Kitchen Inn

Kitchen Inn

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kitchen Inn, Restaurant, Nevale corner, newale vasti, Pimpri, Pimpri.

05/02/2023
26/10/2022

तांदूळाचा सुवास आणि केशराचा रंग, कपाळावर लागला टिळा आणि आली आनंदाची लाट, बहिणीची साथ आणि भरपूर प्रेम, तुम्हा सगळ्यांना भाऊबीज शुभेच्छा.

24/10/2022

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली!

22/10/2022

धनत्रयोदशीचा सण तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना,
उत्तम आरोग्य आणि संपत्तीचा वर्षाव करो. तुम्हाला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.

21/10/2022

गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता,उदारता,
प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो.
वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा!

19/10/2022

अनुभवा लज्जतीचा नजराणा…!
नेवाळे कॉर्नर, नेवाळे वस्ती, चिखली
Call: 87665 10040

18/10/2022

किचन इन ची व्हेज क्रिस्पी म्हटलं की तोंडाला पाणी तर सुटणारच की राव....!
Call: 87665 10040

18/10/2022

चवीचा आनंद मिळेल गगनाला....... जेव्हा खाल किचन इन चा चविष्ट पनीर बटर मसाला
Call: 87665 10040.

11/10/2022

किचन इनची मन तृप्त करणारी व्हेज बिर्याणी
आत्ताच आस्वाद घ्या
Call: 87665 10040
नेवाळे कॉर्नर, नेवाळे वस्ती,

05/10/2022

विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा,
दसरा उत्सव आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा..!
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏शुभ दसरा✨

04/10/2022

Grand opening of Kitchen in Pure Veg
5th October, 2022
30% off all menu
Newale Corner, Newale Colony, Chikhali

Kitchen Inn Newale Corner, Chikhali Akurdi Rd, Newale Wasti, Chikhali, Pune Maharashtra 411062

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Pimpri?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Culinary Team

Attire

Telephone

Website

Address

Nevale Corner, Newale Vasti, Pimpri
Pimpri
411062