Deepak Collection

Complite and women Cloting retail shop
Designer sarees silk and cotton sarees wedding bridal sarees and dress marerials Kurtis also.

09/10/2022

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्या आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो हीच आमची कामना ईश्वरचरणी प्रार्थना.....
🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌈🌈🌈🌈🌈

कोजागिरी पौर्णिमा निमित्त आपणास व आपल्या कुटुंबास आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
*दिपक कलेक्शन‪*
*त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी रोड,छ. संभाजीनगर . - 9923732441*

05/10/2022

कर्तृत्वाच्या झळाळीने प्रकाशुन यशाचा मार्ग,
सौंदर्याने विजयादशमीच्या नटवु जीवनाचा स्वर्ग!

🚩विजया दशमी व दसरा निमित्त सर्वांना दिपक कलेक्शन तर्फे हार्दीक शुभेच्छा 🚩

04/10/2022

आज नवरात्रीचा नऊवा म्हणजेच शेवटचा दिवस, आजचा रंग गुलाबी. देवी सिद्धिदात्री ची आजच्या दिवशी पूजा केली जाते. असे मानले जाते की भगवान शंकराची अर्धी बाजू देवी सिद्धिदात्री ची आहे.
दिपक कलेक्शन‪
त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी रोड,छ. संभाजीनगर . - 9923732441

03/10/2022

आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग मोरपंखी आहे. या दिवशी मोरपंखी रंग हा ऊर्जा, महत्वाकांक्षा आणि दृढ विश्वासाचे प्रतीक आहे.
दिपक कलेक्शन
त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी रोड,छ. संभाजीनगर . - 9923732441

02/10/2022

सातव्या दिवशी माता काळरात्रीची पूजा केली जाते, नारंगी रंग बल आणि शक्तीचे प्रतीक आहे या दिवशी देवी कलरात्रीने सर्व राक्षस आणि नकारात्मक शक्तींना नष्ट केले. देवीच्या पूजेने सर्व वाईट शक्ती नष्ट होतात.
दिपक कलेक्शन‪त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी रोड,छ. संभाजीनगर . - 9923732441

01/10/2022

आजचा रंग "करडा"
सहावा दिवस देवी कात्यायनी ला समर्पित आहे. भुरा रंगा नवीन सुरुवात आणी विकासाचे प्रतीक आहे. देवी कात्यायनी यांनी महिशासूर राक्षासाचा वध केला होता.
🛒 ‪ *दिपक कलेक्शन*
त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी रोड, छ. संभाजीनगर . - 9923732441

30/09/2022

आजचा रंग "हिरवा"
पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. स्कंदमाता देवीला हिरवा रंग प्रिय आहे. हिरवा रंग विश्वास, उर्वरता, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक आहे.
*🛒 *दिपक कलेक्शन*
त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी रोड,छ. संभाजीनगर . - 9923732441*

28/09/2022

आज २८ सप्टेंबर २०२२, बुधवार, नवरात्रीचा तिसरा दिवस. आजचा रंग आहे निळा.
बुधवारी नवरात्रोत्सवात गडद निळ्या रंगाचा वापर केल्याने तुम्हला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल. हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो.

26/09/2022

नवरात्रीचे नवरंग...
आजचा रंग : पांढरा
पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे.
नव्या गोष्टीची सुरुवात दाखवणारा हा रंग बिनचूकपणा आणि खरेपणा दाखवण्यासाठी ही वापरला जातो.
साधेपणा आणि सात्विकता या रंगातून प्रतीत होते. सगळ्यात शांत रंग म्हणून तो मानला जातो...!

26/09/2022

आज घटस्थापना आणि नवरात्र उत्सवाचा प्रारंभ. शक्तीची देवता असलेली आई तुळजाभवानी आपणांस सुख, समृद्धी व यशप्राप्ती साठी आशीर्वाद देवो हीच आई चरणी प्रार्थना! सर्वांना घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

#नवरात्री #घटस्थापना

05/09/2022
Deepak Collection updated their website address. 31/08/2022

Deepak Collection updated their website address.

Deepak Collection updated their website address.

31/08/2022

गणपती बाप्पा मोरया !
आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
भगवान श्रीगणेश आपल्याला सुख समृद्धी आरोग्य धनधान्य प्रदान करो हीच प्रार्थना
दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक,जवाहर कॉलनी रोड,औरंगाबाद
https://wa.me/919923732441

30/08/2022

गणेश प्रतिष्ठापना मुहूर्त
# ganesh pratishapana

30/08/2022

गणपती प्रतिस्थापना मुहूर्त

26/08/2022

मा ग्राहक नमस्कार 🙏🙏
🌸आतुरता आगमनाची 🌸
खास आपल्या करीत घेऊन येत आहोत
🚩 *गौरी गणपती मोहोत्सव*🚩अत्यंत मनमोहक व नवनवीन कथपदारी साड्यांचे कलेक्शन ते ही 10%ते 50%सूट च्या दारात.त्वरा करा अत्यंत लिमिटेड स्टॉक नियम व अटी लागू
*दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक,जवाहर कॉलनी* रोड,औरंगाबाद
https://wa.me/919923732441

21/08/2022

मा ग्राहक नमस्कार 🙏🙏
🌸आतुरता आगमनाची 🌸
खास आपल्या करीत घेऊन येत आहोत
🚩 *गौरी गणपती मोहोत्सव*🚩अत्यंत मनमोहक व नवनवीन कथपदारी साड्यांचे कलेक्शन ते ही 10%ते 50%सूट च्या दारात.त्वरा करा अत्यंत लिमिटेड स्टॉक नियम व अटी लागू
*दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक,जवाहर कॉलनी* रोड,औरंगाबाद
https://wa.me/919923732441

19/08/2022

मोह,माया, मत्सर ,लोभ जिथे गळून पडतात असे शांत, सुंदर, नित्य, नितळ व सच्चितानंद ठिकाण म्हणजे श्रीकृष्ण!!
कृष्ण जन्माष्टमीच्याहार्दिक शुभेच्छा !!
*दिपक कलेक्शन त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी रोड, औरंगाबाद.*

15/08/2022

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
🇮🇳 *दिपक कलेक्शन त्रिमूर्ती चौक जवाहर कॉलनी रोड संभाजीनगर*🇮🇳
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

13/08/2022

#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होऊ या!
#घरोघरीतिरंगा

11/08/2022

आज रक्षाबंधन भाऊ बहीणच्या नात्याची वीण घट्ट बनवण्याचा दिवस आपुलकी व स्नेह वाढवण्यासाठी पवित्र दिवस बहिणीने रक्षणासाठी भावावर टाकलेला अटळ विश्वास माझ्या सर्व ग्राहक बहिणींना व भावांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
🚩 *दिपक कलेक्शन त्रिमूर्ती चौक जवाहर कॉलनी रोड औरंगाबाद 9923732441* 🚩

07/08/2022

निःस्वार्थी भावनेने नेहमी सोबत असणारे आणि खऱ्या अर्थाने जीवनाला अर्थ मिळवून देणारे बालपणीचे, कॉलेजमधील, व्यवसायातील, सार्वजनिक जीवनातील, सहकाऱ्यांच्या रूपातील तसंच सर्वच पक्षातील प्रेरणादायी मित्र-मैत्रिणींना च्या हार्दिक शुभेच्छा!
✨️Happy Friendship Day✨️Deepak Collection

26/07/2022
13/07/2022

*गुरु पौर्णिमा - १३ जुलै*

*गुरु म्हणजे*
*ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा,*
*गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य,*
*गुरु म्हणजे निस्सीम श्रध्दा आणि भक्ती,*
*गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य,*
*गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मुर्तिमंत प्रतिक,*
*आयुष्यातील सर्वप्रथम गुरु म्हणजे आई वडिल यांना आणि*
*आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,*
*आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे विनम्र वंदन...!!!*

*गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!!!*
🙏🙏🙏💐🙏🙏🙏
*दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक जवाहर कॉलनी रोड, औरंगाबाद.**दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक जवाहर कॉलनी रोड, औरंगाबाद.*

10/07/2022

आषाढी एकादशीच्या निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदो,सर्वांना निरोगी आरोग्य लाभो हीच विठुराया चरणी प्रार्थना!

||विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल||

@रामकृष्ण हरी माऊली 👣
🚩 *दिपक कलेक्शन त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी रोड, औरंगाबाद* 🚩

Deepak Collection updated their address. 30/06/2022

Deepak Collection updated their address.

Deepak Collection updated their address.

22/06/2022

माननीय ग्राहक
सुरू करीत आहोत मान्सूनच नव्हे तर संपूर्ण वर्षभराचा स्टॉक क्लियरन्स सेल
पिवर सिल्क साडी,पैठणी, कांजीवरम,नारायनपेठ, बनारसी सिल्क तसेच ब्रायडल सारीस ,डिझायनर कॅटलॉग साडी
तसेच रेमंड, सीयाराम ,अरविंद, लीनंन, ब्रँडेड शुटिंग शर्टिंग.
डिझायनर फॅन्सी कुर्तीस व ड्रेसमटेरियल्स सुद्धा
तर त्वरा करा ऑफर लिमिटेड काळासाठी
*दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक,जवाहर कॉलनी रोड,औरंगाबाद* online order 9923732441

03/05/2022

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
22 व्या जागतिक लोकशाहीचे , जनक क्रांतिसूर्य जगतज्योति महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त नतमस्तक होऊन , विनम्र अभिवादन व हार्दिक शुभेच्छा...!
दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक,जवाहर कॉलनी रोड,औरंगाबाद

03/05/2022

धनवृद्धीसह समृद्धीही येते I
महत्व असे हे अक्षय तृतीयेचे II

!! अक्षय्य तृतीया मुहूर्त सोन्याचा, शुभ संकेताचा !!

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक,जवाहर कॉलनी रोड,औरंगाबाद

01/05/2022

जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन व कामगार दिन
निमित्त आपणास
हार्दिक शुभेच्छा..!🚩🚩🚩

Photos from Deepak Collection's post 24/04/2022

खास लग्नसराई निमित्य विविधनवनवीन पिवर सिल्क साड्यांचे कलेक्शन तसेच डिझायनर कॅटलॉग साड्या, ब्रायडेल साडी ,घागरा ओढणी, पैठणी ,कांजीवरम, रेमंड ,सियाराम ,अरविंद आशा अनेक नामांकित कंपन्यांचे कलेक्शन तसेच कुर्ती, प्लासोसेट, ड्रेस मटेरिअल्स ,मनापानाच्या साड्या सुद्धा सर्व काही अत्यल्प दरात.
एक वेळ अवश्य भेट द्या
दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक,जवाहर कॉलनी रोड,औरंगाबाद https://wa.me/919923732441

02/04/2022

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट,
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात,
दिवस सोनेरी, नव्या वर्षाची सुरुवात !
दिपक कलेक्शन तर्फे सर्वांना मराठी व हिंदू नव वर्ष आणि गुढीपाडवा च्या हार्दिक शुभेच्छा.🚩
🚩 *दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक,जवाहर कॉलनी रोड,औरंगाबाद*🚩

20/03/2022

Special lemon colour

Deepak collection padwa special silk saree

18/03/2022

तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.
प्रेम, आनंद, सौहार्द आणि विश्वासाच्या रंगात आपण सर्व रंगून जाऊ!!!
वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी होय!!!
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,निराशा, दारिद्र्य, आळस आणि नकारात्मकता यांचे दहन होवो!!!

रंगीत होळी आणि धुलीवंदनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा🪁🪂
*दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक,जवाहर कॉलनी रोड,औरंगाबाद*

17/03/2022
14/03/2022

अनुभवी Cashier पाहिजे फक्त मेल
आपला अर्ज 9923732441 ह्या नंबर वर पाठवावा किंवा प्रत्यक्ष भेटा
पत्ता-दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक,जवाहर कॉलनी रोड,औरंगाबाद

14/03/2022

अनुभवी Cashier पाहिजे फक्त मेल
आपला अर्ज 9923732441 ह्या नंबर वर पाठवावा किंवा प्रत्यक्ष भेटा
पत्ता-दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक,जवाहर कॉलनी रोड,औरंगाबाद

08/03/2022

आज जागतिक महिला दिन!
तु नारी ,तु घे भरारी🌷
व्यापुन टाक क्षितिजे सारी!!🎇
प्रत्येक क्षेञात,प्रत्येक क्षणाला समाजात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमठवत,परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात,स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणार्या माझ्या सर्वच भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!🙏
आणि सर्व नात्यांची वीण घट्ट ओवत ,कुटुंबाबरोबर समाजाला माणुसकीचं जगणं शिकविणार्या तमाम महिलांना दिपक कलेक्शन तर्फे मानाचा मुजरा!!!
*🚩दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक,जवाहर कॉलनी रोड,औरंगाबाद🚩*

06/03/2022

अनुभवी Cashier पाहिजे फक्त मेल
आपला अर्ज 9923732441 ह्या नंबर वर पाठवावा किंवा प्रत्यक्ष भेटा
पत्ता-दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक,जवाहर कॉलनी रोड,औरंगाबाद

01/03/2022

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

वंदन दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जंनाना हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा !! 🙏🏻

#महाशिवरात्रि

19/02/2022

#शिवजयंती

जात, पात, धर्म, वंश, प्रांत, नाते-गोते या मानवी भावनांच्या पलीकडे शिवरायांनी सर्वांना 'मावळे' या एकाच धर्मात आणले.

शिवकाळात नांदत होती सु:खात सारी प्रजा...
म्हणुन म्हणती छत्रपती शिवाजी महाराज,
माझा जाणता राजा!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा🙏

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
🚩 *दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक,जवाहर कॉलनी रोड,औरंगाबाद*🚩

17/02/2022

अनुभवी Cashier पाहिजे फक्त मेल
आपला अर्ज 9923732441 ह्या नंबर वर पाठवावा किंवा प्रत्यक्ष भेटा
पत्ता-दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक,जवाहर कॉलनी रोड,औरंगाबाद

13/02/2022

अनुभवी Cashier व helper फक्त मेल
आपला अर्ज 9923732441 ह्या नंबर वर पाठवावा
पत्ता-दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक,जवाहर कॉलनी रोड,औरंगाबाद

26/01/2022
20/01/2022

Deepak collection presents

Pure silk irkal sarees special lemon colour book your order now

14/01/2022

मकर संक्रांत म्हणजे सुर्याच्या संक्रमण काळाला प्रारंभ.येणारे उत्तरायण आपणा सर्वांसाठी उत्साह, आनंद व ऊर्जा घेऊन येवो हिच मनोकामना----
🚩 *दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक,जवाहर कॉलनी रोड,औरंगाबाद फोन 02402328433,9923732441*🚩

06/01/2022

खास संक्रांतीसाठी साड्यांची असंख्य व्हरायटी उपलब्ध!

दिपक कलेक्शन, त्रिमूर्ती चौक,जवाहर कॉलनी रोड,औरंगाबाद
https://wa.me/919923732441

31/12/2021

हिंदू आहे हिंदूच राहाणार नवीन वर्षा च्या शुभेच्छा गुढिपाडव्यालाच देणार.

20/12/2021
05/12/2021

खास लग्नसराई निमित्य अत्यंत मनमोहक साड्यांचे कलेक्शन
डिझायनर कॅटलॉग साडी,पिवर सिल्क साडी,कॉटन साडी,ब्रायडल साडी,घागराओढणी कुर्तीस व ड्रेसमटेरिअल्स.
रेमंड, सियाराम,अरविंद तसेच अनेक नामांकित कंपन्यांचे ब्रँड
मानापाणाच्या, आहेरच्या साड्या होलसेल दरात
एक वेळ अवश्य भेट द्या
दिपक कलेक्शन त्रिमूर्ती चौक जवाहर कॉलनी रोड औरंगाबाद फोन 9923732441,02402328433

Videos (show all)

Special lemon colour
Deepak collection presents
Jullah sarees available here
New chiffon  jekod brasso fabrics
TINPAR handloom sareeCotton silkPallu with ghichaWith blause pice

Products

sarees ,sutting, shirting, kurties, leggings dress materials.

Telephone

Website

Address


Aurangabad
431005

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm

Other Aurangabad shops (show all)
Home Learning Kit Home Learning Kit
Aurangabad, 431005

Complete and perfect education at home

Hari Foot Wear Hari Foot Wear
Aurangabad, MH, India
Aurangabad, 431009

RTI RTI
Aurangabad

माहिती अधिकार AAP Aurangabad

Dattashobha The House Of Loom Dattashobha The House Of Loom
Plot No 282,Shop No 2,3 Growth Center Cidco Waluj Mahanagar 1
Aurangabad, 431136

We Have Available All Types Of Home Interior Handloom Fabrics.

Abhinav coolers Abhinav coolers
EL-30, M.I.D.C, Chikalthana
Aurangabad, 431210

symbol of trust, quality since last 25 years

reAni's Collection reAni's Collection
Aurangabad, 431005

Radheya Home Made Food Products Radheya Home Made Food Products
Aurangabad, 431001

Chocolates, the most favourite part of what we eat, has to be different, good in taste and prepared with a lot of care and affection. We, Radheya Home Made Food Products at Harsool...

Croma Prozone Aurangabad Croma Prozone Aurangabad
Prozone Mall, Unit No.G-67, Plot No.P-80, MIDC Chikalthana Area, Airport Rd, Aur
Aurangabad, 431210

Multi Brand Electronic Megastore Of TATA

Aypha Home Appliances Aypha Home Appliances
Shop No. 1 CIDCO Road Wahed Colony Roshan Gate
Aurangabad, 431001

Refrigerator, Washing machine, Air conditioner an Microwave oven Service and repair in Aurangabad

Keto_dietguru Keto_dietguru
Aurangabad, 431005

India On The Net India On The Net
Aurangabad, 431005

In this page you will get verified products for your use. You don't have to search cheapest and best products. The products I mentioned in this page are the very well searched by...

Faballey customer care number/8116609106 Faballey customer care number/8116609106
Aurangabad, 431005

Faballey customer care number/8116609106//8116609106