KhandeshDiary
All you want know about khandesh. Something you can get here is entertainment like music and videos,
11/01/2023
Ahirani Songs ला मिळालेलं यश एका रात्रीतलं नाही, अहिराणी गाण्यांचा आणि इंडस्ट्रीचा विषय लय डिप आहे नुकतीच युट्युबच्या टॉप १०० म्युझिक व्हिडीओज इन इंडियाची लिस्ट आली, पहिल्या पाचात बॉलिवूड आहे, भोज.....
*दीड GB आख्खं गावं बिझी*
, देशाच्या ग्रामीण भागात इंटरनेटच्या सकारात्मक वापराबद्द्ल अज्ञान असणाऱ्या तरूणाईचं भविष्य उध्वस्त करायला दीड GB कारणीभूत ठरणार. आजची तरुणाई काय काम करायचे यापेक्षा दीड GB कसे संपवायचे यांतच गुंतून पडलीय, त्यामुळे आजची तरुणाई भविष्याचा काहीच विचार करत नाही. ( दीड GB मुळे तसा वेळच मिळत नाही).
पण येणारा काळ फार भयंकर असेल..
*_शिक्षण कमी असल्यामुळे नोकरी नाही, हातात कोणतेच कौशल्य नसल्यामुळे धंदा करता येत नाही.._*
अजून काही वर्षांनी फार बेकार परिस्थिती असेल...
मिञानो नेटच्या मागे न पळता आपल्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्या रेस खुप मोठी आहे......
*पटतंय का बघा..*
*नाहीतर बसा (दिड GB) संपवत..😊😇
14/10/2019
प्लास्टिक बॅंक @ भडगांव..
21/09/2019
*गिरणा डॅम*
पन्नाशीची उमर गाठली
अभिवादन मज करू नका |
मी विनवितो हात जोडुनी
नदीत कचरा टाकू नका ||
१०० टक्के भरलो मी पण
बारा वर्षात कमी नाही पडलो मी |
गिरणा खोरे वरदान मी पण
रात्रंदिवस तुमचाच सालदार मी ||
कासे - मासे जरी माझ्यात
मी मात्र आहे तुमच्यात |
पाण्याचा एकन एक थेंब
महत्वाचा तुमच्या जीवनात ||
पन्नाशीची उमर गाठली
अभिवादन मज करू नका |
मीच विनवितो हात जोडून
नदीत कचरा टाकू नका ||
- गिरणा डॅम
17/09/2019
नासिक कि नाशिक? प्रत्येक गावाला किंवा शहराला त्याचा एक इतिहास असतो तसेच त्या गावाला किंवा शहराला त्याचे मूळ नाव देखील असते. ' नासि...
19/08/2017
गणपतीसाठी नवं गाणं : गणाध्यक्ष पहिला
गणाध्यक्ष पहिला | Ganadhyaksh Pahila | New Ganpati Song 2017 | Video Palace | Latest Ganpati songs This Ganesh Utsav, Video Palace Presents to you brand new Marathi Ganpati Song 2017 'Ganadhykash Pahila ( गणाध्यक्ष पहिला )' in the voice of Keval Jaywant Wa...
15/08/2017
https://youtu.be/SW5DGkex-gg
Tribute to the great Heroes of India
Jai Hind ! 🇮🇳
15 August - 71st Independence Day India Independence Day is a day of great significance for the people of India. At this day India got freedom from the British rule after long years of slavery. Tim...
आज दि.२८/६/२०१७ रोजी वाल्मिकनगर जळगाव येथे आदिवासी वाल्मिकलव्य सेनेची बैठक संघटनेचे संस्थापकप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली यात टोकरे कोळी,महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला जमाती दाखला मिळणे संदर्भात दिलेला शब्द भाजप सरकार पाळत नसल्यामुळे दि.११/१०/२०१७ रोजी चोपडा येथून सकाळी ६ वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्षपदयात्रा काढण्याचा निर्णय सर्वामते ठरवण्यात आले. या बैठकीला जिल्हाध्यक्ष मोहनभाऊ शंकपाळ, धुळ्याचे नामदेव येळवे, सोनू कोळी, प्रकाश कोळी,दौलत कोळी, भाईदास कोळी,किशोर सोनवणे,चिंतामण जैतकर,शैलेश ठाकरे इ.उपस्थित होते
उद्या 1 जून आहे ..बहुतेक शाळा ह्या 1 जून ला सुरू होतात ..आपल्या या देशांमधील बहुतेक जणांच्या पालकांना आपल्या पाल्याची जन्मतारीख माहीत नसल्या मुळे शाळेमध्ये ऍडमिशन घेताना सर्रास त्याची जन्मतारीख 1 जून टाकली जाते .
अशा सर्वाना खान्देश डायरी कडून ... वाढदिवसाच्या कोटी कोटी ...हार्दिक शुभेच्छया...
हरीश साळवे यांना सलाम.....
हे शिंदखेडा जिल्हा धुळे येथील राहणारे आहेत ....कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान मध्ये फाशीची शिक्षा सुनावली गेली होती ....या फाशीला विरोध करत भारताने ....आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली ....आणि आपल्या खान्देश चे हरिष साळवे यांनी फक्त 1 रुपया फी या ...केस साठी घेतले .....आणि भारताच्या बाजूने निर्णय लागला आणि फाशी रोखण्यात आली .....
खान्देश डायरी कडून त्यांच्या या कार्याला सलाम ....
जय हिंद ....जय महाराष्ट्र ...जय खान्देश
Click here to claim your Sponsored Listing.
Telephone
Website
Address
Dhule
424001