Sanjay Balgude
Mr.Sanjay Balgude is a working Corporator,who has a in the Pune Municipal Corporation from the INC.H
28/04/2026
#भावपूर्णश्रद्धांजली
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक आणि काँग्रेसचे निष्ठावंत श्री. यशवंत हाप्पे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
शोकाकुल
वसंत दादा सेवा संस्था
संजय बालगुडे
18/04/2026
पालखी सोहळा मुक्कामाच्या स्थळात बदल करू नये
#संजयबालगुडे #पुणे
Lokmat Pune Maharashtra Times Sakal Dainik Punyanagari PMC Pune
14/04/2026
भारतीय लोकशाहीच्या पायाभरणीत महत्वाचे योगदान देणारे, संविधानाच्या निर्माणातून देशाला नवी दिशा देणारे कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांनी घालून दिलेल्या मूल्यांमुळे प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आज या मूल्यांचे जतन करणे आणि त्यांना अधिक बळकट करणे हीच खरी त्यांना आदरांजली आहे.
कॉंग्रेस पक्ष संविधानाच्या रक्षणासाठी, सामाजिक न्यायासाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील.
जय भीम! जय संविधान!
#भीमजयंती #महामानव #आंबेडकरजयंती२०२६
13/04/2026
#भावपूर्णश्रद्धांजली
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे आणि पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे (वय 60 रा. कोथळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
#संजयबालगुडे
12/04/2026
महाराष्ट्र विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते श्री. #सतेज_बंटी_पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा..!!
#महाराष्ट्रकाँग्रेस
#संजयबालगुडे
Indian National Congress - Maharashtra
Indian National Congress Satej D. Patil Congress For Pune । पुण्यासाठी कॉंग्रेस
11/04/2026
सत्यशोधक,थोर विचारवंत व क्रांतीकारक,
महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.💐
Indian National Congress - Maharashtra Indian National Congress Congress For Pune । पुण्यासाठी कॉंग्रेस
#संजयबालगुडे
19/03/2026
#गुढीपाडवा निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा 🚩
#संजयबालगुडे
12/03/2026
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय
#यशवंतरावजीचव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त
#विनम्रअभिवादन
#संजयबालगुडे
Indian National Congress - Maharashtra
Indian National Congress
09/03/2026
विनम्र अभिवादन
स्व.डॉ पतंगराव कदम (माजी मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
Indian National Congress - Maharashtra
Dr. Patangrao Kadam
01/03/2026
महाराष्ट्र सहकार क्षेत्रात एक वेगळी निर्णायक वळण देवुन विकास साधणारे प्रभावी #महाराष्ट्राचे माजी #मुख्यमंत्री #राजस्थान चे #राज्यपाल
सहकार महर्षी #पद्मभूषण #वसंतदादा_पाटील यांना पुण्यतिथी निमीत्त #विनम्र_अभिवादन.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होत. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी - असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो.
त्यांचे वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले.
सांगली जिल्ह्यातील, तासगाव तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे २५ वर्षे त्यांनी सांगलीचेच प्रतिनिधित्व (विधानसभेत व लोकसभेत) केले. राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. पक्ष कार्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले. वसंतदादांनंतर काँग्रेस पक्ष संघटनेला एवढे बळ देणारा नेता पुढे काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालाच नाही. (तसेच प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात दादांचाच वाटा मोठा आहे,) असे राजकीय निरीक्षक म्हणतात. सत्तेची हाव नसलेला सत्ताधारी, असे दादांबद्दल म्हटले जाते.
महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दादांनी अनेक समाजहितकारक, दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले.
Indian National Congress - Maharashtra Indian National Congress
#संजयबालगुडे
Indian National Congress - Maharashtra
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Pune
411042