Health Daily Routine"

Health Daily Routine"

Share

Total wellness through Nature. Call 9373312496. Who care Nature cure
Get Healthy Eat Slowly
Way To Good Health

02/05/2017

नित्य एक वेळ जेवावे.जेवणात भात व वातूळ पदाथ॔ खाउ नये.रात्री एक चमचा मध पावशेर पाण्यात एकजीव करून घ्यावे.
मेदच्छेद --उपाय
9373312496

Photos 23/04/2017

Summer enjoy with f

Photos 21/04/2017

Summer enjoy with f

21/04/2017

शौच ,लघवी, दात घासणे,स्नान व भोजन या गोष्टी करत असता मौन ठेवावे म्हणजे बोलू नये.
लवकर निजे उठे त्यास आरोग्य भेटे.
उठल्यावर तळहात चोळून तळवे डोळ्यांना लावावे.
हे करीत असताना खालील श्लोक म्हणावा.
कराग्रे वसते ल्क्ष्मी : कर म्धये सरस्वती॥करमुले तु गोविंदा॥ प्रभाते करदशॅनम्॥
Life style consultation for depression.weekness and common problem.
Call 9373312496 एकबोटे'ज रविंद्र.

16/04/2017

तहान लागली तर सोसेल असे गरम पाणी प्यावे.
मागील अन्न पचल्याशिवाय पुढील अन्न खावू नये.
दररोज व्यायाम करावा.
काहीही स्वास्थ्य सल्लाह मिळेल.
9373312496

15/04/2017

सवेँ रोगाःअजीणँसंभवाः याला उपाय लंघन परमौषधम्."
एकबोटे
9373312496

Want your practice to be the top-listed Clinic in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

Silver Gates
Pune
411014