SBK Bank
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SBK Bank, Bank, Theater Chowk, Chowk.
अक्षय तृतीया विशेष ऑफर – तुमच्या स्वप्नातील वाहनासाठी कर्ज आता सहज!
अक्षय तृतीया निमित्त SBK बँकेकडून खास कर्ज सुविधा 💫
🚗 दोन चाकी व चार चाकी (पर्सनल) वाहन कर्ज
👉 मासिक: 9.20% / वार्षिक: 10%
🚜 ट्रॅक्टर, ट्रेलर व शेती पूरक अवजारे
👉 फक्त 11.40%
📍 आजच तुमच्या जवळच्या SBK शाखेला भेट द्या
📞 कॉल करा किंवा DM करा
✨ अक्षय तृतीयेच्या सर्व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा!
#अक्षयतृतीया
आपल्या सर्वांच्या विश्वासामुळे आम्ही आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
ही प्रगती आपल्या सर्वांच्या सहकार्याची फलश्रुती आहे.
आपल्या विश्वासासाठी मनःपूर्वक धन्यवाद!
19/03/2026
गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नववर्षाचे स्वागत उत्साहात!
आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होत असून सर्वत्र आनंद, समृद्धी आणि नव्या संधींचे वातावरण निर्माण झाले आहे. या शुभदिनी आपण सर्वांनी सकारात्मकतेने नव्या प्रवासाची सुरुवात करूया.
🌼 गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि यश नांदो हीच शुभेच्छा.
26/01/2026
🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांची आठवण ठेवून,
आपण सर्वजण एकत्र येऊन समृद्ध, सक्षम आणि आत्मनिर्भर भारत घडवूया. ✨
देशसेवा हीच खरी सेवा!
आपल्या आर्थिक प्रगतीसाठी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत. 🤝💚
जय हिंद! वंदे मातरम्! 🇮🇳
#प्रजासत्ताकदिन #गणराज्यदिन #जयहिंद #वंदेमातरम् #भारत #माझाभारत #भारत_माता
05/01/2026
आपल्या मेहनतीची कमाई सुरक्षित ठेवा 💰
SBK बँकेची ही योजना आहे पूर्णपणे सुरक्षित व विश्वासार्ह.
✔️ दरमहा फक्त ₹1,385/- जमा
✔️ कालावधी : ५ वर्षे
✔️ ५ वर्षांनंतर मिळवा ₹1,00,000/-
✔️ सर्वांसाठी योग्य योजना
✔️ खात्रीशीर परतावा
📞 अधिक माहितीसाठी आजच आपल्या जवळच्या
SBK बँक शाखेशी संपर्क करा
आपली बँक – आपला विश्वास
#सुरक्षितगुंतवणूक #आपलीबँक #आपलाविश्वास #बचतयोजना #भविष्यासाठीबचत
#आजगुंतवा #उद्यासनिश्चिंत
01/01/2026
नवीन वर्ष, नवी समृद्धी! 🎉✨
येणाऱ्या वर्षात तुमच्या प्रत्येक स्वप्नाला मिळेल एस.बी.के. बँकेची भक्कम साथ.
सुरक्षित बचत, विश्वासार्ह सेवा आणि उज्ज्वल आर्थिक भविष्य—
आपली प्रगती, आमची जबाबदारी. 💰📈
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎊
#नवीनवर्ष2026 #नवीसमृद्धी #आर्थिकसुरक्षा #बचतआणिविकास #एसबीकेबँक #विश्वासाचाबँक #आपलीबँक #स्थानिकबँक
16/12/2025
Looking for a safe and reliable investment option? Our Term Deposit Schemes offer attractive interest rates with complete peace of mind.
✅ Safe & Secure
✅ Hassle-free Deposit Process
✅ Trusted Local Banking Partner
📍 Visit our branch today and make your money grow steadily!
03/12/2025
RBI च्या नवीन नियमानुसार सर्व बँकांना स्वतःचा डोमेन “.bank.in” वर बदलणे अनिवार्य आहे.
SBK Bank कडून आम्हाला आनंद होत आहे की आमचा अधिकृत वेबसाइट पत्ता आता SBK.BANK.IN झाला आहे!
कृपया भविष्यातील सर्व इंटरनेट बँकिंग सेवांसाठी www.sbk.bank.in हा पत्ता वापरा.
SBK Bank – तुमचा विश्वास, आमची जबाबदारी.
25/11/2025
आपल्या शेतीसाठी अत्याधुनिक उपकरणे खरेदी करा आता सोयीस्कर कर्जावर! कमी व्याजदर आणि जलद प्रक्रिया — फक्त SBK Bank मध्ये.
22/11/2025
आपली संपत्ती वाढवायची आहे का? SBK बँक तुमच्यासाठी घेऊन आली आहे सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय! आजच योग्य निर्णय घ्या, उद्याचे भविष्य सुरक्षित करा. 💼💰
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Chowk
416106
Opening Hours
| Monday | 10am - 5pm |
| Tuesday | 10am - 5pm |
| Wednesday | 10am - 5pm |
| Thursday | 10am - 5pm |
| Friday | 10am - 5pm |
| Saturday | 10am - 5pm |