Team KRG
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Team KRG, Politician, Omerga/Lohara, Omerga.
21/10/2025
आपणांस व आपल्या परिवारास दीपावली पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा!
हा प्रकाशाचा उत्सव आपल्या जीवनात आनंद, आरोग्य व समृद्धीची दिव्य ज्योत प्रज्वलित करो! 🌼✨
#दीपावली
17/10/2025
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा !
दिवाळी हा उत्साह आणि प्रसन्नतेचा उत्सव आहे. या सणाची सुरुवात वसुबारस पासून होते. पशूधनाचा आदर व सन्मान करून दीपावलीची सुरुवात करुया...
#वसुबारस
अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाची पाहणी…!
#शेतकरी #अतिवृष्टी #उमरगा
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Omerga
413606