Rajeev Foundation
For innovative India.
10/02/2026
सदा सर्वदा योग तुझा घडावा.. तुझे कारणी देह माझा पडावा
नमस्कार मित्रांनो,
काल आमचा ('राजीव फाउंडेशन') तर्फे 'Rajeev Educational Assistance Program' ( REAP) या project अंतर्गत पाथर्डी तालुका ( जिल्हा अ. नगर) येथील आठवी ते बारावी पर्यंतच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी वार्षिक शिष्यवृत्ती (वर्षे 25-26)वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी अध्यक्षस्थानी श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती व महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस मा. श्रिमती.डॉ.वदनाताई मुरकुटे उपस्थित होत्या त्याचबरोबर जि. प चे माजी सदस्य मा. श्रि शिवशंकर राजळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बंडुपाटील बोरूडे, पाथर्डी तालुका कॉग्रेसचे उपाध्यक्ष दत्ता केदार, शेवगाव तालुका कॉग्रेसचे उपाध्यक्ष धनंजय डहाळे, प्रा. श्रीकांत काळोखे, प्रा. सुरेखा चेमटे, अनिल ढाकणे, योगेश घोडके, जावेदा जिंदगी, गणेश धनवडे अमित घडशी, निलेश पिसे, पत्रकार शन्नो पठाण, जेष्ठ पत्रकार मा. अविनाश मंत्री,शिष्यवृत्ती लाभधारक विद्यार्थी व त्यांचे पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते,यावेळी आम्ही तालुक्यातील एकूण 11 विद्यार्थ्यांना प्रत्येकी वार्षिक सहा हजार रुपये प्रमाणे 11 शिष्यवृत्तीचे( *66000/-*) वाटप करण्यात आले, यामध्ये प्रामुख्याने 7 मुले व 4 मुलींचा समावेश आहे,मागील वर्षी आम्ही दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली होती, यावर्षी आम्ही यामधे एका शिष्यवृत्ती ने वाढ केली आहे,या वेळी शिष्यवृत्ती लाभधारक विद्यार्थींच्यां चेहर्यावर कमालीचा आंनदी व उत्साह पाहून मनस्वी आनंद झाला, या कामी मला माझे मित्र व राजीव फाऊंडेशनचे मार्गदर्शक, शुभचिंतक व देणगीदार यांनी मदत केली त्याबद्दल मी त्यां सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानतो.
धन्यवाद
A small initiative of 'Rajeev Foundation'
towards for better tomorrow....!
19/08/2025
Dear friends
Please visit and donate the blood, your valuable contribution can help to save someonce live.
Time - 10am - 1 pm
Adreess - Lokayat hall, 3rd, floor, infinity tower,opp canera bank, law college Rd, Pune.
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the organization
Telephone
Website
Address
Pune
411047