Real Estate Guide
आपला नि आपल्या हक्काचा माणूस ...!!!
15/10/2024
व्हिडियो लिंक कमेंट मध्ये...!!!
19/02/2024
💫🙏🏻श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यात रोखली आग,
देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ,
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या💫🙏🏻
🚩सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा🚩
28/01/2024
🇮🇳 *शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली Live संवाद*
✍️ विषय :- 💥 *शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली लढा पुढील दिशा* 💥
*🎯 सरकार पुढील मराठा आंदोलन विषय संपला आता शिक्षक बदली चे काय??*
*🎯 शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली मध्ये येत असलेल्या ईतर समस्या*
*🎯 सिंधुदुर्ग च्या शिक्षक बांधवानी शिक्षण मंत्री दिपक केसरकर साहेब, यांची घेतलेली भेट.*
*🎯 आता पूढे काय*
👇 *You Tube लाईव्ह लिंक*
https://www.youtube.com/live/TL6H4MtgbYk?si=8Wm_3vE6N05hoeho
➖➖➖➖➖➖➖➖➖
💥 **लाईव्ह मध्ये जॉईन होण्यास इच्छूक शिक्षकांनी तत्काळ चॅनेल लाईक व सबस्क्राईब करून नोटिफिकेश ऑन करणे विसरू नये*
*🎯 चॅनेल सबस्क्राईब नसल्यास Live Join होणार नाही.*
https://youtube.com/?si=uWYWdnH8hM7Ic2mD
➡️ *Share with your friends**
➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ सर्वांपर्यंत पोस्ट शेअर करा. सक्रियरीत्या काम करा. आपला विजय होणारच.
➡️ पुढील दिशा आपल्या प्रतिसादावर अवलंबून ...
शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली होणारच ..!!! शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली | | Shikshak Badli Live Updates | शिक्षक बदली आमदारांना द्यावयाचे निवेदन | जयंत Amte Patil You Tube Live Updates | शिक्षक बदली |...
06/08/2023
कोणत्याही प्रवर्गावर अन्याय न करता बिंदुणामावली चे काम हाती घेतल्या बद्दल शालेय शिक्षण विभाग व आयुक्त साहेबांचे मनपूर्वक आभार...!!!
14/06/2023
आज AV infra चे आणखी एक काम रहाटणी येथील नथुराज कॉलनीतील रस्त्याच्या कामाच्या उदघाटन नगरसेवक चद्राकांत(अण्णा) नखाते यांच्या हस्ते झाले.
15/11/2022
#अविनाश_साबळे_अर्जुन_पुरस्कार_जाहीर
बीडचा ऑलिम्पियन धावपटू अविनाश साबळे यांना क्रीडा मंत्रालया तर्फे दिला जाणारा अर्जुन पुरस्कार जाहीर...
30 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतीच्या हस्ते दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार..
खूप खूप अभिनंदन #अविनाश_साबळे
#अर्जुन #पुरस्कार #बीडकर
04/11/2022
#अभिमानास्पद
#देशातील_शिक्षण_परिस्थिती_निर्देशांक
ाराष्ट्र_नंबर_1
#शिक्षक #कामगिरी #शिक्षण #परिस्थिती #निर्देशांक #महासंघ #भारत #महाराष्ट्र
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Opening Hours
| Monday | 9am - 8pm |
| Tuesday | 9am - 8pm |
| Wednesday | 9am - 8pm |
| Thursday | 9am - 8pm |
| Friday | 9am - 8pm |
| Saturday | 9am - 8pm |
| Sunday | 9am - 6pm |
18/11/2022