Digital Prabhat
'Dainik Prabhat' Pune's Marathi Daily News Paper
Official Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va3rspz3rZZTSvqANJ3K
'Dainik Prabhat' - one of the most leading Marathi newspaper, provides the most updated news/stories from the daily newspaper as well as the website. Dainik Prabhat is independently owned Media Business by Daily Prabhat And Poona Daily News Private Limited, Pune Maharashtra (India). Based in Pune, Prabhat operations consist of regional newspapers, magazines, and Internet publishing. The facebook p
04/06/2026
बीसीसीआयचा मोठा निर्णय! विदेशी लीगसाठी लवकर निवृत्ती घेणाऱ्यांसाठी आणणार नवी 'रिटायरमेंट पॉलिसी'
,
ब्रेकिंग न्यूज! विदेशी लीगसाठी लवकर निवृत्ती घेणाऱ्यांसाठी BCCI आणणार नवी 'रिटायरमेंट पॉलिसी'
(लिंक कमेंटमध्ये)
आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केलाय. क्रिकेट जगतापासून कायमचे दूर जाण्यामागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि 'डी कंपनी'कडून मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्या हेच मुख्य कारण होते, असा दावा त्यांनी केलाय. आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात मोदींनी मॅच आणि स्पॉट-फिक्सिंगच्या विरोधात कडक भूमिका घेतल्यामुळे माफियांचे अब्जावधी रुपयांचे सट्टेबाजीचे साम्राज्य धोक्यात आले होते. यामुळे संतप्त झालेल्या अंडरवर्ल्डने लंडनमधून मोदींच्या मुलाचे अपहरण केले होते, तसेच मुंबईसह जगभरात त्यांच्यावर हल्ल्याचे कट रचले होते. अखेर, क्रिकेटमधून पूर्णपणे संन्यास घेण्याच्या अटीवरच आपला जीव वाचला, असे मोदींनी सांगितले.
पीएम मोदींच्या आर्थिक सल्लागारांचे मोठे विधान; देशभरात खळबळ
लिंक कमेंटमध्ये
केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC) माजी अध्यक्ष आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. ते काही काळापासून यकृताच्या (लिव्हर सिरोसिस) आजाराने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी नीता आणि विशाल, दीपेश, चिराग ही तीन मुले असा परिवार आहे. १९८२ मध्ये 'हाथकडी' चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या निहलानी यांनी 'शोला और शबनम' आणि 'आंखें' यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. २०१५ ते २०१७ या काळात सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष असताना त्यांचे अनेक निर्णय चर्चेत राहिले, ज्यामुळे चित्रपट स्वातंत्र्य आणि सेन्सॉरशिपवर देशभरात मोठी चर्चा रंगली होती. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत मोठी शोककळा पसरलीय.
04/06/2026
पीएम मोदींच्या आर्थिक सल्लागारांचे मोठे विधान; देशभरात खळबळ
डॉलर 100 रुपयांच्या पातळीवर गेला तरी काय झाले? तो एक आकडाच तर आहे - PM सल्लागार
लिंक कमेंटमध्ये
भारतात महागाई चिंतेचा विषय नाही - पीएम मोदींच्या आर्थिक सल्लागाराचे मत
लिंक कमेंटमध्ये
04/06/2026
सूर्याचा गेम ओव्हर! टीम इंडियाचा नवा टी-२० कर्णधार ठरला; 'या' दिवशी BCCI करणार अधिकृत घोषणा
बॉलीवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान वयाच्या ६१ व्या वर्षी तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. आमिरने स्वतः एका मुलाखतीत याला दुजोरा दिला असून ५ जुलै रोजी तो त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत लग्न करणार आहे. गौरी ही बंगळुरूची असून ब्युटी इंडस्ट्रीशी संबंधित आहे. तसेच ती स्वातंत्र्य चळवळीतील ब्रिटिश वंशाचे कम्युनिस्ट फिलिप स्प्रॅट यांची नात आहे. हा विवाह सोहळा आमिरच्या घरीच अत्यंत खाजगी आणि साध्या पद्धतीने पार पडणार आहे. आधी लिव्ह-इनमध्ये राहणारे हे जोडपे आता आपल्या नात्याला अधिकृत स्वरूप देत असून, या लग्नाला शाहरुख खान आणि सलमान खानसह काही मोजके सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Click here to claim your Sponsored Listing.