Amrishbhai R Patel

Amrishbhai R Patel

Share

आमदार- धुळे-नंदुरबार विधानपरिषद

19/05/2026

🌸जमशेदजी टाटा यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!

17/05/2026

औक्षवंत व्हा !!

16/05/2026

स्वराज्यासाठी शौर्य, निष्ठा आणि पराक्रमाची अमूल्य परंपरा निर्माण करणारे वीर योद्धा वीर मुरारजी देशपांडे यांच्या बलिदानदिनी विनम्र आदरांजली..!
#वीर_मुरारजी_देशपांडे

िवराय
#स्वराज्य
#मराठा_इतिहास

14/05/2026

🌸स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!!

12/05/2026

जागतिक परिचारिका दिन!!

11/05/2026
07/05/2026

ऑपरेशन सिंदूर !!

07/05/2026

रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!!
#रवींद्रनाथ_टागोर

04/05/2026

श्री. सी.पी.राधाकृष्णनजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

#राधाकृष्णन

03/05/2026

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन!!

02/05/2026

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
इ. १२ वी (HSC) बोर्डाच्या परीक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या कठोर परिश्रमाचे हे सुंदर फल आहे. पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा—आपण उज्ज्वल भविष्य घडवावे हीच अपेक्षा.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Dhule?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address

Shirpur Dist Dhule
Dhule