Raigad MAT
Raigad Mat RAIGAD MAT (MARATHI NEWS PAPER MONTHLY)
24/01/2026
म्हसळा-पाभरे गण पंचायत समितीमधून सौ. समृद्धी संदीप चाचले या उभ्या आहेत. त्यांना खासदार सुनिल तटकरे साहेब व आमदार मंत्री आदितीजी तटकरे, अनिकेत भाई तटकरे यांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. महिलांसाठी काम करणार जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.. काय म्हणाल्या समृद्धी संदीप चाचले पहा हा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DT4z3pBDHES/?igsh=MWR0OG5sZHFyNzVsNA==
24/01/2026
https://youtu.be/QPIIKchFYDI?si=GJF5c6xjX4L0dV9w म्हसळा-पाभरे गण पंचायत समितीमधून सौ. समृद्धी संदीप चाचले या उभ्या आहेत. काय म्हणाल्या मुलाखत पहा...@रायगड मत
24/01/2026
https://youtu.be/8Y6p7AvORGY?si=G0SkHa1VFm_WMsde
म्हसळा-पाभरे जिल्हापरिषद मधून श्री. अनिल बसवत उभे असून त्यांना खासदार सुनिल तटकरे साहेब व आमदार मंत्री आदितीजी तटकरे, अनिकेत भाई तटकरे यांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. 100 टक्के जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे..काय म्हणाले बसवत पहा हा व्हिडीओ...
24/01/2026
टेन्शन ना ले जिंदगी में, तकदीर बदलती रहती हैं,
आईंना वही रहता हैं, सिर्फ तसवीर बदलती रहती हैं....
- जितेंद्र नटे
Don't worry about life,
Destiny keeps changing,
The mirror remains the same.
- Jitendra Nate
https://www.instagram.com/reel/DT4InOkiFCH/?igsh=MWo2dTh5OWloM3Z5ZA==
23/01/2026
अधुरे सपने पुरे करने हैं,,, जिंदगी फट चुकी हैं बनियान कि तरह...
https://www.instagram.com/reel/DT3JE7kDNHP/?igsh=MTFvejhqYWhibGlnag==
अधुरे सपने पुरे करने हैं,,, जिंदगी फट चुकी हैं बनियान कि तरह...
23/01/2026
शिवसेनेचे प्रमोद घोसाळकर काय म्हणाले? पहा हा व्हिडीओ.....
https://www.instagram.com/reel/DT2vfBLjN78/?igsh=MWZxdWg0czcwaGUxcg==
23/01/2026
https://youtu.be/HY88z2DSUOw?si=x6U1Z--K8kbCRGSh
शिवसेना शिंदे गटाने नगरपंचायत घेतली... आता पंचायत समिती घेणार.... म्हसळा येथे प्रमोद घोसाळकर काय बोलले? पहा संपूर्ण मुलाखत@रायगड मत
23/01/2026
https://youtu.be/MkMedthsJa0?si=ooiBAHrb9cR5Jk46 म्हसळा -अमोल पेंढारी शिवसेना साळवीन्डे गणातून जिंकणार असा व्यक्त केला विश्वास. पहा मुलाखत@रायगड मत
म्हसळा -अमोल पेंढारी शिवसेना साळवीन्डे गणातून जिंकणार असा व्यक्त केला विश्वास. पहा मुलाखत@राय Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
23/01/2026
https://youtu.be/kAAHpUywavU?si=7RbWTlaR2aDEied8 https://youtu.be/kAAHpUywavU?si=BR_qQ0egR64Gh-ro म्हसळा तालुक्यात पाभरे गटातून शिवसेना शिंदे गट सुद्धा जोऱ्यात कामाला लागली. आहे पाभरे गट मधून जिल्हा परिषद उमेद्वार अकमल कादरी काय म्हणाले पहा ही मुलाखत... @रायगड मत
अकमल कादरी जिल्हापरिषद पाभरे गटाचे उमेदवार पहा मुलाखत... @रायगडमत Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
म्हसळा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख श्री. तुकाराम चाळके यांनी जिंकण्याचा व्यक्त केला विश्वास...... पहा रायगड मत
06/01/2026
Nate Tourism -, नटे टुरिझम
For the Homestay, Resorts, and Farmhouses Available)
Call us : 8652654519/8779345336
Sight seeing :- Shrivardhan Beach, Diveaagar Beach, Harihareshwar Beach....
https://www.instagram.com/reel/DTKVQUWjKvi/?igsh=dzBuazU3M3o1cG8w
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Panvel
410206
22/01/2026