Step In for Magical Makeovers

Step In for Magical Makeovers

Share

make-up and makeup related anything
classes makeup session..

Photos from Step In for Magical Makeovers's post 16/10/2024

साज ✨

...
मराठमोळा साज..maharashtrian..nauvar.. nath.. Kolhapur..mh09..navari.. bridal.. makeup.. artist.. celebrity makeup artist in..
✨ ✨ ..
.in ..
Booking open for upcoming wedding season....DM/🤙..78 41 87 25 67.

11/10/2024

शारदीय नवरात्रौत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेछा..आजचा नवरात्रीचा आठवा दिवस आहे.. आज आहे दुर्गा अष्टमी... स्त्री शक्तीचा आदिमायेचा आदर व्यक्त करण्यासाठी ...या नवरात्री मध्ये समाजात अनेक वेगवेगळे कार्यक्रम आखले जातात...या दहा दिवसात स्त्रियांना आम्ही किती समजून घेतो, आदर देतो, मानसन्मान देतो हे दाखवण्याची जणू चढाओढच लागलेली असते.पण प्रत्यक्षात मात्र या नवरात्री नंतर परत पुढच्या वर्षा पर्यंत त्या स्त्रियांकडे कुणीही पाहत नाही. कधी कधी तर एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची स्पर्धक बनते. किंवा तिला अपल्या दबावा खाली ठेवण्याचा प्रयत्न करते. पण या सगळ्या गोष्टी ला छेद देणारे कुणी तरी असु शकते हे आपल्याला माहीत नसते. तर...
आपल्या करवीर नगरीत जगदंबेची अखंड सेवा करणाऱ्या तिच्या सतत सान्निध्यात असणाऱ्या घराण्यातील एक प्रेमळ मनमिळावू व्यक्तिमत्त्व....आणि तिच्याच सारखी सगळ्यां वर मायेची पाखर घालणारी त्याच मायेने प्रेम आपुलकी आधार देणारी एक स्त्री मैत्रीण आपल्या जवळ आहे..

*सौ सायली सारंग मुनिश्र्वर*

तिने स्वतःचा संसार स्वतःची आवड आणि दुसऱ्याला मदत हे काहीसे वेगळे ध्येय ठेवून अनेक माध्यमातून अनेक गरजू स्त्रियाना आर्थिक स्वावलंबित्व दिले. मदत ही कधी छोटी नसते ती वेळेवर मिळाली की त्याची उंची वाढते आणि ते करणारी आधार देणारी ऊर्जा देणारी दुर्गा आहे ती. Social media च्या माध्यमातून आशा सर्वांचे एकत्रीकरण करुन किती तरी मैत्रिणींना तिने मदतीचा हात दिला आहे...अशा या कायम हसतमुख प्रसन्न ऊर्जा देणाऱ्या आपल्यातील एका मैत्रिणीचे हे एक प्रसन्न रूप..
सायली तुझे सामाजिक बांधिलकी चे काम उदंड आहेच.. असेच ते अखंड अविरत राहू दे तुझ्या कार्याला आणि तुला शूभेच्छा आणि वंदन...
Makeup

Photography
✨ #महलक्ष्मी #ऊर्जा #महोत्सव #जागर_स्त्रीशक्तीचा ❤️

Photos from Step In for Magical Makeovers's post 09/10/2024

Blue 💙....can be associated with loyalty, support, and trustworthiness....

Photos from Step In for Magical Makeovers's post 09/10/2024

Blue 💙 is the color of the ocean and the sky; it often symbolizes serenity, stability, inspiration, or wisdom. It can be a calming color, and symbolize reliability.

08/10/2024

Elegance ✨..
Inframe -
Makeup -
📸-
Wearing -
Makeup. Makeup Artist. White colour. Elegant look. Reception Bride. Minimal makeup. Celebrity shoot.Celebs. Actor .

27/08/2024

कान्हा ✨


#कृष्णाजन्माष्टमी #प्रेम #भक्ती #रासलीला #कृष्ण

For bridal makeup/Theme Shoot/any kind of makeup.. 🤙 OR DM me

26/08/2024

✨...

#कृष्ण #कृष्णाजन्माष्टमी

Photos from Step In for Magical Makeovers's post 05/07/2024


💄
🫅
📸

Would you like this look.

Photos from Step In for Magical Makeovers's post 17/06/2024

💫Khoobsurat ...

..

Want your business to be the top-listed Beauty Salon in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Kolhapur
416012