Amrut Graphics
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amrut Graphics, Business service, Indore.
माझा आधार, माझा सोबती जो प्रत्येक संकटामध्ये
खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहतो
अश्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
24/10/2023
18/09/2023
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
गणपती बाप्पा मोरया!!!
28/06/2023
हात कटावरी अन पाय विटेवरी
मिटलेले डोळे तरी हास्य मुखावरी
असा तो पांडुरंग युगान युगे उभा गाभारी
नीलवर्ण प्रभा दिसे पसरली सभोवारी
विठू माऊलीच्या भक्तांना
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा
18/06/2023
18/06/2023
Follow this link to view our catalogue on WhatsApp: https://wa.me/c/919594682434
18/06/2023
Follow this link to view our catalogue on WhatsApp: https://wa.me/c/919594682434
21/03/2023
जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत
ग्रामस्थ मंडळ दिवदेववाडी आयोजित
🏆श्री शिवसाई चषक 🏆
प्रथम क्रमांक🏆 उत्कर्ष म्हाते
द्वितीय क्रमांक🏆जवळवाडी
तृतीय क्रमांक🏆 बीसीसी करंजे
चतुर्थ क्रमांक🏆 बी सी सी आंबेघर
वैयक्तिक बक्षिसे
मालिकावीर🏏विलास सपकाळ
फलंदाज 🏏 अमर यादव
गोलंदाज 🎾 राजेश जवळ
क्षेत्ररक्षक🎾 रुपेश धनावडे
Click here to claim your Sponsored Listing.