MKCL DCU Kolhapur
MKCL is promoted by the Department of Higher and Technical Education, Government of Maharashtra
-CIT
फक्त बोलायचं नाही, करून दाखवायचं! 💻✨
MS-CIT मध्ये आम्ही तुम्हाला अशा डिजिटल टूल्सचा वापर करायला शिकवतो, ज्याने तुम्ही तुमचा एक 'दमदार' आणि प्रोफेशनल पोर्टफोलिओ तयार करू शकाल. तुमचं कौशल्य क्लायंटला प्रत्यक्ष दाखवा आणि करिअरमध्ये पुढे जा! 🚀
आजच तुमच्या जवळच्या MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या आणि AI च्या युगात स्वतःला अपग्रेड करा.
👉 अधिक माहितीसाठी mscit.mkcl.org ला भेट द्या.
23/06/2026
🎉 सर्व केंद्रप्रमुख, विद्यार्थी, आणि MKCL परिवारातील सर्व सदस्य, 🎉
🏆 आज अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने सांगावेसे वाटते की, आपल्या सर्वांच्या गेल्या २५ वर्षांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे MS-CIT कोर्सला देशातील प्रतिष्ठित SKOCH Award प्रदान करण्यात आला आहे.
🌟 SKOCH Award हा भारतातील शासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक समावेशन, कौशल्य विकास आणि नागरिक सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय उपक्रमांना दिला जाणारा एक अत्यंत मानाचा राष्ट्रीय सन्मान आहे.
🤝 हा सन्मान पुरस्कार त्या आपल्या हजारो केंद्र प्रमुखांचा, समन्वयकांचा, प्रशिक्षकांचा, RCU - DCU - TP आणि एमकेसीएल मधील सहकाऱ्यांचा आहे ज्यांनी गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या आयुष्यात डिजिटल परिवर्तन घडवून आणले. तसेच हा सन्मान करोडो विद्यार्थी व त्यांचे पालक ज्यांनी आपल्यावर गेली २५ वर्षे सतत विश्वास दाखवला. विशेषत: महाराष्ट्र शासनाने आपल्याला दिलेल्या विश्वसार्हतेचा आणि पाठबळाचा सुद्धा हा सन्मान आहे. विशेष म्हणजे MSBTE च्या सर्व अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याचीही नोंद घ्यावी लागेल.
आपल्या सर्व संस्थापकांचे म्हणजेच एमकेसीएल स्थापन करण्यात महत्वाचे योगदान देणारे आणि आजपर्यंत मार्गदर्शन देणाऱ्यांचे आभार व्यक्त करणेही महत्त्वाचे आहे.
📚 गेली अनेक वर्षे आपण करोडो विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल शिक्षण पोहोचवण्याचे कार्य निष्ठेने करत आहात.
💻 आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे करोडो विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिक डिजिटल जगाशी आत्मविश्वासाने जोडले गेले. आता आपण AI च्या युगातही त्यांचे यशस्वी संक्रमण घडवत आहोत.
हा पुरस्कार आपल्या मेहनतीची, समर्पणाची आणि समाजपरिवर्तनातील योगदानाची राष्ट्रीय पातळीवरील पावती आहे. हा पुरस्कार MKCL च्या वतीने करोडो विद्यार्थ्यांना, हजारो केंद्र समन्वयकांना, प्रशिक्षकांना, सहकाऱ्यांना अर्पण करत आहोत. 🙏
👏 या यशाबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि आपले आभार मानतो.
🚀 चला, याच उत्साहाने आणि समर्पणाने महाराष्ट्राला अधिक सक्षम, डिजिटलदृष्ट्या साक्षर आणि विकसित बनविण्याचे कार्य पुढे सुरू ठेवूया.
धन्यवाद!
MKCL
-CIT
आजच्या तीव्र स्पर्धेत फक्त डिग्री पुरेशी नाही! 💻✨
स्वतःला प्रॅक्टिकली स्मार्ट बनवा! MS-CIT मध्ये AI आणि डिजिटल स्किल्स शिका, जेणेकरून ऑफिसच्या पहिल्याच दिवशी तुमची एन्ट्री एका 'प्रो' सारखी होईल. 😎🚀
*शिकूया AI ची क्रांती, चला करूया MS-CIT!*
🔗 आजच तुमच्या जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या किंवा भेट द्या: mscit.mkcl.org
-CIT
कॉलेज स्टुडंट ते डिजिटल अर्नर! 💻🚀
कॉलेज लाईफ एन्जॉय करता करता स्वतःची कमाई करायची आहे? MS-CIT मध्ये शिका आधुनिक डिजिटल टूल्स आणि AI ची क्रांती! छोट्या-मोठ्या कंपन्यांसाठी डिजिटल कामे करा आणि स्वतःला बनवा आत्मनिर्भर.
🌟 आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कॉम्प्युटर कोर्स - MS-CIT!
📍 आजच तुमच्या जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या किंवा भेट द्या: mscit.mkcl.org
-CIT
कॉम्प्युटरवर स्क्रीन रेकॉर्डिंग कशी करायची किंवा झटपट प्रेझेंटेशन व्हिडिओ कसा बनवायचा? या सर्व भन्नाट ट्रिक्स आता शिका थेट MS-CIT मध्ये! 💻✨ शिकूया AI ची क्रांती, चला करूया MS-CIT. आजच तुमच्या जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या!
*KLiC Advance Excel*
Excel मध्ये Pivot Tables आणि Automation शिकल्यावर ऑफिसचं काम खरोखर खूप सोपं होतं! 📈✨ तुमच्या करिअरला एक नवी गती देण्यासाठी आजच MKCL च्या 'KLiC Excel' आणि इतर २५०+ डिजिटल कोर्सेसमध्ये प्रवेश घ्या.
अधिक माहितीसाठी भेट द्या: klic.mkcl.org
-CIT
AI च्या जमान्यात मागे राहू नका! 💥 MS-CIT मध्ये शिका Prompt Engineering आणि बना AI चे मास्टर.
📍 आजच जवळच्या MS-CIT सेंटरला भेट द्या!
-CIT
तुमचा पासवर्ड अजूनही तुमचा मोबाईल नंबर किंवा बर्थ-डेट आहे का? 😱 ही खूप मोठी चूक आहे!
आजच्या डिजिटल जगात तुमची ऑनलाईन खाती सुरक्षित ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या खात्यांना हॅकिंगपासून कसं वाचवायचं? शिका आधुनिक सायबर सिक्युरिटी ट्रिक्स, फक्त MS-CIT मध्ये!
आजच तुमच्या जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या आणि एआय (AI) च्या क्रांतीमध्ये सामील व्हा. 💻✨
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या: mscit.mkcl.org
-CIT
कॉलेज प्रोजेक्ट्स आणि डिझाईन्ससाठी योग्य फोटो शोधणं आता जुनं झालं! 💻🎨
MS-CIT मध्ये शिका AI Image Generation आणि तुमच्या कल्पनेतील चित्र आणा स्क्रीनवर, तेही एका क्लिकवर! शिकूया AI ची क्रांती, चला करूया MS-CIT! आजच तुमच्या जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या.
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या: mscit.mkcl.org
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Kolhapur
416008
Opening Hours
| Monday | 9:30am - 6:30pm |
| Tuesday | 9:30am - 6:30pm |
| Wednesday | 9:30am - 6:30pm |
| Thursday | 6:30am - 6:30pm |
| Friday | 9:30am - 6:30pm |