Sagar Shinde FC

Sagar Shinde FC

Share

Nation First

Photos from Sagar Shinde FC's post 12/01/2024

आज राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने व स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतनिमित्त माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे,एकविरा विद्या मंदिर शाळा, कार्ला येथे १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यरूपी पेन वाटप करण्यात आले व काही महिन्यात येणाऱ्या परीक्षे संदर्भात मार्गदर्शन केले

येणारे २ महिने हे शालेय जीवनाच्या दृष्टीने अंत्यत महत्वाचे महिने आहे ह्या २ महिन्या मध्ये मोबाईल / टीव्ही बाजूला ठेऊन अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याच्या संदर्भात आणि जसा मी १० व १२ वी ला पहाटे ४ वाजता उठून अभ्यास करायचो तस सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा अशी विनंती केली व सर्व विद्यार्थ्यांनी ग्वाही दिली ते २ महिने पहाटे अभ्यास करून चांगल्या टक्केवारी मिळून पास होऊ

माजी मंत्री व नूतन संस्थेचे अध्यक्ष बाळाभाऊ भेगडे यांच्या वतीने मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी माझे मार्गदर्शक सरचिटणीस सचिन येवले,संजय हुलावळे सर, मुख्याध्यापक वंजारी सर, बाबाजी हुलावळे, रुपेश येवले, शुभम येवले व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते

#मावळ
#लोणावळा

12/12/2023
Photos from Sagar Shinde -सागर शिंदे's post 01/11/2023
31/10/2023

Iron Man Of Bharat म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल हे केवळ स्वातंत्र्यसैनिकच नव्हते तर दूरदृष्टी असलेले नेतेही होते. ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमध्ये जन्मलेले वल्लभभाई हे एक समर्पित वकील होते. ते सदैव न्याय, समता आणि एकता यांच्या बाजूने उभे राहिले

कर्तव्यदक्ष माणूस कधीही निराश होत नाही. म्हणून जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात आणि तुमचे कर्तव्य करत राहाल, तोपर्यंत तुम्हाला त्यात पूर्ण आनंद मिळेल असे ते नेहमी सांगत असे आज त्यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐

30/10/2023

ओजस्वी वक्ते,कुशल संघटक, माजी केंद्रीय मंत्री भाजपचे जेष्ठ नेते आमचे प्रेरणास्थान स्व.प्रमोदजी महाजन यांना जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन💐

28/10/2023

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य
घेऊन येणारी ठरो! हीच आमची कामना…

कोजागिरी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा !💐

28/10/2023

पवित्र रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांना जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन💐

27/10/2023

मोदी सरकारच्या कार्यकाळात नदी मार्गांचे पुनरुज्जीवन
🇮🇳

25/10/2023

पाशांकुशा एकादशी निमित्ताने आपणांस सर्वांना मंगलमय शुभेच्छा💐

23/10/2023

श्रीरामाचा आदर्श घेऊन,रावणरूपी अहंकाराचा
नाश करत दसरा साजरा करूया🚩
विजयादशमी व दसऱ्याच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा!💐

तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो👍
#विजयादशमी

22/10/2023

कुशल संघटनकर्ते, युवकांचे प्रेरणास्थान आणि देशाचे यशस्वी गृहमंत्री मा. श्री. अमितभाई शाहजी यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ! त्यांच्या अफाट नेतृत्वशक्तीच्या जोरावर देश आज विकासाच्या दिशेने अग्रेसर झाला आहे. मा. अमितभाई यांना उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हिच आई भवानीचरणी प्रार्थना !

#वाढदिवस #अमितशाह

21/10/2023

कंत्राटी पध्दतीचे शिलेदार कॉंग्रेस आणि कॉंग्रेचे नेते आहे. सोयीनं विसरण्याचं नाटक करणाऱ्यांनो जनतेची माफी मागणार का?

#माफी_मागा

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address

Pune