Successful

Successful

Share

सब का मालिक एक.

17/01/2026

03/08/2025

आमच्या मैत्रीच्या नात्याला कधि Friendship Band किंवा विशेष अश्या मैत्री दिवसाची गरजच नाहि पडली पण कधि अडचणी आल्या तेव्हा मदतीला पहिले तेच धावून येतात अगदी खचलेल्या मनाला देखील नव्याने उभारी देतात,कितीही टेन्शन मध्ये असल तरी चेहऱ्यावर हसु आणतात हेच तें मित्र असतात

03/08/2025

श्री स्वामी समर्थ 🙏

02/08/2025

एखादी रात्र अशीही येते..झोपायच तर असत..परंतू झोप येत नाही.. भुतकाळात केलेल्या चुका वर्तमानकाळात निस्तरताना त्या निस्त्या डोळ्यापुढ थैमान घालत असतात.. भविष्यकाळाच कसं होणार म्हणून.. डोक्यात विचार चालूच राहतात.. या पसार्‍यात पहाट कधी होते ते सुध्दा समजत नाही.

01/08/2025

जब इंसान की जरूरत बदल जाती है
तब इंसान का बात करने का तरीका भी बदल जाता है !

28/03/2024

🙏श्री स्वामी समर्थ 🙏

19/03/2024
Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Pune