Rapid Pulse Entertainment
Rapid Pulse Entertainment is a Complete Event Management Company that fits the need of every individual client and "provides direction" to any event
16/07/2024
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तर्फे आयोजित आंतर प्रादेशिक नाट्य स्पर्धा 2024 च्या नागपूर येथे आयोजित अंतिम फेरीत देखील आमच्या रत्नागिरी परिमंडळ निर्मित नाटक "डबल गेम " ह्याला प्रथम पारितोषिकमिळाले..हा आम्हा सर्वांसाठी आणि वैयक्तिक माझ्या साठी ऐतिहासिक विजय ठरला आहे.ह्या विजयामध्ये नाट्य निर्माते /नाट्य दिग्दर्शक /कलाकार/बॅक स्टेज ला काम करणारे आमचे सर्व सहकारी यांचे मोलाचे योगदान आहे..तसेच ह्या स्पर्धेकरता आम्हाला सतत कणखर पाठिंबा देणारे असे आमचे माननीय श्री. परेश भागवत सर, श्री. स्वप्निल काटकर सर, श्री.आप्पासाहेब पाटिल सर व श्री थोरात सर यांचा खुप मोलाचा वाटा आहे. तसेच माझ्या टीम मधील सर्व सहकारी मित्रांमुळे हा विजय शक्य झाला म्हणून त्यांचेही खूप खूप आभार .
या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी परिमंडळ निर्मित सुरेश जयराम लिखित "डबल गेम" नाटक याला प्रथम क्रमांक सोबत दिग्दर्शन - प्रथम, नेपथ्य - द्वितीय, उत्कृष्ठ अभिनय पुरुष आणि स्त्री - प्रथम, रंगभूषा वेशभूषा - द्वितीय, आणि उत्तेजनार्थ अशी पारितोषिके मिळवण्यात आम्हाला यश आले🏆🏆🏆
05/06/2022
Successful Space Park Camping Done By And Team. Suryawanshi Kapoor Patil Punekar Sir Sir Sir Mahajan
For More Details And Next Camp Contact
Rajiv Punekar : 7030305550
02/06/2022
06/03/2021
# # # # # # # 7030305550
16/11/2020
POSITIVE Vibes
FUN
PEACE
NATURE
AND A VERY GREAT POINT TO VISIT WITH YOUR FRIENDS AND FAMILY
DAY PACKAGE
AND STAY PACKAGE AVAILABLE FOR GROUPS
For Details
7030305550 Rajiv Sir
7030205550 Rohit Suryawanshi
29/02/2020
Wedding In Talegaon
26/01/2020
29/12/2019
NYE passes Rate
1] 4500 regular
( couple pass)
(Unlimited Food & Drinks)
IMFL
Blender pride
Antiquity
Old monk
Smirnoff
Blue ribband
Coke cola
Juice
2] 5500 premium
(Couple pass)
( Unlimited Food & Drinks )
IMFL + PREMIUM
Teachers
Black Dog
Bacardi
Old monk
Smirnoff
Blue Ribband
1) couple = 2000/- rs
(1000 cover + Entry)
2) male stag = 1500/- rs
( 500 cover + 1000 Entry )
3) female stag = 1000/- rs
(500 cover + 500 Entry)
22/05/2019
# # # # # # # # # # # # #
Click here to claim your Sponsored Listing.