Sumukh Traders
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sumukh Traders, Neelkanth Dhara Complex Adharwadi Road, Kalyan (west), Kalyan.
18/12/2021
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
सर्वांना सुमुख ट्रेडर्स तर्फे दत्त जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
सुमुख ट्रेडर्स च्या स्लिंग बॅग्स
स्लिंग बॅग्स ची वैशिष्ट्ये
१)हे आमचं पहिलं स्वआरेखित ,स्व:निर्मित उत्पादन आहे .
२) PU मटेरियल वॉटर प्रूफ
३) आकर्षक design व रंगसंगती
४) कल्याणकरांच्या पसंतीस उतरलेले
५) देशभर घरपोच डिलिव्हरी अतिशय माफक दरात
बेडशीट्स ,दोहोर ना उत्तम प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल खूप आभार
ठळक वैशिष्ठ्ये
१) १००% कॉटन
२)आकर्षक रंगसंगती
३) जयपुरी प्रिंट्स
४) देशभर घरपोच डिलिव्हरी अतिशय माफक दरात
आज श्री दत्त जयंती निमित्त विशेष सूट देण्यात येत आहे
आज कोणतीही ऑर्डर केल्यास १०% सूट देण्यात येईल
सौ मृणाल झारे मोबाईल नंबर ७५०६३६९१२०
26/11/2021
Comforters / Dohors for more designs pl enquire DM on .zare or Whatsap/ Call on 7506369120
26/11/2021
Cozy Comforters , pure cotton , double sided , with various designs “The winter is coming ❄️❄️❄️❄️“ grab it soon .zare call or Whatsap 7506369120
26/11/2021
There are sparrows and elephants there are flowers and geometrical designs with different colour combinations orders are pouring pl ask fast and get the products delivered at your doorstep .... hurry .zare .zare 7506369120
26/11/2021
Brilliant designs, marvellous colours and choice is yours pls have a look and order fast .zare call / Whatsap on 7506369120
26/11/2021
Fresh variety of Jaipuri Bedsheets .zare Pls contact and grab great products at your home
26/11/2021
Season’s Greetings 👏👏👏👏🤝🤝🤝🤝Redefine your home decor with Sumukh Trader’s fresh stock of Bedsheets & comforters check out and contact .zare 7506369120
26/11/2021
Fresh Stock of Jaipuri Bedsheets has arrived please grab weekend offer!!!
नमस्कार मित्रमैत्रीणीनो!!
सुमुख ट्रेडर्स च्या कॅाटन दोहोड व कॅाटन बेडशीट्स ना उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
आता पुन्हा आम्ही नवीन डिझाईन्स नवीन रंग आणि होय उत्तम प्रतिचं मटेरिअल असलेल्या बेडशीट्स व कॅाटन दोहोड घेऊन आलोय ..
कृपया पहा व त्वरित ॲार्डर करा .. कारण तुम्ही हा मेसेज वाचताय तो वर आम्हाला काही ॲार्डर्स आल्यात सुद्धा.....
हॅपी शॅापींग 😊😊😊😊
सौ. मृणाल झारे
7506369120
23/10/2021
नमस्कार नमस्कार नमस्कार!!! मित्र मैत्रीणींनो !!!
दिवाळीआधीची खरेदी करण्यासाठी सज्ज आहात ना ?
आमची उत्पादने
1. उत्तम प्रतिच्या बेडशीट्स -
कॅाटन व लिनन च्या , पिलोकव्हर सह.
सुंदर ,वेगवेगळ्या डिझाईन्स मधे व रंगांमधे.
सिंगल व डबल बेड साईझ
बेडशीटस् धुतल्यानंतर रंग जाणार नाही व
आटणारसुधा नाही
2. मऊशार उबदार कॅाटन दोहोड -उत्तम पांघरूण पर्याय
सिंगल व डबल बेड साईझ
मऊ व उबदार , खास कल्याण/ ठाणे/ मुंबईकडील वातावरणासाठी योग्य असे.
3. स्लिंग बॅग्ज-Slings with Wings .. "Ubora an excellent choice "
ठळक वैशिष्ट्ये
1. उत्तम प्रतीचं मटेरियल
2. पावसात सुद्धा खराब होणार नाही.
3. उत्कृष्ट Design , आणि उत्तम रंगसंगती
4. २ प्रकारच्या Design आणि प्रत्येकी ३- ४ रंग
5. स्लिंग मध्ये पैसे, mobile , एक छोटी पाण्याची बाटली सुद्धा मावेल इतकी जागा
6. सर्वात महत्वाचं हि संपूर्णपणे भारतीय बनावटीची आहे.
तसेच आमचे येथे पर्सेस, लेडीज बॅगपॅक्स सुधा सुयोग्य दरात उपलब्ध
शोकेस ५ मध्ये आमचा स्टॅाल आहे नक्की भेट द्या
Click here to claim your Sponsored Listing.
Culinary Team
Attire
Contact the business
Website
Address
Kalyan
421301