Loke
समस्त लोके बंधू आणि भगिनी ना एकत्र करण
https://www.facebook.com/share/r/18bv5VQipq/
ऍपल आयफोन कंपनी ची स्थापना करणाऱ्या स्टीव्ह जॉब्स यांची आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास सांगणारे पुस्तक...
🎥 "Dive into the Genius of Steve Jobs! 🚀"
Discover the incredible journey of the visionary who transformed technology forever. 📚 From Apple’s first Macintosh to the iPhone revolution, explore the Steve Jobs biography like never before. ✨
🔥 Why this book is a must-read:
Unravel the inspirational lessons behind Apple’s global success 🍎
Learn how creativity and perseverance shaped the tech world 🌟
Empower yourself with insights to fuel your own dreams 💡
📖 Perfect for tech lovers, dreamers, and innovators alike! Let this masterpiece inspire your next big idea. 💻📱
📌 Tag your friends who need this dose of motivation!
https://www.facebook.com/reel/2122448444853874
तुम्ही पाहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र खरंच शिवरायांचे आहे का?
स्वागत आहे तुमचं "पुस्तकपुष्पच्या" "Book 365" सिरिज मध्ये आज आहे Day 01 Book 01.
१ ९ ३ ३ पूर्वी "मनुची" या चित्रकाराने काढलेले "इब्राहिम खान" चे मुसलमानी पेहरवातील चित्र शिवरायांचे चित्र म्हणून ओळखले जायचे
पण इतिहासाचे "भीष्माचार्य" "वा . सी बेंद्रे" यांनी डच चित्रकाराने काढलेले शिवरायांचे चित्र सर्वप्रथम शोधून काढले.
याच वा . सी . बेंद्रे यांनी लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे हे चरित्र.
पूर्वार्धाच्या या भागात शिवरायांचा जन्माअलीकडील परिस्थिती इथपासून शिवरायांची आग्रा भेट व सुटका इथवरचा इतिहास आहे.
दोनशेहून अधिक ऐतिहासिक ग्रंथ, पुस्तके, पत्र पडताळून हे पुस्तक लिहिले आहे.
तुम्हाला या पुस्तकातील एखादा "ऐतिहासिक उल्लेख" माहीत असल्यास
किंवा या पुस्तकाचा "संपूर्ण Review" हवा असल्यास नक्की कमेंट करून सांगा
Publication
छत्रपती शिवाजी महाराज
वा . सी . बेंद्रे
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
421202