ONE TIME CLICK

ONE TIME CLICK

Share

ReyanshkankoseVlog
www.youtube.com/@रेयांशब्लॉग Mumbai,Maharashtra.

ReyanshkankoseVlog 22/10/2024

Like and subscribe 😊❤️

ReyanshkankoseVlog Reyansh Kids Vlogs

05/08/2024

सांग कधी कळणार.. तुला भाव ,माझ्या मनातला.....
काही लोक खूप, प्रेमळ, आणि प्रामाणिक, स्वभावाची असतात. म्हणजे हळवी, ही ...आणि मनातल्या भावना ,कधी दुसऱ्यांना न सांगणारी.. म्हणजे एखादी व्यक्ति त्यांना आवडली... तिच्यावर मनातून प्रेम निर्माण झालं.. तरी त्या व्यक्तीला सांगण्याचे धाडस होत.नाही.... म्हणजे मनातून ते त्या व्यक्तिवर, खूप प्रेम, करतील पण सांगणार ..मात्र नाहीत ...
ती व्यक्ती दिसली .तरी ते खुश... नाही दिसली तरी आठवून खुश.. म्हणजे. त्यांच्या मनातच, तिचं विश्व, निर्माण, करून तिला मनातच ठेवणारं ते प्रेम ,असतं. मनातून तो भाव, त्या व्यक्तीसाठी, येत असतात... . म्हणजे त्या मनाला ती व्यक्ति समोर दिसणं ....किंवा सोबत असणं.. याचा काही फरक पडत नसतो. बस ती मनात, आहे...बस तिला ' तिथच राहू दे..... त्या व्यक्तिबदल हे लोक मित्रमैत्रीणी सोबत सुद्धा बोलत नाहीत ..त्यांच्या मनाशिवाय त्या व्यक्तिचा कुणालाच थांग पत्ता नसतो. तिला मनातूनच ' प्रेम देत मनातच ' जपून ठेवलेली.. ती व्यक्ती त्यांच्या मनातच राहून जाते... . अशी ही लोक.... Vanita Bansode ✍️ copyright ©️ Vanita Bansode

15/10/2023

Happy birthday to the one and only! Hamari aankhon ka tara, Sara.🥰

12/10/2023
Want your business to be the top-listed Photography Service in Kalyan?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address

State Bank Road
Kalyan