Rohan Caterers
" पै पवाण्यात एकाच.. ,चर्चा जेवण फर्स्ट ?
"श्री विष्णूंच्या आशीर्वादाने अधिकमासाची सुरुवात शुभ होवो. 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राच्या जपामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणि चैतन्य निर्माण होवो. अधिक मासाच्या हार्दिक शुभेच्छा!"
❤️ #अधिकमासप्रारंभ
"आई-वडिलांचे प्रेम, भावंडांची साथ आणि कुटुंबाचा आधार, हेच आयुष्यातील खरं यश. जागतिक कुटुंब दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!"
🪷 ओढ्यावरील आई श्री रेणुका देवीचे वज्रलेपानंतरचे दर्शन...🪷
🏖🍽🍳🍧🍹🍴
आता परीक्षा देवाची...✔️
01/05/2026
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा...
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! जय महाराष्ट्र! 🚩"
#महाराष्ट्रदिन #मराठी
30/04/2026
धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतलेले..⛳
भगवान नरसिंह आपल्याला
साहस..💫, शक्ती..🥇 आणि विजय प्राप्त करून देवो.. 👑
🌻 भगवान नरसिंह जयंतीच्या शुभेच्छा..! 🌻
30/04/2026
कोल्हापूर जिल्हा बार ची वार्षिक निवडणूक..✅
23/04/2026
"वाचाल तर वाचाल...!
पुस्तक हेच खरे ज्ञानाचे भांडार आहे. वाचनामुळे माणूस केवळ बुद्धिमानच नाही तर संस्कारीही बनतो.
चला, वाचनाची सवय लावूया आणि ज्ञानाने स्वतःला समृद्ध करूया.
📖 जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
22/04/2026
🌎🌎 आज वसुंधरा दिन..
🐣🐣 या वसुंधरेवर आपण जन्म घेतो , वाढतो आणि तिच्याच मातीत मिसळून शेवटचा श्वास घेतो...🍃🍃
आख्खं आयुष्य आपण या पृथ्वीतलावर काढूनही तिच्याविषयी आपल्याला किती माहिती असते ?
फार कमी...😑
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Opening Hours
| Monday | 10am - 12am |
| Tuesday | 10am - 12am |
| Wednesday | 10am - 12am |
| Thursday | 10am - 12am |
| Friday | 10am - 12am |
| Saturday | 10am - 12am |
| Sunday | 10am - 12am |