Shree swami samrth
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree swami samrth, Digital creator, Pune.
02/04/2026
यशात माझ्या महाराज तुमचाच वाटा आहे, माझ्या सुखाचे कारण तुमचीच कृपा आहे...
||श्री गुरुदेव दत्त ||🙏🏻
#श्रीस्वामीसमर्थ 🌸🌸🙏🏻🙏🏻
28/03/2026
#श्रीस्वामीसमर्थ 🌸🌸🙏🏻
27/03/2026
स्वार्थ आणि मोठेपणा सोडला कि माणसाला आनंद घेता येतो आणि देताही येतो..
#श्रीस्वामीसमर्थ 🌸🌸🙏🏻
26/03/2026
🌸🌸श्री राम नवमी हार्दिक शुभेच्छा 🌸🌸🚩🚩2026
#श्रीस्वामीसमर्थ 🌸🌸🙏🏻🙏🏻
25/03/2026
तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता.
अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि
तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे – स्वामी समर्थ
#श्रीस्वामीसमर्थ 🌸🌸🙏🏻
20/03/2026
🌸🌸श्री स्वामी समर्थ 🌸🌸
||प्रकटदिन ||
निमित्त सर्व स्वामी भक्तांना मंगलमय शुभेच्छा!🌸🌸
#श्रीस्वामीसमर्थ 🙏🏻🙏🏻
19/03/2026
🌸🌸🙏🏻
गुढी पाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. 🌸🌸
15/03/2026
माझ पण चांगल होईलच
कारण स्वामींना माहिती आहे
मी कधी कोणाच वाईट केलं नाहीये!
|| श्री स्वामी समर्थ ||
🌸🌸🙏🏻
15/03/2026
🌸🌸🙏🏻
13/03/2026
🌸🌸🙏🏻🙏🏻
Click here to claim your Sponsored Listing.