Astitva

Astitva

Share

Astitva is a step towards promoting young, budding, aspiring talents & theater performers across the country by providing multilingual avenues & platform.

Astitva Existence is a step towards promoting young, budding, aspiring theatre performers across the country by providing multilingual avenues & platform. Astitva does not restrict itself to any specific crowd or group of people. It has always been that we have tried to overlook the barriers of any age group and have now organized various events of Theatre and Performing arts. Astitva was establis

27/03/2026

"रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर समाजप्रबोधन आणि संस्कृतीचा वारसा आहे. सर्व रंगकर्मींना मानाचा मुजरा! जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा!"
मराठी रंगभूमीला साचेबद्ध चौकटीतून बाहेर काढणारी एक सर्वस्वी नवी एकांकिका स्पर्धा!
'कथाहोत्र - गत कथांचे प्रगत रंगमंथन' (सॉफ्ट कॉर्नर पुरस्कृत, अस्तित्व आयोजित).
जगातील आणि भारतातील इतर भाषांमधील दुर्लक्षित, पण गाजलेल्या कथांचे मराठी नाट्यरूपांतर करण्याचे हे एक खुले आव्हान आहे. एक नवा आशय, एक नवी स्पर्धा!
फक्त २० संघांना या अनोख्या प्रवासाचा भाग होता येईल.
संपूर्ण तपशीलांसाठी आमच्या पेजवर लक्ष ठेवून राहा.
WorldTheatreDay

22/02/2026

...आणि पारंगत सन्मानाचे २०२६ चे मानकरी आहेत !!!
सर्व स्पर्धक तसेच विजेत्यांचे अभिनंदन! मान्यवरांचे आभार !!!
पुढचा उपक्रम लवकरच जाहीर करु...

21/02/2026

The ART & The ARTISTS
आयरिस प्रॉडक्शन्स पारंगत सन्मान २०२६ - सोहळा !!!
रविवार १५ फेब्रुवारी २०२६

15/02/2026
12/02/2026

“आयरिस प्रॉडक्शन्स पारंगत सन्मान २०२६”
दिनांक : रविवार, १५ फेब्रुवारी २०२६
वेळ : रात्री ठीक ०८:०० वाजता
स्थळ: पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (लघु नाट्यगृह),
तिसरा मजला, रवींद्र नाट्यमंदिर परिसर, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५.

Photos from Astitva's post 07/02/2026

“आयरिस प्रॉडक्शन्स पारंगत सन्मान २०२६” - नामांकने
एकांकिका कलावंतांच्या वर्षभरातल्या कामगिरीचा गौरव.
रंगभूमीच्या संवर्धनासाठी समर्पित असलेल्या '“आयरिस प्रॉडक्शन्स पारंगत सन्मान २०२६” या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेली चयन प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली. या प्रक्रियेत नियुक्त असलेल्या तज्ज्ञ परीक्षक मंडळाने आपल्या सादरीकरणाची आणि कौशल्याची सूक्ष्म दखल घेऊन, विविध श्रेणींमध्ये आपल्याला नामांकित (Nominate) केले आहे. कलाक्षेत्रातील आपल्या या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल व यशाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.प्रस्तुत पुरस्कारांचा वितरण सोहळा अत्यंत प्रतिष्ठित स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
दिनांक : रविवार, १५ फेब्रुवारी २०२६
वेळ : रात्री ठीक ०८:०० वाजता
स्थळ: पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (लघु नाट्यगृह), तिसरा मजला, रवींद्र नाट्यमंदिर परिसर, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५.
या सोहळ्यात आपल्या नामांकनाचे रूपांतर अंतिमतः पुरस्कारात व्हावे, ही सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या उपस्थितीने या सोहळ्याची प्रतिष्ठा द्विगुणित होईल, यात शंका नाही.

आपले नम्र,
आयोजक, अस्तित्व

29/01/2026

शेवटचे दोन दिवस...!!!

24/01/2026

आयरिस प्रॉडक्शन पारंगत सन्मान २०२६
अर्ज भरण्यासाठी ७ दिवस बाकी ..
एकूण ७५ एकांकिका स्पर्धांचा आढावा !!!

09/01/2026

Natyotsav !!!

01/01/2026

Natya Ratan Theatre Festival - Media coverage

31/12/2025

Happy New English Calendar Year !!!

Telephone