Makarand Rajenimbalkar - Nandu Raje
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Makarand Rajenimbalkar - Nandu Raje, Politician, Osmanabad.
21/04/2026
लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय समर्थ नगर धाराशिव येथे श्री महेश देशपांडे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून नवदांपत्यास पुढील वैवाहिक वाटचालीसाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा दिल्या
सिद्धेश्वर मंदिर मंगल कार्यालय वडगाव येथे श्री बंडू आगरकर यांच्या भाच्याच्या विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून नवदांपत्यास पुढील वैवाहिक वाटचालीसाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा दिल्या
रामानंद महाराज मंदिर काजळा येथे श्री लक्ष्मण हजारे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून नवदांपत्यास पुढील वैवाहिक वाटचालीसाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा दिल्या..
भीमाशंकर मंदिर कोंड येथे श्री विठ्ठल भोसले यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहुन नवदांपत्यास पुढील वैवाहिक वाटचालीसाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा दिल्या
छायादीप मंगल कार्यालय धाराशिव येथे श्री बळीराम सुरवसे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून नवदांपत्यास पुढील वैवाहिक वाटचालीसाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा दिल्या
सौभाग्य मंगल कार्यालय धाराशिव येथे श्री विजय पडवळ यांच्या मुलाच्या विवाह सोहळा प्रसंगी उपस्थित राहून नवदांपत्यास पुढील वैवाहिक वाटचालीसाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्र व इतर निमंत्रित मान्यवर उपस्थित होते..
#शुभविवाह
19/04/2026
आज महात्मा बसवेश्वर चौक धाराशिव येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या मूर्तीचे पूजन करून विनम्र अभिवादन केले तसेच सर्वांना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा दिल्या..
#महात्मा_बसवेश्वर_जयंती
18/04/2026
आमचे स्नेही मित्र डॉ श्री कुलदीप सस्ते सर यांच्या सानिध्य या नवीन घराच्या वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभ प्रसंगी उपस्थित राहून डॉ.श्री कुलदीप सस्ते सर व डॉ. सौ दीपिका सस्ते मॅडम यांचा सत्कार करून मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा दिल्या..
14/04/2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा...🙏
12/04/2026
एस आर फंक्शन हॉल धाराशिव येथे श्री अन्वर शेख यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून नवदांपत्यास पुढील वैवाहिक वाटचालीसाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी दोन्ही परिवारातील सदस्य नातेवाईक मित्र व इतर दिग्गज निमंत्रित मान्यवर उपस्थित होते..
02/04/2026
केसरीनंदन महाबली हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा..!
#हनुमानजयंती
31/03/2026
आज उंदरी ता. केज येथे आमचे मित्र श्री दत्तात्रेय कवडे साहेब यांच्या मुलाच्या साखरपुडा समारंभ सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा दिल्या..
याप्रसंगी दोन्ही परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्र व इतर निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
#साखरपुडा_समारंभ
29/03/2026
मार्तंड मल्हारी..!
आज जेजुरी येथे मित्र परिवारा समवेत कुलदैवत खंडोबा मार्तंड मल्हारी देवाचे मनोभावे दर्शन घेतले..
26/03/2026
श्रीराम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!🙏
#श्रीराम_नवमी #श्रीराम_जन्मोत्सव
21/03/2026
#रमजान_ईद_मुबारक
तमाम मुस्लिम समाज बांधवांना रमजान ईद निमित्त मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा..!🌹🙏
19/03/2026
आज धाराशिव येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आमचे सहकारी मित्र श्री. चेतन वाटवडे यांच्या "नक्षत्र बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्सचा" उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला..
यावेळी वाटवडे परिवाराचे अभिनंदन करून त्यांच्या या नक्षत्र बिल्डर्स अँड डेव्हलपर्स च्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा दिल्या...
याप्रसंगी आमदार श्री कैलास पाटील यांच्या समवेत मी तसेच दत्ताअण्णा घाडगे, सोमनाथ गुरव, नगरसेवक नाना घाटगे, रवी वाघमारे, नगरसेवक सुनिल आंबेकर, महेश पोतदार, तानाजी जाधवर, मनोज पडवळ, अँड. श्रीकांत माने, बबलू दळवी, लाला पवार, सचिन पाटील, रोहन निंबाळकर, रोहन घुटे पाटील, संभाजी दळवी, राज जाधव, आदी उपस्थित होते..
#गुढीपाडवा #अभिनंदन #शुभेच्छा #धाराशिव
19/03/2026
गुढीपाडवा व मराठी नववर्ष निमित्त सर्वांना मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा..!
#गुढीपाडवा
Click here to claim your Sponsored Listing.