi's post 23/04/2026

शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून म्हसोबा देवाला ओळखले जाते. अशाच एका शेतकऱ्याची आणि म्हसोबाची ही गोष्ट नक्की पहा. आदर्श मराठी या युट्युब चॅनेलवर 🙏

20/04/2026

म्हातारपणात अशी वेळ कोणावरचं आली नाय पाहिजे 😥

19/04/2026

प्रत्येक मुलाला बायको म्हणून अशी पोरगी पाहिजे असते 😍🥰

18/04/2026

पोरगा कसाही असला तरी बापाचा जीव आसतोच 😶

18/04/2026

शेतकऱ्याची पोरं जीव लावला तर असा लावतात 😊

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

Pune