Prajakta Hanamghar
Welcome to the official page of Prajakta Hanamghar. #माय..
https://www.instagram.com/prajaktta_hanamghar_official?igsh=MXd6ZHJmY3Z5aHBrbQ==
Awards:
Zee Talkies Comedy Award
घबाड-कुंड
15/06/2026
🎉 Facebook recognized me as a top rising creator this week!
14/06/2026
खूप खूप धन्यवाद सर. Randhir Shinde 😊🙏
नाट्य व चित्रपट अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांनी दोनेक दिवसांपूर्वी मराठी विभागास भेट दिली. त्यांच्या एका चित्रपटाच्या प्रमोसाठी त्या कोल्हापुरात आल्या होत्या. त्या निमित्ताने त्या विभागात आल्या होत्या. मराठी साहित्याचा त्यांचा व्यासंग व वाचन कुतूहल उल्लेखनीय आहे. ठाम वैचारिक भूमिका असणाऱ्या अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. विभागातील विद्यार्थ्यांशी त्यांनी विद्यार्थ्यांचे संशोधन आणि या क्षेत्रातील करियर याविषयी मनमोकळा संवाद साधला .
प्रा.रणधीर शिंदे.
Soft life era💗
Styling Hazelnut Butique
Jwellery Jiza Jewellery Studio™ | जिजा ज्वेलरी स्टुडिओ
Big thank Sumeet Panchal
10/06/2026
Behind every powerful character is an actor who pours her whole heart into the craft—and still keeps her beautiful smile intact.
title track out now.....
Film directed by .patil
DOP
Makeup by
Banar
Publicity still .maske
10/06/2026
स्त्रियांनी शांत राहून सहन करणे ही वृत्ती समाजाने त्यांच्यावर थोपवली आहे हा सरळ सरळ त्यांच्यावर केलेला अन्याय आहे. स्त्रियांनी प्रश्न विचारले तर घरची अब्रू कशी जाते? त्यांनी गप्प राहणे म्हणजे स्वतःवरतीच केलेला एकप्रकारचा अन्याय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल होते, “अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गून्हेगार असतो”.
आज सावित्रींच्या लेकी मोठमोठ्या पदावर कर्तव्य पार पाडत आहेत. अशीच आमची मराठवाड्याची एक साउची लेक म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता हनमघर आज मराठी चित्रपटसृष्टीतील मोठ नाव “आता थांबायचं नाय” सारख्या अनेक मराठी चित्रपट आणि टेलीविजन वर त्यांचा बोलबाला आहे.
वेळोवेळी प्राजक्ता समाज माध्यमांतून आपले विचार स्पष्टपणे मांडतात. स्त्रीशक्ती, सामाजिक सलोखा आणि फूले, शाहू आणि आंबेडकरांचे विचार त्या नेहमी मांडत असतात. नूकतच दिलेल्या एका मूलाखतीत त्यांनी विद्रोह म्हणजे काय याबद्दल भाष्य केले आहे.
त्या म्हणाल्या, “विद्रोह म्हणजे आवाज नव्हे, प्रश्न विचारण्याची ताकद विद्रोह म्हणजे म्हणजे आरडाओरडा नाही. विद्रोह म्हणजे चूकीला प्रश्न विचारन्याची क्षमता. अनेक स्त्रियांना स्वतःसाठी बोलल की “खूप बोलते” अस म्हटलं जात. पण शांत राहण हा गूण आणि अन्याय सहन करण ही जबाबदारी हा समाजाचा गैरसमज आहे. स्वतःच्या अस्तित्वाला मान्यता देणं हाच खरा “विद्रोह” आहे.
08/06/2026
#सोनी
घबाड-कुंड ❤️
06/06/2026
माझा भीम मले भेटतो बाई..💕🙏
Papp's girl 💕
घबाडकुंड चित्रपटाचे टायटल साँग घेऊन येत आहोत उद्या संध्याकाळी ६ वाजता... फक्त या युट्यूब चॅनेलवर....
Banner: Icon De Style
Producer : Dr. Rasik Kadam
Director : Pritam SK Patil
Cast: Sandeep Pathak | Devdatta Nage | Shashank Shende | Prajakta Hanamghar | Kushal Badrike | Smita Paygude Anjute | Vaishnavi Kalyankar | Rockey Deshmukh | Sahil Annaldewar | Pravin Dalimbkar | Yogesh Tanpure | Prasad Surve
Cinematographer : Yogesh Koli
Story: Pritam SK Patil | Akshay Dharmpal
Screenplay : Sanjay Navgire | Akshay Dharmpal
Dialouges : Sanjay Navgire
Creative Producer : Mohsin Khan
Executive Producer : Akash Jadhav | Vishnu Ghorpade
Editor : Saumitra Dharasurkar | Titiksha Bagul
Art Director: Yogesh Ingle
Associate Director: Ajay Yenare Patil
Action Master : Karthik Dangri
Music Composer: Vijay Narayan Gavande | VR Rugved | Baji Amit
Makeup & Prosthetic: Abhishek Pawar
Costume Designer: Vaidehi Behere Jadhav
Lyricist : Vaibhav Deshmukh | Nayum Pathan | Bhakti Pawar | NYN Hip-hop
Background Music : Abhinay Jagtap
Sound Designer: Manav Shrotriya (MPSE)
Re-Recording Mixer : Sujit Shingare
Artist Co-ordinator: Anand Kundur
DI : N Y DI Waala
DI Colorist: Santosh Pawar (Santy)
VFX : Golden Sky Media Works
Marketing & Digital Marketing : Anand Murugkar
Head Ground Activation : Mahesh Randive
PR : Ganesh Gargote
Visual Promotion : Trailer House
Publicity Design : Shree Dattatray Musale
A Cinepolis India Release
[Ghabadkund | Marathi Universe | Marathi | Horror | Action | Drama | Suspense | Comedy | Thriller | Icon de Style | Movie | Entertainment]
Click here to claim your Sponsored Listing.