Vivekanand College Aurangabad

Vivekanand College Aurangabad

https://twitter.com/vivekanand2016 Official Page

Operating as usual

22/12/2021

विवेकानंद शिक्षण संस्थेचे आद्यसंस्थापक कै. पंढरीनाथ पाटील (भाऊ) ढाकेफळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय भक्तिगीत गायन स्पर्धेचे ऑनलाईन /ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आयोजन केले आहे . आपण दरवर्षी स्पर्धेत भाग घेऊन आमचा उत्साह वाढवत आला आहात ...याही वर्षी आम्ही आपली वाट पाहत आहोत

विवेकानंद शिक्षण संस्थेचे आद्यसंस्थापक कै. पंढरीनाथ पाटील (भाऊ) ढाकेफळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय भक्तिगीत गायन स्पर्धेचे ऑनलाईन /ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आयोजन केले आहे . आपण दरवर्षी स्पर्धेत भाग घेऊन आमचा उत्साह वाढवत आला आहात ...याही वर्षी आम्ही आपली वाट पाहत आहोत

14/11/2021
19/10/2021

विद्यार्थी-युवा मित्रांनो! व्यसना शिवायही जीवनातील मजा घेता येते...व्यसनाचे शास्त्रीय कारण समजून घ्या
------------
पालकांनो या कडे थोडे लक्ष द्या.....वेळ असेल तर जरूर वाचा..
-------------
दै.लोकमत मंथन पुरवणीत प्रकाशित झालेला माझा लेख
डॉ उल्हास उढाण. (माजी विद्यार्थी विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद)

विद्यार्थी-युवा मित्रांनो! व्यसना शिवायही जीवनातील मजा घेता येते...व्यसनाचे शास्त्रीय कारण समजून घ्या
------------
पालकांनो या कडे थोडे लक्ष द्या.....वेळ असेल तर जरूर वाचा..
-------------
दै.लोकमत मंथन पुरवणीत प्रकाशित झालेला माझा लेख
डॉ उल्हास उढाण. (माजी विद्यार्थी विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद)

07/10/2021

विवेकानंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स कडून हार्दिक शुभेच्छा,

आम्हाला आमच्या बीबीए पदवीधर 2020-21 बॅचची यशोगाथा सांगताना खूप आनंद होत आहे

ज्यांनी केवळ अंतिम सत्राच्या शैक्षणिक परीक्षेत यशच मिळवले नाही
तर कॅम्पस प्लेसमेंट मध्ये नेत्रदीपक असे यश मिळवले.

विवेकानंद आर्टस सरदार दलिपसिंह कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, प्लेसमेंट सेलद्वारे घेण्यात आलेल्या ओरिएंट सिमेंट-सीके बिर्ला ग्रुप कंपनी कॅम्पस मध्ये खालिल विद्यार्थ्यांची वार्षिक 3.25 लाख वेतनावर निवड झाली.

कॅम्पस मध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांचे पुन्हा खुप खुप अभिनंदन.

मिस.रुची कोडाते
श्री.देवानंद मुरकुंडे
श्री.यश भानुशाली
🎉🎉🎊🎊💐💐

BBA First Year Admission / प्रथम वर्षे प्रवेशासाठी संपर्क

Contact:
📞 9921099967
📞9970364910

विवेकानंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स कडून हार्दिक शुभेच्छा,

आम्हाला आमच्या बीबीए पदवीधर 2020-21 बॅचची यशोगाथा सांगताना खूप आनंद होत आहे

ज्यांनी केवळ अंतिम सत्राच्या शैक्षणिक परीक्षेत यशच मिळवले नाही
तर कॅम्पस प्लेसमेंट मध्ये नेत्रदीपक असे यश मिळवले.

विवेकानंद आर्टस सरदार दलिपसिंह कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, प्लेसमेंट सेलद्वारे घेण्यात आलेल्या ओरिएंट सिमेंट-सीके बिर्ला ग्रुप कंपनी कॅम्पस मध्ये खालिल विद्यार्थ्यांची वार्षिक 3.25 लाख वेतनावर निवड झाली.

कॅम्पस मध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांचे पुन्हा खुप खुप अभिनंदन.

मिस.रुची कोडाते
श्री.देवानंद मुरकुंडे
श्री.यश भानुशाली
🎉🎉🎊🎊💐💐

BBA First Year Admission / प्रथम वर्षे प्रवेशासाठी संपर्क

Contact:
📞 9921099967
📞9970364910

07/09/2021
04/09/2021
21/07/2021
17/07/2021
10/07/2021

*🔖INFOSYS OFF-CAMPUS RECRUITMENT DRIVE FOR B.E. / B.TECH. / M.E. / M.TECH. / MCA / M.Sc. STUDENTS OF 2021 BATCH ONLY🔖*

*✅DESIGNATION:* System Engineer

*✅SALARY PACKAGE (CTC):* 3.60 LPA

*✅ELIGIBILITY CRITERIA:*
*A. Qualification:*
B.E./B.TECH./M.E./M.TECH. - *All Branches* and
MCA / M.Sc. (Computer Science, Electronics, Mathematics, Statistics)

*B. Academic Criteria:*
10th: Minimum 60%
12th: Minimum 60%
Diploma (if applicable): Minimum 58%
UG / PG (if applicable): Minimum 58% OR 6 CGPA

No Live Backlogs

*C. Year of Passing:* 2021 Batch

*✅SELECTION PROCESS:*
*ROUND-1: Online Test* (100 minutes duration)
(Reasoning Ability, Technical Ability, Verbal Ability, Pseudo code, Numerical Puzzle)

*ROUND-2: Virtual Interview*

*🖍️REGISTRATION LINK:*
https://tinyurl.com/INFOSYS-2021-BATCH

*📍LAST DATE:* 20th July 2021

Regards,
Training and Placement Cell
Vivekanand Group of Institutes Aurangabad
9970364910
[email protected]

*🔖INFOSYS OFF-CAMPUS RECRUITMENT DRIVE FOR B.E. / B.TECH. / M.E. / M.TECH. / MCA / M.Sc. STUDENTS OF 2021 BATCH ONLY🔖*

*✅DESIGNATION:* System Engineer

*✅SALARY PACKAGE (CTC):* 3.60 LPA

*✅ELIGIBILITY CRITERIA:*
*A. Qualification:*
B.E./B.TECH./M.E./M.TECH. - *All Branches* and
MCA / M.Sc. (Computer Science, Electronics, Mathematics, Statistics)

*B. Academic Criteria:*
10th: Minimum 60%
12th: Minimum 60%
Diploma (if applicable): Minimum 58%
UG / PG (if applicable): Minimum 58% OR 6 CGPA

No Live Backlogs

*C. Year of Passing:* 2021 Batch

*✅SELECTION PROCESS:*
*ROUND-1: Online Test* (100 minutes duration)
(Reasoning Ability, Technical Ability, Verbal Ability, Pseudo code, Numerical Puzzle)

*ROUND-2: Virtual Interview*

*🖍️REGISTRATION LINK:*
https://tinyurl.com/INFOSYS-2021-BATCH

*📍LAST DATE:* 20th July 2021

Regards,
Training and Placement Cell
Vivekanand Group of Institutes Aurangabad
9970364910
[email protected]

30/06/2021
15/05/2021
06/05/2021
03/05/2021

Wipro Limited | Careers Center | Welcome

Wipro Service Desk Job

Opportunity for Non-Engineering 2021 Graduates

Greetings from Vivekanand Group of Institutes.

We are glad to inform that Wipro soliciting registrations for Non-Engineering 2021 Graduates for Service Desk opportunity .
You are requested to share this opportunity with your students so that they can commence their career with Wipro

1. Qualification/ Degree
Any Undergraduate degree (Candidates from Diploma/ME MTech/ MBA/ MCA/M.Sc streams are NOT eligible)

2. Year of Passing - 2021 only

3. Salary package
INR 1.8 Lakhs Per Annum

4. Registration Link

https://campusconfidential-wipro.icims.com/jobs/intro?hashed=-625979989&mobile=true&width=424&height=646&bga=true&needsRedirect=false&jan1offset=330&jun1offset=330

5. After clicking on Registration link select "Submit your resume" and fill the online required details of application form

Kindly inform the candidates to fill the registration form completely and click on Submit button for successful completion of registration process.

Thanks & Regards,
Vaibhav V Tayade Training and Placement Officer Vivekanand College Aurangabad
9970364910
[email protected]

Wipro Limited | Careers Center | Welcome Welcome to the Careers Center for Wipro Limited. Please browse all of our available job and career opportunities. Apply to any positions you believe you are a fit for and contact us today!

जागतिक महिला दिनानिमित्त विवेकानंद महाविद्यालयात आगळावेगळा उपक्रम 09/03/2021

जागतिक महिला दिनानिमित्त विवेकानंद महाविद्यालयात आगळावेगळा उपक्रम

https://youtu.be/Y9gTlZxBjDU

जागतिक महिला दिनानिमित्त विवेकानंद महाविद्यालयात आगळावेगळा उपक्रम

विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद आयोजित विवेकानंद व्याख 20/02/2021

विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद आयोजित विवेकानंद व्याख

कृपया, व्याख्यानमाले संदर्भात आपला अभिप्राय खाली दिलेल्या link द्वारे कळवावा: https://forms.gle/3NUV2afZALXtbBXG7

विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद आयोजित विवेकानंद व्याख

20/02/2021

Vivekanand College Aurangabad Lecture Series

Vivekanand College Aurangabad Lecture Series Lecture 3

19/02/2021

Vivekanand College Lecture Series

Vivekanand College Lecture Series: Lecture 2

18/02/2021

Vivekanand lecture series

Lecture 01

13/02/2021
08/02/2021
surveymonkey.com 27/12/2020

Are we using medicines correctly ?!

प्रिय मित्रांनो डॉ शिवानी क्षीरसागर या एक विद्यार्थिनी आहे , त्यांनी एक सर्वे ठेवलेला आहे. तो आरोग्यविषयक आहे. कृपया खालील लिंकवर भेट देऊन तो पूर्ण करावा. आपणास त्याचा फायदा होईल.
Hello everyone.Myself Dr.Shivani Kshirsagar. I am currently pursuing MD Pharmacology in SRM Medical College, Chennai and working on the COVAXIN trial there. I need your help for my MD thesis project on the Use of medicines in the general population of India. Please spare few minutes to fill the following link

https://www.surveymonkey.com/r/SXPCY9Q

surveymonkey.com Take this survey powered by surveymonkey.com. Create your own surveys for free.

23/12/2020

विवेकानंद शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक कै.पंढरीनाथ पाटील (भाऊ) ढाकेफळकर यांच्या पुण्यस्मृतिनिमित्त आयोजित भव्य ऑनलाईन भक्तीगीत गायन स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवून सहकार्य करावे

01/11/2020

Eleventh Registration

GoM, SCERT, Pune going to start online classes for Std XI if interested register on https://covid19.scertmaha.ac.in/eleventh -Dinkar Patil, Director,SCERT,Pune

covid19.scertmaha.ac.in

26/08/2020
25/08/2020
24/08/2020
17/08/2020
19/06/2020

maharashtra.gov.in

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे यामधील अंतिम सत्र/अंतिम वर्षाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे नियोजन करण्याबाबत.

maharashtra.gov.in

04/06/2020

Vivekanand College Aurangabad's cover photo

04/06/2020

महाविद्यालय,विद्यापीठ व शाळा यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आता प्रत्यक्ष शिकविणे एवढे सोडून इतर कामकाजासाठी संस्थेत उपस्थित राहण्याची सवलत दिली आहे. सोमवार ८ जून पासून कामकाजास सुरुवात करूया.

Ammendments to the Guidelines- Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown.

#MissionBeginAgain

vivekanandcollege.edu.in 04/04/2020

Vivekanand Arts, SardarDalip Sing Commerce And Science College, Aurangabad

सस्नेह नमस्कार...!

विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद च्या वतीने आपणास खूप खूप शुभेच्छा..💐

कोरोना च्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतालच. या जागतिक संकटाला भारत सक्षमतेने तोंड देत आहे. चला ... शासनाच्या निर्देशांचे पालन करून भारताचे आदर्श नागरिक होऊया..!

विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विवेकानंद महाविद्यालय नेहमी सक्रिय असते. 2021- 22 मध्ये विवेकानंद महाविद्यालय आपले 50 वर्ष पूर्ण करत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व माजी विद्यार्थ्यांचा डेटा एकत्र करण्याचे योजिले आहे. आपण विवेकानंद महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असताल तर महाविद्यालयाच्या वेबसाईटवर अथवा सोबतच्या लिंकवर वर आपले नाव नोंदवावे ही विनंती.

http://vivekanandcollege.edu.in/alumni_registration.php

धन्यवाद...!

विनीत:
प्राचार्य श्याम शिरसाठ व समस्त विवेकानंद महाविद्यालय परिवार

vivekanandcollege.edu.in

27/03/2020
16/03/2020

सूचना
उद्यापासून सुरू होणारया विद्यापीठाच्या परीक्षा 31 मार्च पर्यन्त पुढे ढकलल्या आहे -राज्य शासनाचा निर्णय

22/02/2020

*मराठा हायस्कुल येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न*

*विवेकानंद शिक्षण संस्था संचालित मराठा हायस्कुल चौराहा, औरंगाबाद येथे दि.२२ फेब्रुवारी २०२० शनिवार रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राघवेंद्र यत्नाळकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद महाविद्यालयाच्या उपप्रचार्या प्रा.शुभांगी गोडबोले, पर्यवेक्षक प्रा. गणेश दळे, शाळेच्या उपमुख्याध्यापिका संध्या पाटील, विजय गायके समाधान मडके यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.*

*विवेकानंद शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक कै. पंढरीनाथ पाटील शिसोदे उर्फ भाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.यावेळी नंदिनी पोटे, साईनाथ पाखरे, श्रवण हाके, भाग्यश्री गायकवाड, संदीप राठोड, करण खोतकर, कल्याण हर्सूलकर, सानिया शेख या विद्यार्थिनी शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील शिक्षक भारत झोडपे यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शन केले. कॉपीमुक्त परीक्षेविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.गणेश दळे यांनी आपल्या भाषणातून " विद्यार्थानी आरामदायी जीवनाचा त्याग करून , कष्ट करून प्रयत्नपूर्वक चांगल्या गोष्टी करायला हव्यात. विद्यार्थ्यानी आपली बलस्थाने सोडून दहावीनंतरच्या शाखा निवडाव्यात . केवळ मित्र जातो म्हणून त्या शाखेत प्रवेश घेऊ नका." असे मार्गदर्शन केले.*

*कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या उपप्रचार्या शुभांगी गोडबोले यांनी यांनी आपल्या भाषणातून " विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना तणाव मुक्त , अभ्यास करून आत्मविश्वासाने सामोरे जावे. परीक्षेला वेळेच्या आत हजर राहावे, परीक्षेला नाष्टा किंवा जेवण करून जावे. तुम्हाला नक्की चांगले यश मिळेल. " असे मार्गदर्शन केले.*

*कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक राघवेंद्र यत्नाळकर यांनी आपल्या भाषणात " विद्यार्थ्यानी प्रबळ इच्छाशक्ती ठेवून परीक्षेस सामोरे जावे. विद्यार्थ्यानी पुढील आयुष्यामध्ये चांगले काम करावे व शाळेचे नाव उज्वल करावे असे मार्गदर्शन केले.* *सुधीर पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार श्रीमती मंगल पवार यांनी मानले यावेळी नाजेरा पठाण, शिवाजी पठाडे,रवींद्र माळी, सुनील लंगडे,राजेंद्र नेरकर, रामदास मुंडे,अशोक वाळके, कल्याण कुदळे, शिवप्रसाद उबाळे, अरुण देशमुख, मनोज भदाणे,रूपेश मोरे,नरेंद्र महालपुरे आदीसह शिक्षक व विद्यार्थी हजर होते.*

20/02/2020

💐💐💐
विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद येथे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महिन्याच्या पहिला,तिसरा असलाच तर पाचव्या शनिवारी
शेयरिंग व्हेईकल डे'
आणि दुसरा आणि चौथा शनिवार '
नो वेईकल डे'
असा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शेअरिंग व्हेईकल डे मध्ये दोन किंवा अधिक व्यक्तींनी वाहन शेअर करून महाविद्यालयात यावे असे अपेक्षित आहे तर नो व्हेईकल डे मध्ये इंधनावर चालणाऱ्या कोणत्याही वाहनांना महाविद्यालय परिसरात प्रवेश असत नाही.

आज नो व्हेइकल डे होता महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच पालक यांनी त्यास भरभरुन प्रतिसाद दिला.

प्राध्यापक, कर्मचारी व विध्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम शिरसाठ, प्रबंधक श्री प्रभाकरजी मोरे, संगणक शास्त्र प्रमुख, डॉ.ए.टी.गायकवाड, डॉक्टर योगेश भादे तसेच इतर अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयात सायकलवर आलेत व पुढेही नो वेईकल डे असतांना सर्व असेच सायकलवर येणार आहेत.

या उपक्रमात विद्यार्थी, जबाबदार अधिकारी कर्मचारी विशेषतः संस्था व्यवस्थापनाचे पदाधिकारी यांचे मोठे सहकार्य मिळाले. महाविद्यालयाची विद्यार्थी व कर्मचारी यांची संख्या मोठी असल्यामुळे औरंगाबाद शहरात हा उपक्रम एक आदर्श उपक्रम ठरला आहे.
💐💐💐

Videos (show all)

Vivekanand College Aurangabad Lecture Series
Vivekanand College Lecture Series
Vivekanand lecture series
💐💐💐विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद येथे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महिन्याच्या पहिला,तिसरा असलाच तर पाचव्या शनिवारी ...
विवेकानंद महाविद्यालयाच्या बायोटेक्नोलोजी व मायक्रोबायोलोजी विभागाने  पायलेट बायोग्यास प्लांट तयार केला आहे.कृपया सोबत ज...
Gravitational waves open 'a window on the universe,' scientists say
विवेकानंद महाविद्यालयात मकर संक्रांतीनिमित्त बी बी ए च्या विद्यार्थ्यांनी सदर मराठमोळा सण शिक्षकासह आनंदात साजरा केला .

Telephone

Address


Samarth Nagar Road
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 7:30am - 7pm
Tuesday 7:30am - 7pm
Wednesday 7:30am - 7pm
Thursday 7:30am - 7pm
Friday 7:30am - 7pm
Saturday 7:30am - 7pm
Other Community Colleges in Aurangabad (show all)
IFMAA, Aurangabad IFMAA, Aurangabad
Plot No 12, Sanmitra Colony
Aurangabad, 431001

This is the official page of IFMAA Institute, Aurangabad. Here you can get to know everything about the Institute.

Sankalp Sityog Sankalp Sityog
Sityog Group Of Institutions
Aurangabad, 824101

This is an organisation started by student of SIT 4 Plantation and Teach & Motivate the poor student which hv no more money 2 join advance school.

CSE JNEC CSE JNEC
N - 6 ,Cidco
Aurangabad, 431003

This page Belongs to all those are from CSE department of JNEC .

Ssm paramedical College Aurangabad-Bihar Ssm paramedical College Aurangabad-Bihar
Jasoiya Mode, NS22, Growth Centre Near Bihar Shree Cement.
Aurangabad, 824101

paramedical college for courses ,MEDICAL LAB TECHNICIAN, X RAY TECHNICIAN, OT TECHNICIAN,OPTHALMIC ASSISTANT, AND ECG TECHNICIAN COURSES. FOR 30 STUDENT.

Hi-Tech Institute Of Technology DTE Code 2135 Hi-Tech Institute Of Technology DTE Code 2135
P-119, Bajajnagar, MIDC Waluj, Aurangabad-431133 (Maharashtra State) INDIA
Aurangabad, 431136

This college was started by a group of industrialist with the sole aim of imparting best education to the students.

Sankalp Education Sankalp Education
Opposite Yashvantrao Chavan Sabhagruha, Near Roxy Cinema, Paithangate, Aurangabad
Aurangabad, 431001

For Candidates preparing IBPS Bank Exams, CMAT, Staff Selection, MPSC / UPSC etc. Exam Notification, Study Material, Tips for study available on this page.

Dept. of mass communication and journalism, dr. BAMU, Aurangabad Dept. of mass communication and journalism, dr. BAMU, Aurangabad
DR. Babasaheb Ambedkar University Campus
Aurangabad, 431003

University Department Of Mass Communication & Journalism,BAMU,Aurangabad.

Aslam & Group Aslam & Group
Manoprabha Arcade Near Chinese Corner Nirala Bazaar Aurangabad 431001
Aurangabad, 0240

The official page of Aslam & Group from Aurangabad Maharashtra

MIT College Of  Engineering , B-Tech,Aurangabad MIT College Of Engineering , B-Tech,Aurangabad
Beed Bypass Road, Satara Village Road
Aurangabad, 431000

Mit College Of Engineering , Aurangabad

Government College of Education Aurangabad Government College of Education Aurangabad
Aurangabad, 431005

When you really want to learn something, then only come to us...

Government Institute Of Forensic Science, Aurangabad Government Institute Of Forensic Science, Aurangabad
Government Institute Of Forensic Science Nipatniranjan Nagar Aurangabad Caves
Aurangabad, 431001

This page is created for awareness for FORENSIC SCIENCE in public. AND make the organization for the development of forensic science.

Yunus Fazlani Unani Medical College Aurangabad Yunus Fazlani Unani Medical College Aurangabad
AT.KUNJKHEDA, TALUKA.KANNAD, DIST.AURANGABAD MAHARASHTRA
Aurangabad

UBKWT's UNANI MEDICAL COLLEGE AT KUNJKHEDA[KANNAD] DIST AURANGABAD