Aastha Rakhi
आस्था राखी
आज न सूनी रहे कोई कलाई, बहनोकी रक्षा करने में,
सक्षम हो हर भाई !
सब रीश्तोमे यह रिश्ता ,
बडा अनमोल है ,
'आस्था' के रेशम धागेका,
अपना ही एक मोल है..
Shree mahavir rakhi
All types of Rakhi manufacture
Santoshi maa complex, shop no-5
Indira nagar, chinchwad pune -411033
https://www.facebook.com/AastaRakhi
[email protected]
25/05/2026
थोर स्वातंत्र्यसेनानी, आझाद हिंद चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी दिशा देणारे रास बिहारी बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#प्रत्येक_बहिणीचा_विश्वास #आस्था
23/05/2026
आज जागतिक कुस्ती दिन...!
रुबाब दाखवण्यासाठी गुर्मीत नाहीं
तर तालमीत रहावं लागतं...!
अस्सल मर्दानी खेळ, ज्यांची ख्याती व लोकप्रियता वर्षानुवर्ष किंचित सुध्दा कमी झाली नाही अशा खेळाच्या उन्नतीसाठी शुभेच्छा!
सर्व वस्ताद, मल्ल आणि कुस्ती प्रेमींना जागतिक कुस्ती दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !💐💐
#प्रत्येक_बहिणीचा_विश्वास #आस्था
22/05/2026
जैवविविधता जपली तरच पृथ्वीचं भविष्य सुरक्षित राहील 🌱
जागतिक जैवविविधता दिनाच्या जागरूक शुभेच्छा!
#प्रत्येक_बहिणीचा_विश्वास #प्रत्येक_बहिणीचा_विश्वास #आस्था
19/05/2026
वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी राहूद्या सदैव छत्रछाया
विनायक चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!
#विनायकचतुर्थी #मंगलमयशुभेच्छा #चतुर्थी #प्रत्येक_बहिणीचा_विश्वास #आस्था
17/05/2026
जगाला हाकेच्या अंतरावर आणणारे तंत्रज्ञान म्हणजे दूरसंचार...... जागतिक दूरसंचार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#जागतिक_दूरसंचार_दिन #प्रत्येक_बहिणीचा_विश्वास #आस्था
15/05/2026
नाती, प्रेम, विश्वास आणि एकमेकांचा आधार
यांनीच कुटुंब पूर्ण होतं ❤️
विश्व कुटुंबसंस्था दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#प्रत्येक_बहिणीचा_विश्वास #आस्था
From belief to legacy.
From tradition to tomorrow.
Aastha Rakhi continues its journey with the same heart.
We didn’t inherit the future.
We’re building it.
14/05/2026
देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था।
महापराक्रमी परमप्रतापी, एक ही शंभू राजा था।।
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे अपरिमित शौर्य, असीम त्याग आणि अखंड स्वराज्यनिष्ठा यांचे मूर्तिमंत तेजस्वी प्रतीक आहे.
स्वधर्म, स्वराज्य आणि स्वसंस्कृती यांच्या रक्षणासाठी त्यांचे चरित्र एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला मार्ग दाखवत राहील.
हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांस जयंती दिनी कोटी कोटी वंदन !
#प्रत्येक_बहिणीचा_विश्वास #आस्था
13/05/2026
टाळवाजे, मृदूंगवाजे,
वाजे हरीची वीणा,
एकमुखाने
विठ्ठल विठ्ठल म्हणा...
अपरा एकादशी
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
#प्रत्येक_बहिणीचा_विश्वास #आस्था
10/05/2026
उदरातल्या बीजाचे यथोचित संगोपन करून आपल्या पाल्याला जबाबदार नागरिकत्वाकडे घेऊन जाणाऱ्या त्या प्रत्येक मातृदेवाला सलाम!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#जागतिक #मातृदिन #शुभेच्छा #आई #प्रत्येक_बहिणीचा_विश्वास #आस्था
09/05/2026
इतिहासातील महापराक्रमी वीर, मेवाडच्या शिसोदिया राजवंशाचे राजे
वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
#प्रत्येक_बहिणीचा_विश्वास #आस्था
Click here to claim your Sponsored Listing.