Infinity Coaching Classes
Infinity Coaching Classes is one of the best coaching center available in Dhayari and Sinhgad road region.
Our class offers to coach for SSC/CBSE/ICSE from std.8th to 10th std. Available subjects:-
Mathematics,Science,Sanskrit,German
Contact:9404945021
22/12/2021
!
#विज्ञानइतिहासातीलरंजकगोष्टी
श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिन!
(२२ डिसेंबर १८८७)
अफाट बुद्धीमत्ता, विनम्रतेचा कळस, महान गणिती म्हणजेच Mr. Infinity - श्रीनिवासन रामानुजन!
स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या रामानुजन यांनी Number Theory, Infinite Series, Continued Fractions या विषयांचा सखोल अभ्यास केला होता व या विषयांमध्ये अमूल्य असे योगदान दिले होते. त्या काळात कागद खरेदी करण्यास परवडत नसल्यामुळे रामानुजन पाटीवर गणिते सोडवत असत. पाटीवर सोडवत असताना जागा कमी पडते म्हणून मंदिराच्या फरश्यांवर ते गणिते सोडवत असत. त्याचमुळे कमीत कमी पायऱ्यांमध्ये गणिते सोडवण्याची ही सवय त्यांना पुढे आयुष्यभर जडली.
प्रा. हार्डी यांनी त्यांचा शोधनिबंध वाचल्यानंतर त्यांना इंग्लंड येथे पुढील शिक्षणासाठी बोलावले. रामानुजन यांनी आपल्या अलौकिक बुद्धीने विविध संशोधनपर लेख खूप कमी वेळात प्रसिद्ध केले.
रामानुजन - हार्डी क्रमांक, रामानुजन sqare सारखी काही गंमतशीर उदाहरणे लहान मुलांना गणिताची आवड निर्माण करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील.
वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी रॉयल सोसायटीचे सदस्यत्व त्यांना मिळाले होते. कमकुवत प्रकृतीच्या रामानुजन यांना इंग्लंडमध्ये गेल्यापासून श्वसनसंस्थेशी संबंधित त्रास सुरू झाला होता.अवघ्या ३३व्या वर्षी हा महान गणिती जग सोडून निघून गेला. रामानुजन यांच्या जाण्याने भारताच्या गणिती क्षेत्राचे कमालीचे नुकसान झाले असे म्हणायला हरकत नाही.
विनम्र अभिवादन!
माहिती स्रोत-
विकिपीडिया
गणिती-अच्युत गोडबोले
*Team INFINITY!*
(9404945021)
20/12/2021
आपल्या कलासच्या मुलांसोबत परवा दिवशी रोहिडा किल्ल्याचा ट्रेक केला. त्यासोबतच नेकलेस पॉईंट, झुलता पूल देखील दाखवला. सोबतीला नकाशावाचन, प्रश्नमंजुषा आणि बक्षीसे अशी ट्रिप एकूण छानच झाली.
शालेय अभ्यासक्रमासोबतच मुलांच्या कक्षा जास्तीत जास्त explore करण्यासाठी ट्रेकिंग/भटकंती हा एक उत्तम उपक्रम आहे. मजा, मस्ती सोबतच मुलांना चार गोष्टी स्वतःहून नव्याने उमगतात. आपला इतिहास, भूगोल याचे सुद्धा महत्व कळते. ज्यांना यायला जमलं नाही त्यांच्यासाठी पुन्हा कधीतरी अशी ट्रिप प्लॅन करूया.
तुमचा,
Swapnil Sir (Infinity Coaching Classes)
(२०.१२.२१)
19/10/2021
Hurry UP....!!!
'INFINITY's
'MATH ME!' WORKSHOP
Let's start your Diwali vacation more enjoyable with the magic of mathematics.
💎 To whom?
For the students of std.5th to 10th
{SSC/CBSE/ICSE}
💎 What you will learn?
1. Vedic mathematics
2. Short tricks
3. Improve calculation speed
4. Interesting facts of math history
5. Fun based activities
6. Practice material
💎 When?
Friday 29th October - Sunday 31st October 2021
💎 Fees?
Rs.400/- per student
💎 Mode?
This workshop will be conducted in online and offline mode!
Fill up this google form given below and confirm your seat now!
https://forms.gle/xyTJXt4aA7K4C7WF6
Limited seats! 📣📣
For admissions:-
Swapnil Damle:-
9356316798 (calling)
9404945021 (WhatsApp)
💎 Address:-
Infinity Coaching Classes, Ganesh Nagar, Dhayari, Pune 411041
20/06/2021
Even Chellam sir knows....!😜🤩
13/04/2021
आजच आपला प्रवेश निश्चित करा!
नवीन batch १ मे पासून सुरू!
22/03/2021
22/03/2021
Admissions are open for
10th and 9th CBSE
Book your admissions now
9404945021 (Whatsapp)
9356316798 (Calling)
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Pune
411041
Opening Hours
| Monday | 7am - 8pm |
| Tuesday | 7am - 8pm |
| Wednesday | 7am - 8pm |
| Thursday | 7am - 8pm |
| Friday | 7am - 8pm |
| Saturday | 12pm - 6pm |
| Sunday | 9am - 10am |