Rajeshahee.com
We aim to provide a experience of best organic lifestyle with our quality traditional products.
पारंपारीक वारसा - सेनापती 🚩
delband2
Senapatikapashi kolhapuri chappal handcrafted footware legacy karigar kolhapur kapashi
26/05/2026
काहीतरी नवीन, काहीतरी खास... पहिल्यांदाच! 🚀🔥
लुक पारंपरिक, फील एकदम कम्फर्टेबल! 💯
kolhapuri chappal corkbase berkinstock
वरनं कोल्हापुरी ठसका... अन् आतून गादीसारखा विसावा! 🚩
राजेशाही® तुमच्यासाठी घेऊन आलंय पादत्राणांच्या दुनियेतलं सगळ्यात कडक फ्युजन!
वरती तोच आपला लाडका आणि पारंपारिक कोल्हापुरी ‘अप्पर बेल्ट’, पण खाली दिलाय अत्यंत आधुनिक ‘कॉर्क बेस’ (Cork Base). एवढ्यावरच न थांबता, जिथे आपला पाय टेकतो तिथे वापरलंय मखमली ‘स्वेड लेदर’ (Suede Leather) इनसोल!
लूकमध्ये तसूभरही तडजोड नाही आणि आरामाचा तर नादच करायचा नाय! जीन्सवर घाला किंवा कुर्त्यावर... तुम्ही जिथे जाल तिथं तुमचीच चर्चा होणार!
Kolhapuri chappal corkbase birkenstock premium footware
इतिहास, रुबाब आणि राजेशाही थाट! 🚩
ही नुसती चप्पल नाही, हा कोल्हापूरचा जिवंत इतिहास आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांसाठी पहिल्यांदा जे डिझाईन साकारलं गेलं होतं, तेच डिझाईन आज ‘राजेशाही’ खास तुमच्यासाठी घेऊन आलं आहे.
एकदम प्रीमियम रेंज, अस्सल कारागिरी आणि फक्त ‘मेड टू ऑर्डर’! ज्याला राजासारखं जगायला आणि राजासारखं चालायला आवडतं... ही जोडी त्यांच्यासाठीच!
इतिहास, रुबाब आणि राजेशाही थाट! 🚩
ही नुसती चप्पल नाही, हा कोल्हापूरचा जिवंत इतिहास आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांसाठी पहिल्यांदा जे डिझाईन साकारलं गेलं होतं, तेच डिझाईन आज ‘राजेशाही’ खास तुमच्यासाठी घेऊन आलं आहे.
एकदम प्रीमियम रेंज, अस्सल कारागिरी आणि फक्त ‘मेड टू ऑर्डर’! ज्याला राजासारखं जगायला आणि राजासारखं चालायला आवडतं...
Handmade history tradition legacy shahu maharaj maharaja kolhapuri chappal handcrafted karigar avajwali kolhapuri
खरतर कोल्हापुरी म्हणजे तुमचं आरोग्य कवच आहे.
Kolhapuri Chappal handmade leather footwear karigar artisan traditional footwear leather legacy art Kolhapur prada
मोजडी
Kolhapuri chappal mojadi handmade handcrafted karigar wedding wear daily wear product explaination video
ही फक्त चप्पल नाही, कोल्हापूरचा श्वास आहे.
artisan Kolhapuri chappal Authentic kolhapuri chappal bandhiv karigar legacy
कोल्हापुरीच्या चावण्या वरचा जालीम उपाय…!
kolhapuri chappal original kolhapur handmade handcrafted prada kolhapurilegacy artisan karigar
आहे का तुमची कोल्हापुरी ओरिजिनल?
kolhapuri Authentic Leather work Handmade Legacy Maharashtra Artisan original Kolhapuri Chappal
Click here to claim your Sponsored Listing.