Satyajeet Patil
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Satyajeet Patil, Politician, Kolhapur.
12/04/2025
कोल्हापूर जिल्ह्याचे दबंग नेतृत्व, आमचे दैवत,आमदार मा.श्री.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️💐
Satej D. Patil 👑🦁
02/12/2024
Happy Birthday Ajinkya Dada💐❤️
#भावी अनेक प्रभावी एकच...
जनसेवक💯❤️
11/09/2024
गोकुळ दूध संघाचे संचालक युवा नेते मा. डॉ चेतन नरके साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐❤️
👑💪🏻
07/09/2024
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ: |
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
श्री गणेशाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख, समृद्धी, ऐश्वर्य येवो हीच श्री गणरायाकडे प्रार्थना !
#गणेशोस्तव . #गणेशचतुर्थी
18/08/2024
Happy Birthday Nete❤️🦁
💥🙌🏻
18/08/2024
❤️💐💥🙌🏻
15/08/2024
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो! 🇮🇳
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🇮🇳
#स्वातंत्र्यदिन
10/08/2024
अभिनंदन साहेब..💐❤️
🦁👑
17/07/2024
सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे !🙏🏻🌸
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा..🌸
#आषाढी #एकादशी #पंढरी #वारकरी
08/07/2024
आमचे बंधुतुल्य मित्र व भावी नगरसेवक मा.श्री.अभी खतकर दादा आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐❤️
❤️
07/06/2024
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मा. शाहु छत्रपती महाराज विजयी झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!💐✌🏻👑🦁
#लोकसभा
shahumaharaj
04/06/2024
कोल्हापूरचा राजा आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांची खासदार पदी निवड झाले बदल हार्दिक अभिनंदन 💐👑 .shahumaharaj
Click here to claim your Sponsored Listing.