MyMirror Books
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MyMirror Books, Book shop, 36 Vedantgad Tulshibagwale Colony, Colony.
या पुस्तकात
• अपटाईम म्हणजे काय ?
• प्राधान्यक्रम कसा ठरवावा ?
• वेळापत्रक आणि ते आमलात आणण्यासाठी योग्य प्रणाली
• ‘नाही’ कसं म्हणावं?
• ‘कामावर नियंत्रण असल्याची भावना’ निर्माण करणे
• कामातील चालढकलीवर मात करण्याच्या युक्त्त्या
• ‘व्हेन-देन’ रुटिन्स
03/04/2026
मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रकाशित आणि श्री. रमेश घोलप (IAS) लिखित ‘इथे थांबणे नाही’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ बार्शी येथे दिनांक २९ मार्च २०२६ रोजी निर्विघ्नपणे पार पडला.
या सोहळ्याला मा. अतुलचंद्र कुलकर्णी (Rtd. IPS), प्रसिद्ध दिग्दर्शक मा. नागराज मंजुळे, मा. हनुमंतराव गायकवाड यांसह अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. याप्रसंगी बार्शीकरांनी देखील उत्स्फूर्त गर्दी करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
28/03/2026
***सस्नेह निमंत्रण***
मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रकाशित श्री.रमेश घोलप लिखित ‘इथे थांबणे नाही’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ बार्शी येथे दिनांक २९ मार्च २०२६ येथे संपन्न होत आहे.
तरी सर्वांनी नक्की या.
तारीख : २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ .०० वाजता
स्थळ : शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय प्रांगण , बार्शी .
धन्यवाद.
19/03/2026
गुढीपाडवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
27/02/2026
मराठी भाषा दिवस..🚩
नक्की या…
स्टॉल क्रमांक- 8
स्थळ जॉगिंग ट्रॅक मैदान, अहिल्यानगर
१९ ते २२ फेब्रुवारी २०२६
19/02/2026
सकाळ पुस्तक महोत्सव २०२६
स्टॉल क्रमांक- 8
१९ ते २२ फेब्रुवारी २०२६
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Culinary Team
Attire
Website
Address
Colony
411009