BABA
शब्द माझे साधे-भोळे,पण भावना फारच भारी आहे...
मी कवी म्हणत नाही स्वतःला,पण शब्दांशी माझी यारी आहे...
01/09/2026
काही भावना नाही करता येत व्यक्त,
त्या कवितेच्या पानावर पाझरतात फक्त…
❤️ अजय खरे बाबा
31/08/2026
बहिण ❤️
31/08/2026
हित जनतेचं, की गणित मतांचं! 😜
30/08/2026
तुम्ही अनुभवली आहे का?
शब्दांनी वाहणारी नदी.
29/08/2026
Happy Post रक्षाबंधन 😂
28/08/2026
मणिपूर 😢
28/08/2026
ताई ❤️
#रक्षाबंधन
27/08/2026
काम करायचं सोडून 'कारवाया' सुरु,
अश्याने व्हायचो आपण विश्वगुरु 😂
#अभिजीतदीपके #विकास #शाळा
26/08/2026
खायला भाकर, व चहाला साखर ज्याच्याकडे आहे तोच खरा श्रीमंत 😂
#महागाई #साखर
25/08/2026
अमरावती स्त्री रुग्णालयात
ज्यांनी अजून जग पाहिलंच नव्हतं,
त्यांनी जगाचा निरोप घेतला…?😢
या भिक्कार यंत्रणेला श्रद्धांजली 💐
#अमरावतीस्त्रीरुग्णालय
#सरकार
#अजयखरेबाबा