kapu1256

kapu1256

Share

��"श्रीमंत मालगांव चा राजा" � राजु माम?

27/09/2025
14/03/2025

When you invite her to come have dinner at your home!!!🤣🤣🤣

08/03/2025

Happy Woman day

08/03/2025

Happy Woman day

08/03/2025

*फलक रेखाटन*
दि. ८ मार्च २०२५.
*जागतिक महिला दिन*
लैंगिक विषमता आणि भेदभावाबद्दल जागरूकता वाढवतांना तमाम महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठीचा आणि तो साजरा करण्यासाठीचा हा जागतिक दिवस आहे.
स्री म्हणजे वात्सल्य, मांगल्य, मातृत्व व कर्तृत्व.या दिवशी जगभर स्री शक्तीचा जागर केला जातो. गेल्या महिन्यात ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे मोठ्या दिमाखात साजरे झाले. लोकसाहित्य, नाट्य,कला,लेखन ,संशोधन,लोककला,व स्री या विविध विषयांवर ३६ ग्रंथ लिहिलेल्या जेष्ठ अभ्यासक ख्यातनामक लेखिका व कसदार वक्त्या प्रा.डॉ. तारा भवाळकर यांनी संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवून तमाम स्री वर्गाच्या अभ्यासू बुद्धिमत्तेचा ठसा दिल्लीच्या तख्तावर अध्यक्षीय भाषणात आपल्या अमोघ ,अभ्यासू वाणीतून उमटवला. मराठी स्री, मराठी संस्कृती, मराठी ग्रंथ, संत,मराठी अस्मिता व मराठी मातीचा गंध त्याच्या अभ्यासू भाषणातून जगाने अनुभवला.
संसाराचा गाडा हाकत आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या तमाम माता भगिनी यांना या फलक रेखाटणातून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा! व मानाचा मुजरा !
- फलक रेखाटन - देव हिरे. ( कालाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)

27/02/2025

.दि. २७ फेब्रुवारी २०२५
*मराठी भाषा गौरव दिन*
*।।माझ्या मराठीचा संग, तिला तुक्याचा अभंग, तिच्या अबीराचा रंग, काय वर्णावे ।।*
मराठी भाषेतील अग्रगण्य कवी,लेखक,नाटककार,कथाकार,व समीक्षक *विष्णू वामन शिरवाडकर.(कुसुमाग्रज) यांचा आज जन्मदिन.*
हे मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे दुसरे साहित्यिक. यांचा जन्मदिवस हा *'मराठी भाषा गौरव दिन'* म्हणून साजरा होतो.
मराठी समस्त महाराष्ट्राची मायबोली. *
ज्या भाषेने आम्हाला विचार करायला शिकवलं,लिहायला वाचायला शिकवलं,जगण्याची कला शिकवली. *अशा माय मराठी चा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा.* चला मायबोली मराठीचा सन्मान व गौरव करूया,,,!!
*मराठी आमचा कणा,,अन,,मराठी आमचा बाणा.* मराठी जगूया,,रुजवूया,,सजवूया,,फुलवूया,,व जपूया,,!
अभिमानाने मराठी बोलूया,,,,,,!
*मराठी भाषा गौरव दिनाच्या फलक रेखाटनातून म्हऱ्हाठमोळ्या शुभेच्छा,,!*
(फलक रेखाटन- देव हिरे. कलाशिक्षक,नू.मा.वि.भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक.)
#मायमराठी
#शिरवाडकर_कुसुमाग्रज
#मायबोली
#कुसुमाग्रज


#भाषा
#महाराष्ट्र





#मराठीभाषा
#मराठीसाहित्य
#मराठीमन

27/02/2025

जय बसवेश्वर 🚩🙏

Want your business to be the top-listed Autos & Automotive Service in Chakan?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address

E - 3, M I D C, Chakan, Phase - 3, Chakan Industrial Area, Kuruli & Nighoje, Tal
Chakan