PropAdmin
Your Property Manager
24/02/2023
"If you are someone who wishes for hassle-free property management. A property that should be Sustainable, Legacy Worthy, and Happy Then you are on the right page, Hi my name is Kiran Katkar I am from PropAdmin.in, from the last 9 years we are been in the property management business, currently, we are managing over 2300 properties all over Pune. One thing I must say our customers treat us as their family property manager. and they trust us for the maintenance of their most valuable things. If you are someone who wishes and searching for a property manager or real estate agent to handhold you to manage your Real-Estate then please let us know
Call us at - 073875 45354
Write us at [email protected]"
Visit - www.propadmin.in
घर म्हटल कि सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आपल्या जीवनभराची कष्टाची कमाई गुंतून खरेदी केलेले घर भाड्याने देताना प्रत्येक मालकाला एक प्रकारची धाकधूकच असते, आपण योग्य व्यक्तीलाच भाडेकरू म्हणून ठेवत आहोत ना ? भाडे वेळेवर देईल ना ? भाडेकरूकडून भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रासतर होणार नाही ना? फ्ल्याटचा बेकायदेशीर कारणासाठी वापरतर होणार नाही ना ? यासारखे असंख्य प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे.
आणि याचकरिता घरमालक भाडेकरू ठेवताना ती दक्षता घेण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात दैनंदिन कामकाज सांभाळत असताना यातील सर्वच बाबीची पूर्तता करणे शक्य होत नाही.
या सगळ्या अडचणीना / गोष्टीना टाळण्यासाठी आणि एक विश्वासार्ह्य, जबाबदार आणि पारदर्शक सेवा पूरवण्यासाठी आणि व्यासाईक दुष्टीकोन ठेऊन आपल्या संपत्तीचे व्यवस्थापन करणे व त्या संदर्भात सेवा पुरविणे या उद्देशाने हि कंपनी काम करते.
आमची वैशिष्ट्य
१. समर्पित मालमत्ता व्यवस्थापक. (भाडेकरू - मालक आणि सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्यातील विश्वासार्ह्या दुवा म्हणून काम पाहणे.)
२. योग्य भाडेकरू शोधण्यासाठी मार्केटिंग आणि जाहिरात कौशल्य.
३. युनिक भाडेकरू पडताळणी पद्धत (वर्तवणूक / आर्थिक / सामाजिक / परिस्थितीची खात्री करणे )
४. ओळखीच्या व्यक्तींची पडताळणी करणे
५. युनिक ताबा आणि फ्ल्याट सोडणे (रिक्त) पद्धत (होणारा त्रास आणि तोटे टाळण्यासाठी)
६. कायदेशीर बाबींची पूर्तता (पोलिस व्हेरिफिकेशन आणि लिव्ह & लैसेन्स करार)
७. आचानक तपासणी/देखरेख भेट
८. संपूर्ण पारदर्शक कारभार आणि गोपनीयतेसाठी www.PropAdmin.in सोफ़्टवेअर (User ID & Password)
९. ओन्लाइन पेमेंट सुविधा
१०. भाडे कलेक्शन आणि पेमेंट सुविधा
११. भाडेकरू व मालकांसाठी हेल्प लाइन, तक्रार निवारण सुविधा (Plumbing, Electrical, Carpenter, technicians etc.)
१२. शासकीय आणि सोसायटीचे कामासंदर्भात सल्ला आणि प्राथमिक सहकार्य
१३. मासिक भाडे, भाडेकरूंच्या तक्रारी निवारण, कागद्पत्रान्संदर्भातील तक्रारी, यासंदर्भातील पाठपुरावा यंत्रणा प्रणाली (SMS & Emails Alert)
१४. प्रत्येक मालकाला त्याच्या भाड्यासंधर्भात तसेच खर्चासंदार्भातील मासिक / त्रैमासिक / वार्षिक जमा खर्च विवरण देणे त्द्संधार्भात विनंतीनंतर तसेच गरजेप्रमाणे SMS / Email द्वारे माहिती पाठवणे.
१५. कायदेशीर सल्ला
महोदय जर आपण आपले घर भाडेतत्वावर देवू इच्छित असाल तर आम्ही आमच्या सेवांसंधर्भातील माहिती देन्यासाठी आपल्याला भेटू इच्छितो आपण आपला वेळ दिल्यास आमचे मार्केटिंग मेनेजर भेटण्यास येतील.
आपले
अजिंक्य सर्विस प्रोव्हायडर्स
03/02/2017
04/01/2016
यंदा म्हाडाची १० हजार घरे - Maharashtra Times मुंबई : सामान्य माणसाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने यंदाच्या वर्षात मुंबईसह सात विभागांत जवळपास दहा हजार घरांच्या लॉटरीचे कार्यक्रम करण्याचे नियोजन केले आहे.
19/11/2015
Our Google Map Address Link
https://www.google.co.in/maps/place/PropAdmin/@18.6108204,73.7634301,17z/data=!3m1!4b1!4m2!3m1!1s0x3bc2b9742a2cd141:0xe5604c117d4c7137
PropAdmin Datta Mandir Rd, Mangal Nagar, Thergaon, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411033
PropAdmin Your Property Manager
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
411033