Ksh*tij computer Institute

Kshitij computer Institute

Share

eLearning based self-learning sessions through MKCL eLearning Revolution for All (ERA). Hands-on practice sessions. Reading and understanding a highly

Learning facilitation by certified professionals. Academic interactions, assessments, and collaboration.

17/12/2025

Admission Open
Ksh*tij Computer Institute

28/01/2024

सर्वांना कळविण्यात येते की क्षितिज कॉम्प्युटर इन्स्टिट्युट येथे
दि. 29/01/2024 सोमवार रोजी सायंकाळी 4 वाजता हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे. सर्व महिला व मुलींनी अगत्य यावे ही नम्र विनंती..
• या कार्यक्रमासाठी गुलाबी (Pink) रंगाची साडी आणि नथ परिधान करावे

• कार्यक्रमात काही खेळांचे आयोजन केले आहे

विजेत्यांना ट्रॉफी 🏆 देऊन सत्कार करण्यात येईल, तसेच (Typing Course) फ्री मध्ये देण्यात येणार आहे

नेहरूनगर पिंपरी पुणे 411018
संपर्क - 8459372041

04/08/2023

Ksh*tij Computer Institute
Nehrunagar Pimpri 8459372041

14/10/2020

आपल्या सेवेत सदैव कार्यरत, आजच प्रवेश निश्चित करा क्षितीज कंप्युटर इन्स्टिटयुट नेहरूनगर 9604042496
MS-CIT, Tally with GST, Advance Excel, DTP, Spoken English, Computer Typing,Autocad,Adobe Photoshop 😊

Photos from Kshitij computer Institute's post 27/02/2020

मराठी भाषा दिवस

21/02/2020

महाशिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!
Ksh*tij Computer Institute Nherunagar Pimpri 9604042496

11/01/2020

Ksh*tij Computer Institute

14/11/2019

#

23/04/2019

सुट्टीतली मजा MS-CIT

1 कोटी विद्यार्थ्यांनी अनुभवलेला कंप्यूटर कोर्स

MS-CIT चा अभ्यासक्रम :

• विंडोज ७
• वर्ड प्रोसेसींग
• स्प्रेडशीटस
• डेटा-बेस Manegment
• इंटरनेट
• प्रेझेन्टेशन ग्राफिक्स
• पर्सनल इन्फर्मेशन मेंनजर
• आय.टी. क्रांती तुमच्यासाठी....
• कंप्यूटरविषयी सर्व काही...

महत्वाचे :- MS-CIT चे प्रमाणपत्र हे महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या प्रत्येक नोकरीसाठी अत्यावश्यक आहे.

तसेच चालू महाभरती साठी पण अत्यावश्यक

MS-CIT मध्ये इंटरनेटचे 200 अफलातून प्रयोग :

MS-CIT च का ?
• मराठी, इंग्रजी, हिंदी माध्यमातून सहज सोप्या भाषेत प्रशिक्षण

• ERA या ई-लर्निंग प्रणालीद्वारे हाय-टेक आणि हाय-टच प्रशिक्षण.

• कंप्यूटरवर भरपूर सराव
• महाराष्ट्र शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या भरतीसाठी अत्यावश्यक प्रमाणपत्र

सव्वा कोटी हुन अधिक विद्यार्थ्यांनी अनुभवलेला एकमेव कंप्युटर कोर्स

ERA काय आहे ? :
MS-CIT मध्ये शिक्षणाची सोपी व आधुनिक पद्धत आहे. इथे तुम्ही ERA (e Learning Revolution for all) या ई-लर्निंग प्रणालीद्वारे सहजपणे कंप्यूटर प्रशिक्षण घेऊ शकता. यामध्ये मल्टीमेडिया लर्निंग कन्टेंट समावेश आहे. क्लासमधील तज्ञ प्रशिक्षक आपल्याला योग्य ते मार्गदर्शन व मदत करतील.

MS-CIT स्टडी मटेरियल :
• MS-CIT मध्ये तुम्हाला उत्तम दर्जाचे व अद्यावत माहिती असलेले सचित्र पुस्तकही मिळते. तुम्ही प्रवेश घेतल्यावर हे पुस्तक तुम्हाला त्वरित देण्यात येते. ह्यासाठी तुम्हाला कोणतीही वेगळी फी द्यावी लागत नाही.
• हे पुस्तक आपणास मराठी / इंग्रजी अशा आपण निवडलेल्या भाषेत मिळते.

MS-CIT परीक्षेविषयी :
• MS-CIT परीक्षा हि त्याच केंद्रात होते, परीक्षा ऑनलाईन होते. व विद्यार्थी निवडेल त्या भाषेत होते. त्यामुळे आपल्याला परीक्षा मराठी किंवा इंग्रजी भाषेतुन देता येते. परीक्षा हि MSBTE या महाराष्ट्र शासनाच्या बोर्डामार्फत घेतली जाते.

• MS-CIT कोर्स हा १०० मार्कांचा आहे.
त्यातील ५० मार्क हे ERA साठी आहेत.
५० मार्कांची फायनल परीक्षा ऑनलाईन होते. यामध्ये -
 थेअरी प्रश्न - १५ असतात त्यापैकी ६ मार्क पास होण्यासाठी लागतात.
 प्रॅक्टिकल प्रश्न - ३५ असतात त्यापैकी १४ मार्क पास होण्यासाठी लागतात. एकुण 20 मार्क पास होण्यासाठी आवश्यक आहेत.

परीक्षा झाल्या नंतर लगेचच आपणास बोर्डाचे प्रोव्हिजनल मार्कशिट मिळते व फायनल प्रमाणपत्र 2 महिन्यानंतर येते.

परीक्षा केंद्र हे जिथे शिकाल तिथेच असते

KSH*TIJ COMPUTER INSTITUTE
MOBILE NO..... 9604042496

10/04/2019

पिंपरी मधील सर्वांधिक विद्यार्थ्याना शैक्षणिक मार्गदर्शन करणारी संस्था
MS-CIT कोर्स,डिप्लोमा,Tally With GST, Computer Typing English/Marathi तंत्रज्ञान विषयक कोर्सेस क्षितीज कंप्युटर इन्स्टिटयूट येथे,अतिशय माफक फी मध्ये शिकवले जातात.
सुट्टी मध्ये विविध कौशल्य विकसीत करुन आपल्या करिअर मध्ये अग्रेसर रहा.आजच आपले नाव नोंदवा.
क्षितीज कंप्युटर इन्स्टिटयूट,
मराठी शाळेजवळ,नेहरुनगर,पिंपरी.मो.9604042496

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Ksh*tij Computer Institute , Near PCMC Rajiv Gandhi School Nehrunagar Pimpri
Pune
411018

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm