Defence Career Academy

Defence Career Academy

Comments

दहावीनंतर पुढे काय ? कोणते क्षेत्र निवडू ?
मी सैन्यात करिअर करू शकतो का ?
१० वीनंतर जाणून घ्या संरक्षण क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी !
प्रा. केदार रहाणे सरांसोबत.... !
दहावीनंतर कोणत्या शाखेत जायचं? करिअरसाठी कुठे चांगल्या संधी उपलब्ध आहेत? असे प्रश्न विद्यार्थी, पालकांच्या मनात हमखास असतात. या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यासाठी ‘डीसीए’च्या वतीने ‘दहावीनंतर करिअरच्या विविध संधी’ या विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
सैन्यात करिअर करण्यासाठी जिद्द, टिकून राहण्याची हिंमत आणि कणखरपणा लागतोच, पण तेवढंच असणं पुरेसं नसतं. सोबतच कौशल्य आणि संबंधित क्षेत्राबद्दलचं मूलभूत, सखोल ज्ञान अत्यावश्यक असतं.
तुमच्या पाल्याला सैन्यात करिअर करायचे असेल तर त्यासाठी केवळ शारीरिक किंवा बौद्धिक क्षमता असणे पुरेसे नाही. सध्याच्या स्पर्धात्मक काळात संरक्षण या आव्हानात्मक क्षेत्रात करिअर करायचे असल्यास त्यासाठी हवे आहे अचूक मार्गदर्शन, कसून सराव, सचोटीपूर्ण अभ्यास व शंभर टक्के तयारी...!
संरक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांमध्ये गोंधळाची स्थिती दिसून येते. या पार्श्वभूमीवर परिपूर्ण मार्गदर्शनासाठी `डीसीए`कडून विशेष वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.

आपणही यामध्ये अवश्य सहभागी होऊन आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य निश्चित करा !

DEFENCE CAREER ACADEMY AURANGABAD is inviting you to a scheduled Zoom meeting.

Topic: Webinar on Defence Career Guidance

Date: Aug 1, 2021
Time: 7:00 PM
Mumbai, Kolkata, New Delhi

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/89734357889?pwd=MmhURFhVYXBlVjRER3dIUFFtVUttQT09

Meeting ID: 897 3435 7889
Passcode: 1234

Visit: www.dcaaurangabad.org

Call us to know more about DCA-9341959595, 9343959595, 7767003003, 7767004004.

#armystrong #squad #militaryuniform #cargopants #soldier #armylife #militarycollection #armystrong #militarylife #soldiers #militarylove #armedforces #military
May all dreams come true!
शिका आकर्षणाचा सिध्दांत आपल्या मातृभाषेत अधिक माहितीसाठी मेसेज करा https://wa.me/919699367299?text=interestedloa
पळलं तरी चालेल, चाललं तरी पळेल
अंतर मात्र पूर्ण करा!!
हाच *वॉरहार्स फिटनेस क्लब विजय दिवस १६ डिसेंबर वर्चुअल मॅरेथॉन २०२०*
चा अर्थ खरा!!
🏃🏼‍♀️🏃🏻‍♂️ वॉरहार्स फिटनेस क्लबच्या २०२० च्या १६ डिसेंबर १९७१ च्या युद्धातील वीर योध्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी व त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आयोजित केलेल्या *विजय दिवस व्हर्चुअल मॅरॅथॉन २०२०* या अनोख्या स्पर्धेमध्ये आपण आपल्या मित्र आणि परिवारासह सहभागी व्हा आणि आरोग्यदायी भविष्याकडे पहिले पाऊल टाका!!

🚩सहभाग नोंदवण्यासाठी लिंक:https://www.townscript.com/e/virtual-run-ride-413003

🚩स्पर्धेची वेळ:
१६ डिसेंबर २०२० पहाटे ५ वाजल्यापासून १६ डिसेंबर २०२० दुपारी१२ वाजेपर्यंत!

ठिकाण: तुमच्या सोयीचे!!

🚩खालीलपैकी कोणत्याही एका प्रकारात किंवा सर्व प्रकारात सहभाग नोंदवा:
#४२ किमी
#२१किमी
#१०किमी
#५किमी
#२ किमी
👑WARHORSE FITNESS CLUB👑

We are ready to provide world class education to the students to get success in their life “The ideal place for complete educational development!” A family of learning.

Operating as usual

01/01/2022

Saluting The Dedicated Safeguards Of The Army.

#ArmyMedicalCorpsEstablishmentDay
#DefenceCareer #DefenceCareerAcademy

31/12/2021

Happy New Year!

May the coming year be full of grand adventures and opportunities.

#HappyNewYear2022 #Happiness #Dreams

महाराष्ट्रातील नामांकित सैनिकी शाळा..! 👮🏻‍♂💂🏻‍♂👩‍✈

संरक्षण क्षेत्रात करा गौरवास्पद कामगिरी
DCA मध्ये प्रवेश घ्या...!
सैन्यात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसमोर पुढे काय करायचे, याबाबत कोणतीही दिशा नसते. जीवनाच्या महत्वाच्या टप्प्यावरही तरुण करिअरबाबत अनभिज्ञ असतात. त्यांच्या क्षमतांचा त्यांना अंदाज आलेला नसतो.
करिअरसंबंधी निर्णय घेण्याआधी तरुणांनी क्षमतांचा नीट विचार करून करिअरबाबत योग्य तो निर्णय घ्यायला हवा. यासाठी डिफेन्स करिअर अकॅडमी महत्वपूर्ण कार्य करत आहे. तरुणांचे सैन्यात करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय घेऊन ही संस्था कार्यरत आहे.

2022-23 या शैक्षणिक वर्षामधील प्रवेशा संबधित माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून फार्म भरा.
👮🏻‍♂💂🏻‍♂👩‍✈- https://forms.gle/NEqGX1S1XZoqbUht5

कॅम्पस: डिफेन्स करिअर अकॅडमी, शहापूर बंजर ( वडाचीवाडी ), खोजेवाडी फाटा, औरंगाबाद-लासूर स्टेशन रोड (नवीन मुंबई हायवे ), ता. गंगापूर जि. औरंगाबाद.

अधिक माहितीसाठी, कॉल करा: 9341959595, 9343959595, 7767003003, 7767004004.

वेबसाईटला भेट द्या: www.dcaaurangabad.org

#AdmissionOpen #BestAcademy
#DefenceAcademy #Aurangabad

𝐃𝐞𝐟𝐞𝐧𝐜𝐞 𝐂𝐚𝐫𝐞𝐞𝐫 𝐀𝐜𝐚𝐝𝐞𝐦𝐲 ( 𝐆𝐢𝐫𝐥𝐬 𝐖𝐢𝐧𝐠)
𝐢𝐬 𝐥𝐨𝐨𝐤𝐢𝐧𝐠 𝐟𝐨𝐫 𝐂𝐨𝐦𝐦𝐚𝐧𝐝𝐚𝐧𝐭 ‼️

We are looking for a well qualified Ex-Armed Force Lady Officer with Administrative Experience.
The Applicant Should Be Capable Administrator With High Leadership Qualities.

𝐒𝐚𝐥𝐚𝐫𝐲 𝐢𝐬 𝐍𝐨 𝐁𝐚𝐫 𝐅𝐨𝐫 𝐓𝐡𝐞 𝐑𝐢𝐠𝐡𝐭 𝐂𝐚𝐧𝐝𝐢𝐝𝐚𝐭𝐞𝐬!

Candidate May Send Application With Complete CV With latest Colour Photograph and Attested Document Within 5 Days or
Send Email on 𝗺𝘃𝗸𝗽.𝗵𝗿@𝗴𝗺𝗮𝗶𝗹.𝗰𝗼𝗺

Contact - 9637359595/ 7666719671/ 9637162222

Venue:- Vidhya Probodhini Sankul, Gut No.28, Defence Career Academy, Shahpur Banjar (Vadachiwadi), Khojewadi Fata, Lasur Station Road (Navi Mumbai Highway), Tal. Gangapur, District. Aurangabad.

Visit: www.dcaaurangabad.org

#JobNotification #Recruitments #LadyCommandant #Defence
#DCA #DefenceCareer #DefenceCareerAcademy

Defence Career Academy : | Enquiry Form | For 5th to 10th Std (CBSE)and 11th to 12th CBSE & State Board |Year 2022-2023| 31/12/2021

Defence Career Academy : | Enquiry Form | For 5th to 10th Std (CBSE)and 11th to 12th CBSE & State Board |Year 2022-2023|

#DCA_Online_Admission_Open

2022-23 या शैक्षणिक वर्षामधील प्रवेशा संबधित माहितीसाठी खालील लिंकवर
क्लिक करून फार्म भरा.
👮🏻‍♂💂🏻‍♂👩‍✈-https://forms.gle/ZUrpvF2vUDDXBx2P8

✅ सैनिकी शिक्षणासह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करून तरुणांचे भवितव्य घडवणारी मानव विकास कल्याण प्रतिष्ठान संचालित डिफेन्स करीअर अकॅडमी म्हणजे सुवर्णसंधीचा खजिना आहे.
✅ सर्व सोयीसुविधांसह निवासी सैनिकी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय देशसेवेकरिता नवी पिढी तयार करण्यास आम्ही सज्ज आहोत.
✅ डीसीएच्या निवासी विद्यार्थ्यांसाठी येथे प्रशस्त होस्टेलची सुविधा असून प्रकाश व खेळती हवा असलेल्या खोल्यांसह वैयक्तिक बेड, लॉकर आहे.
✅ त्याचबरोबर लाँड्री, मेस, वैद्यकीय सुविधा, ग्रंथालय, म्युझिक रूम आणि ॲडव्हेंचर स्पोर्टची सुविधा सुद्धा डिसीएच्या परिसरात आहे.

कॅम्पस: डिफेन्स करिअर अकॅडमी, शहापूर बंजर ( वडाचीवाडी ), खोजेवाडी फाटा, औरंगाबाद-लासूर स्टेशन रोड (नवीन मुंबई हायवे ), ता. गंगापूर जि. औरंगाबाद.
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी भेट द्या:
https://dcaaurangabad.nopaperforms.com/

अधिक माहितीसाठी, कॉल करा:9341959595, 9343959595, 7767003003, 7767004004.
वेबसाईटला भेट द्या: www.dcaaurangabad.org

#AdmissionOpen #CBSE #DefenceCareer #DefenceCareerAcademy #DCAAurangabad

Defence Career Academy : | Enquiry Form | For 5th to 10th Std (CBSE)and 11th to 12th CBSE & State Board |Year 2022-2023| Defence Career Academy, Shahpur Banjar (Vadachiwadi), Khojewadi Fata, Lasur Station Road (Navi Mumbai Highway), Tal. Gangapur, District. Aurangabad. To apply online visit: www.dcaaurangabad.org To access the registration form click: https://tinyurl.com/uhoktly Call us to know more about DCA- 0207117...

30/12/2021

NDA ची परीक्षा कशी असते, एनडीएमध्ये करिअरसाठी काय करावे?

विद्यार्थ्यांनो जाणून घ्या...!👨‍🎓
NDA ची परीक्षा कशी असते, एनडीएमध्ये करिअरसाठी काय करावे?🤔⚓👮🏻‍♂💂🏻‍♂👩‍✈

जे विद्यार्थी दहावीनंतर दोन वर्षे ११ वी, १२ वीच्या अभ्यासक्रमासह एनडीएची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांना प्रामुख्याने ४ टप्प्यांमधून जावे लागते.
ते टप्पे म्हणजे, लेखी परीक्षा, जी ९०० गुणांची असते.
यामध्ये दोन पेपर असतात. एक म्हणजे मॅथेमॅटिक्स आणि दुसरा असतो G*T (जनरल अॅबिलिटी टेस्ट) अशी दोन्ही मिळून ९०० गुणांची परीक्षा असते.
दुसरा टप्पा असतो SSB इंटरव्ह्यू जो पाच दिवसांचा असतो. या दिवसांमध्ये मुख्यतः बघितले जाते की, त्या उमेदवारामध्ये सैन्यात अधिकारी होण्याची, नेतृत्व करण्याची क्षमता आहे का ?, संरक्षणाची जबाबदारी तो पेलू शकतो का?
यानंतर तिसरा टप्पा असतो वैद्यकीय चाचणी आणि चौथ्या टप्प्यामध्ये मेरिट लिस्ट लागते.
या चार टप्प्यांमधून एनडीएसारख्या मोठ्या संस्थेत विद्यार्थ्यांना सहज प्रवेश घेऊन करिअर घडविता येते.

2021-22 या शैक्षणिक वर्षामधील प्रवेशा संबधित माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून फार्म भरा.
👮🏻‍♂💂🏻‍♂👩‍✈- https://forms.gle/NEqGX1S1XZoqbUht5

कॅम्पस: डिफेन्स करिअर अकॅडमी, शहापूर बंजर ( वडाचीवाडी ), खोजेवाडी फाटा, औरंगाबाद-लासूर स्टेशन रोड (नवीन मुंबई हायवे ), ता. गंगापूर जि. औरंगाबाद.
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी भेट द्या: https://dcaaurangabad.nopaperforms.com/

अधिक माहितीसाठी, कॉल करा: 9341959595, 9343959595,
080-474-98777, 080-474-95777
वेबसाईटला भेट द्या: www.dcaaurangabad.org

#AdmissionOpen #BestAcademy
#DefenceAcademy #Aurangabad
#DefenceCareer #DefenceCareerAcademy

Indian Army inducts indigenously developed next-gen Armoured Engineer Reconnaissance Vehicles 30/12/2021

Indian Army inducts indigenously developed next-gen Armoured Engineer Reconnaissance Vehicles

Indian Army Inducts Indigenously Developed Next-Gen Armoured Engineer Reconnaissance vehicles

#IndianArmy #ArmouredEngineer #Defence
#DCA #DefenceCareer #DefenceCareerAcademy

Indian Army inducts indigenously developed next-gen Armoured Engineer Reconnaissance Vehicles The Indian Army inducted the first set of indigenously developed next-generation Armoured Engineer Reconnaissance Vehicle on Tuesday.

Defence Career Academy : | Enquiry Form | For 5th to 10th Std (CBSE)and 11th to 12th CBSE & State Board |Year 2022-2023| 30/12/2021

Defence Career Academy : | Enquiry Form | For 5th to 10th Std (CBSE)and 11th to 12th CBSE & State Board |Year 2022-2023|

#DCA_Online_Admission_Open

2022-23 या शैक्षणिक वर्षामधील प्रवेशा संबधित माहितीसाठी खालील लिंकवर
क्लिक करून फार्म भरा.
👮🏻‍♂💂🏻‍♂👩‍✈-https://forms.gle/ZUrpvF2vUDDXBx2P8

✅ सैनिकी शिक्षणासह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करून तरुणांचे भवितव्य घडवणारी मानव विकास कल्याण प्रतिष्ठान संचालित डिफेन्स करीअर अकॅडमी म्हणजे सुवर्णसंधीचा खजिना आहे.
✅ सर्व सोयीसुविधांसह निवासी सैनिकी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय देशसेवेकरिता नवी पिढी तयार करण्यास आम्ही सज्ज आहोत.
✅ डीसीएच्या निवासी विद्यार्थ्यांसाठी येथे प्रशस्त होस्टेलची सुविधा असून प्रकाश व खेळती हवा असलेल्या खोल्यांसह वैयक्तिक बेड, लॉकर आहे.
✅ त्याचबरोबर लाँड्री, मेस, वैद्यकीय सुविधा, ग्रंथालय, म्युझिक रूम आणि ॲडव्हेंचर स्पोर्टची सुविधा सुद्धा डिसीएच्या परिसरात आहे.

कॅम्पस: डिफेन्स करिअर अकॅडमी, शहापूर बंजर ( वडाचीवाडी ), खोजेवाडी फाटा, औरंगाबाद-लासूर स्टेशन रोड (नवीन मुंबई हायवे ), ता. गंगापूर जि. औरंगाबाद.
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी भेट द्या:
https://dcaaurangabad.nopaperforms.com/

अधिक माहितीसाठी, कॉल करा:9341959595, 9343959595, 7767003003, 7767004004.
वेबसाईटला भेट द्या: www.dcaaurangabad.org

#AdmissionOpen #CBSE #DefenceCareer #DefenceCareerAcademy #DCAAurangabad

Defence Career Academy : | Enquiry Form | For 5th to 10th Std (CBSE)and 11th to 12th CBSE & State Board |Year 2022-2023| Defence Career Academy, Shahpur Banjar (Vadachiwadi), Khojewadi Fata, Lasur Station Road (Navi Mumbai Highway), Tal. Gangapur, District. Aurangabad. To apply online visit: www.dcaaurangabad.org To access the registration form click: https://tinyurl.com/uhoktly Call us to know more about DCA- 0207117...

29/12/2021

आपल्या पाल्याचे करिअरचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच भेट द्या !
DCA मध्ये प्रवेश घेऊन उत्तुंग स्वप्न करा साकार...

डीसीए देशाच्या संरक्षण क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी युवकांना अतिशय शिस्तबद्ध वातावरणात प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करते. त्यामुळे इथला प्रत्येक विद्यार्थी हा सर्वपरीने शूरवीर बनून देशाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी सज्ज होतो.

`डीसीए` कॅडेट्समध्ये राष्ट्राभिमान रुजवून युवकांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य करीत आहे.

2022-23 या शैक्षणिक वर्षामधील प्रवेशा संबधित माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून फार्म भरा.
👮🏻‍♂💂🏻‍♂👩‍✈- https://forms.gle/NEqGX1S1XZoqbUht5

कॅम्पस: डिफेन्स करिअर अकॅडमी, शहापूर बंजर ( वडाचीवाडी ), खोजेवाडी फाटा, औरंगाबाद-लासूर स्टेशन रोड (नवीन मुंबई हायवे ), ता. गंगापूर जि. औरंगाबाद.

अधिक माहितीसाठी, कॉल करा: 9341959595, 9343959595,
080-474-98777, 080-474-95777
वेबसाईटला भेट द्या: www.dcaaurangabad.org

#AdmissionOpen #BestAcademy
#DefenceAcademy #Aurangabad
#DefenceCareer #DefenceCareerAcademy

आपल्या पाल्याचे करिअरचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच भेट द्या !
DCA मध्ये प्रवेश घेऊन उत्तुंग स्वप्न करा साकार...

डीसीए देशाच्या संरक्षण क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी युवकांना अतिशय शिस्तबद्ध वातावरणात प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करते. त्यामुळे इथला प्रत्येक विद्यार्थी हा सर्वपरीने शूरवीर बनून देशाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी सज्ज होतो.

`डीसीए` कॅडेट्समध्ये राष्ट्राभिमान रुजवून युवकांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य करीत आहे.

2022-23 या शैक्षणिक वर्षामधील प्रवेशा संबधित माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून फार्म भरा.
👮🏻‍♂💂🏻‍♂👩‍✈- https://forms.gle/NEqGX1S1XZoqbUht5

कॅम्पस: डिफेन्स करिअर अकॅडमी, शहापूर बंजर ( वडाचीवाडी ), खोजेवाडी फाटा, औरंगाबाद-लासूर स्टेशन रोड (नवीन मुंबई हायवे ), ता. गंगापूर जि. औरंगाबाद.

अधिक माहितीसाठी, कॉल करा: 9341959595, 9343959595,
080-474-98777, 080-474-95777
वेबसाईटला भेट द्या: www.dcaaurangabad.org

#AdmissionOpen #BestAcademy
#DefenceAcademy #Aurangabad
#DefenceCareer #DefenceCareerAcademy

Photos from Defence Career Academy's post 29/12/2021

DCA's Boxers Participated In 33rd Junior State Level Boxing Tournament !

#JuniorStateLevel #BoxingTournament #DCAAurangabad
#DefenceCareerAcademy

Defence Career Academy : | Enquiry Form | For 5th to 10th Std (CBSE)and 11th to 12th CBSE & State Board |Year 2022-2023| 29/12/2021

Defence Career Academy : | Enquiry Form | For 5th to 10th Std (CBSE)and 11th to 12th CBSE & State Board |Year 2022-2023|

#DCA_Online_Admission_Open

2022-23 या शैक्षणिक वर्षामधील प्रवेशा संबधित माहितीसाठी खालील लिंकवर
क्लिक करून फार्म भरा.
👮🏻‍♂💂🏻‍♂👩‍✈-https://forms.gle/ZUrpvF2vUDDXBx2P8

✅ सैनिकी शिक्षणासह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करून तरुणांचे भवितव्य घडवणारी मानव विकास कल्याण प्रतिष्ठान संचालित डिफेन्स करीअर अकॅडमी म्हणजे सुवर्णसंधीचा खजिना आहे.
✅ सर्व सोयीसुविधांसह निवासी सैनिकी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय देशसेवेकरिता नवी पिढी तयार करण्यास आम्ही सज्ज आहोत.
✅ डीसीएच्या निवासी विद्यार्थ्यांसाठी येथे प्रशस्त होस्टेलची सुविधा असून प्रकाश व खेळती हवा असलेल्या खोल्यांसह वैयक्तिक बेड, लॉकर आहे.
✅ त्याचबरोबर लाँड्री, मेस, वैद्यकीय सुविधा, ग्रंथालय, म्युझिक रूम आणि ॲडव्हेंचर स्पोर्टची सुविधा सुद्धा डिसीएच्या परिसरात आहे.

कॅम्पस: डिफेन्स करिअर अकॅडमी, शहापूर बंजर ( वडाचीवाडी ), खोजेवाडी फाटा, औरंगाबाद-लासूर स्टेशन रोड (नवीन मुंबई हायवे ), ता. गंगापूर जि. औरंगाबाद.
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी भेट द्या:
https://dcaaurangabad.nopaperforms.com/

अधिक माहितीसाठी, कॉल करा:9341959595, 9343959595, 7767003003, 7767004004.
वेबसाईटला भेट द्या: www.dcaaurangabad.org

#AdmissionOpen #CBSE #DefenceCareer #DefenceCareerAcademy #DCAAurangabad

Defence Career Academy : | Enquiry Form | For 5th to 10th Std (CBSE)and 11th to 12th CBSE & State Board |Year 2022-2023| Defence Career Academy, Shahpur Banjar (Vadachiwadi), Khojewadi Fata, Lasur Station Road (Navi Mumbai Highway), Tal. Gangapur, District. Aurangabad. To apply online visit: www.dcaaurangabad.org To access the registration form click: https://tinyurl.com/uhoktly Call us to know more about DCA- 0207117...

28/12/2021

भारतीय सेनेत गौरवपूर्ण करिअरचा मार्ग खुला !

महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींना सैन्यदलात दाखल होऊन सन्मानजनक करिअर करता यावे, या हेतूने डिफेन्स करिअर अकॅडमी, औरंगाबाद या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. आजपर्यंत संस्थेच्या अनेक कॅडेट्सनी सैन्यदलात अधिकारी पदांवर तसेच विविध क्षेत्रात यश संपादन केले आहे. सर्वोत्तम सैनिकी प्रशिक्षण संस्था म्हणून 'डिसीए'ने नावलौकिक मिळविले आहे.

DCA जॉईन करा, यासाठी...!
* तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन
* अभ्यासपूर्ण नोट्स आणि साहित्य
* सुरक्षित निवासी प्रशिक्षणाची सुविधा
* अभ्यास, खेळांचा नियमित सराव
* कठोर शिस्तीत सैनिकी प्रशिक्षण
* अद्ययावत ग्रंथसामुग्री
* कॅडेट्ससाठी आधुनिक जीम

2022-23 या शैक्षणिक वर्षामधील प्रवेशा संबधित माहितीसाठी खालील लिंकवर
क्लिक करून फार्म भरा.
👮🏻‍♂💂🏻‍♂👩‍✈-https://forms.gle/LWKbPWXzzEa37M4d6

✅ सैनिकी शिक्षणासह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करून तरुणांचे भवितव्य घडवणारी मानव विकास कल्याण प्रतिष्ठान संचालित डिफेन्स करीअर अकॅडमी म्हणजे सुवर्णसंधीचा खजिना आहे.
✅ सर्व सोयीसुविधांसह निवासी सैनिकी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय देशसेवेकरिता नवी पिढी तयार करण्यास आम्ही सज्ज आहोत.
✅ डीसीएच्या निवासी विद्यार्थ्यांसाठी येथे प्रशस्त होस्टेलची सुविधा असून प्रकाश व खेळती हवा असलेल्या खोल्यांसह वैयक्तिक बेड, लॉकर आहे.
✅ त्याचबरोबर लाँड्री, मेस, वैद्यकीय सुविधा, ग्रंथालय, म्युझिक रूम आणि ॲडव्हेंचर स्पोर्टची सुविधा सुद्धा डिसीएच्या परिसरात आहे.

कॅम्पस: डिफेन्स करिअर अकॅडमी, शहापूर बंजर ( वडाचीवाडी ), खोजेवाडी फाटा, औरंगाबाद-लासूर स्टेशन रोड (नवीन मुंबई हायवे ), ता. गंगापूर जि. औरंगाबाद.

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी भेट द्या:
https://dcaaurangabad.nopaperforms.com/

अधिक माहितीसाठी, कॉल करा: 9341959595, 9343959595,
080-474-98777, 080-474-95777
वेबसाईटला भेट द्या: www.dcaaurangabad.org

#AdmissionOpen #Aurangabad #DefenceCareer
#DefenceCareerAcademy #DCAAurangabad

Defence Career Academy : | Enquiry Form | For 5th to 10th Std (CBSE)and 11th to 12th CBSE & State Board |Year 2022-2023| 28/12/2021

Defence Career Academy : | Enquiry Form | For 5th to 10th Std (CBSE)and 11th to 12th CBSE & State Board |Year 2022-2023|

#DCA_Online_Admission_Open

2022-23 या शैक्षणिक वर्षामधील प्रवेशा संबधित माहितीसाठी खालील लिंकवर
क्लिक करून फार्म भरा.
👮🏻‍♂💂🏻‍♂👩‍✈-https://forms.gle/ZUrpvF2vUDDXBx2P8

✅ सैनिकी शिक्षणासह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करून तरुणांचे भवितव्य घडवणारी मानव विकास कल्याण प्रतिष्ठान संचालित डिफेन्स करीअर अकॅडमी म्हणजे सुवर्णसंधीचा खजिना आहे.
✅ सर्व सोयीसुविधांसह निवासी सैनिकी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय देशसेवेकरिता नवी पिढी तयार करण्यास आम्ही सज्ज आहोत.
✅ डीसीएच्या निवासी विद्यार्थ्यांसाठी येथे प्रशस्त होस्टेलची सुविधा असून प्रकाश व खेळती हवा असलेल्या खोल्यांसह वैयक्तिक बेड, लॉकर आहे.
✅ त्याचबरोबर लाँड्री, मेस, वैद्यकीय सुविधा, ग्रंथालय, म्युझिक रूम आणि ॲडव्हेंचर स्पोर्टची सुविधा सुद्धा डिसीएच्या परिसरात आहे.

कॅम्पस: डिफेन्स करिअर अकॅडमी, शहापूर बंजर ( वडाचीवाडी ), खोजेवाडी फाटा, औरंगाबाद-लासूर स्टेशन रोड (नवीन मुंबई हायवे ), ता. गंगापूर जि. औरंगाबाद.
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी भेट द्या:
https://dcaaurangabad.nopaperforms.com/

अधिक माहितीसाठी, कॉल करा:9341959595, 9343959595, 7767003003, 7767004004.
वेबसाईटला भेट द्या: www.dcaaurangabad.org

#AdmissionOpen #CBSE #DefenceCareer #DefenceCareerAcademy #DCAAurangabad

Defence Career Academy : | Enquiry Form | For 5th to 10th Std (CBSE)and 11th to 12th CBSE & State Board |Year 2022-2023| Defence Career Academy, Shahpur Banjar (Vadachiwadi), Khojewadi Fata, Lasur Station Road (Navi Mumbai Highway), Tal. Gangapur, District. Aurangabad. To apply online visit: www.dcaaurangabad.org To access the registration form click: https://tinyurl.com/uhoktly Call us to know more about DCA- 0207117...

27/12/2021

उज्वल करिअरद्वारे राष्ट्रसेवेची अपूर्व संधी
डिफेन्स करिअर अकॅडेमीमध्ये प्रवेश घ्या !

महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींना सैन्यदलात दाखल होऊन सन्मानजनक करिअर करता यावे, या हेतूने डिफेन्स करिअर अकॅडमी, औरंगाबाद या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. आजपर्यंत संस्थेच्या अनेक कॅडेट्सनी सैन्यदलात अधिकारी पदांवर तसेच विविध क्षेत्रात यश संपादन केले आहे. सर्वोत्तम सैनिकी प्रशिक्षण संस्था म्हणून 'डिसीए'ने नावलौकिक मिळविले आहे.

2022-23 या शैक्षणिक वर्षामधील प्रवेशा संबधित माहितीसाठी खालील लिंकवर
क्लिक करून फार्म भरा.
👮🏻‍♂💂🏻‍♂👩‍✈-https://forms.gle/LWKbPWXzzEa37M4d6

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी भेट द्या:
https://dcaaurangabad.nopaperforms.com/

अधिक माहितीसाठी, कॉल करा: 9341959595, 9343959595,
080-474-98777, 080-474-95777
वेबसाईटला भेट द्या: www.dcaaurangabad.org

#AdmissionOpen #Aurangabad #DefenceCareer
#DefenceCareerAcademy #DCAAurangabad

उज्वल करिअरद्वारे राष्ट्रसेवेची अपूर्व संधी
डिफेन्स करिअर अकॅडेमीमध्ये प्रवेश घ्या !

महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींना सैन्यदलात दाखल होऊन सन्मानजनक करिअर करता यावे, या हेतूने डिफेन्स करिअर अकॅडमी, औरंगाबाद या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. आजपर्यंत संस्थेच्या अनेक कॅडेट्सनी सैन्यदलात अधिकारी पदांवर तसेच विविध क्षेत्रात यश संपादन केले आहे. सर्वोत्तम सैनिकी प्रशिक्षण संस्था म्हणून 'डिसीए'ने नावलौकिक मिळविले आहे.

2022-23 या शैक्षणिक वर्षामधील प्रवेशा संबधित माहितीसाठी खालील लिंकवर
क्लिक करून फार्म भरा.
👮🏻‍♂💂🏻‍♂👩‍✈-https://forms.gle/LWKbPWXzzEa37M4d6

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी भेट द्या:
https://dcaaurangabad.nopaperforms.com/

अधिक माहितीसाठी, कॉल करा: 9341959595, 9343959595,
080-474-98777, 080-474-95777
वेबसाईटला भेट द्या: www.dcaaurangabad.org

#AdmissionOpen #Aurangabad #DefenceCareer
#DefenceCareerAcademy #DCAAurangabad

Defence Career Acadamy

Defence Career Academy is the foremost and the only best defence academy in Aurangabad, Maharashtra. DCA is the only residential defence academy with 10 acres of campus. We are training cadets for more than 23 defence exams with their all-round development.

DCA train students for UPSC, NDA – NA, (10+2 CME), 10+2(INS Lonawala), AFMC (MBBS), NEET, JEE(MAIN), Indian Air force, Indian Navy, Merchant Navy, Civil Aviation along with academic syllabus.

We provide adequate training to get through military services, teaching and co-curricular activities to every cadet in addition to their academic education. The aim is to prepare them physically fit and mentally robust. Hence, the cadets attain high standards of personality and intelligentsia to obtain 100% results. Our vision till 2030 is to send 1 Lakh PBOR Rank & 1 Thousand Officers.

Videos (show all)

NDA ची परीक्षा कशी असते, एनडीएमध्ये करिअरसाठी काय करावे?
भारतीय सेनेत गौरवपूर्ण करिअरचा मार्ग खुला !
आर्मड फोर्स मेडिकलमधून डॉक्टर होण्यासाठी कॉलेज कसे निवडावे?
आर्मीमध्ये सैनिक म्हणून निवड होण्यासाठी काय करावे?
एअर फोर्समध्ये ग्रुप X आणि Y मध्ये निवड प्रक्रिया कशी असते?
10 वी, 12 वीनंतर सैन्यात कोणत्या संधी
१०+२ टेक्निकल किंवा नेव्हीमध्ये करिअरसाठी प्रवेश परीक्षा कशी असते?
DCA मध्ये असे घडतात सैनिक...
`सैनिकी सेवेतील विविध संधी` याविषयी TV-९ मराठी वाहिनीवरील मुलाखतीत केलेले मार्गदर्शन...
𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗔𝗶𝗿 𝗙𝗼𝗿𝗰𝗲 𝗔𝗙𝗖𝗔𝗧 𝟬𝟭/𝟮𝟬𝟮𝟮 𝗡𝗼𝘁𝗶𝗳𝗶𝗰𝗮𝘁𝗶𝗼𝗻
DCA मध्ये असे घडतात सैनिक...

Category

Products

NDA-NA,CDSE,INDIAN ARMY,NAVY,AIR FORCE, ALL DEFNECE ENTRY

Telephone

Website

dcaaurangabad.org

Address

'Vidya Prabhodinee Sankul' Gut No.28/P,Shahapur Banjar.(New Aurangabad-Mumbai Highway), Tal.Gangapur ,Dist.Aurangabad
Gangapur
431002
Other Education in Gangapur (show all)
Unique Cyber Cafe Unique Cyber Cafe
Heera Lal Ki Mill
Gangapur, 322201

Welcome to Unique Cyber Cafe official page. Like this page & get Information about any VACANCY & Entrance Exams time-to-time. Thank you for making us the No.1 Cyber Cafe brand in Distt. Sawai Madhopur.

National Computer Academy National Computer Academy
Plot No 27, Ragunath Patil Colony
Gangapur, 431109

National Computer Academy is one of the leading Computer institue in the Gangapur and surrounding area. NCA, the training arm of

Eduwizz professional academy Eduwizz professional academy
Nahar Road
Gangapur, 322201

Success Academy. academy for success to succeed Success Academy. academy for success to succeed
Gangapur, 431109

Initiative by success Education Foundation For Every needy person who want to educate. It is the genuine effort to literate people not to educate them

The Unique Computer Institution The Unique Computer Institution
Gangapur, 322201

Education is the movement from darkness to light. Read more at