Ero45deoli
deoli election
20/10/2023
20/10/2023
20/10/2023
मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/m06vBsjTyBA?si=uTs1P1psk1OtErXR
20/10/2023
मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :
➡️ मतदार सेवा पोर्टल : https://voters.eci.gov.in/
➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :
प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाइलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen
आयफोन स्टोअर (I-phone मोबाइलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004
20/10/2023
You can now order the card, which is durable, attractive, and has the latest security features. It's security features include a hologram, Guilloche Pattern, etc.
To order now, click: https://myaadhaar.uidai.gov.in/genricPVC
20/10/2023
जबाबदार नागरिक व्हा!
मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी अर्ज क्रमांक ७ भरावा त्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या
किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Address
Deoli
442101