MS Perfumes Aurangabad
�MS PERFUMES WHERE QUALITY �EXISTS
WE PROVIDE UNQUIE (HATKE) �PRODUCTS COMPARE TO MARKET
HOUSE OF BEST PREMIUM AGARBATTI/EXPORT QUALITY MASALA AGARBATTI/DESHI COW,WEAST FLOWER, AYURVEDIC POWDER, NATURAL ATTAR MIX AGARBATTI WITH GRASS PULP STICK/GOLDEN COLLECTION AGARBATTI/DHOOPS/OUD/GUGGUL/AYURVEDIC BHIMSENI KAAPUR/KAPUR DANI/BRAHMGAANTH JANAVI
ATTARS/ESSENTIAL OILS/PERFUMES WITHOUT GAS & ALCOHOL/DEO/POCKET PERFUMES/OUR OWN PERFUMES WITHOUT ALCOHOL/KASTURI WAX DABBI.ETC.

*||श्रीराम||*
💐 *MS किचन छ. संभाजीनगर* 💐
*मागील वर्षीच्या आपल्या भरघोस प्रतिसादामुळे ह्यावर्षी देखील आम्ही घेऊन आलो आहोत खुसखुशीत आणि खमंग दिवाळी फराळ* 🪔🪔
🙏🏻 *तीच चव, उत्तम गुणवत्ता आणि तोच विश्वास* 🙏🏻
*खमंग चकली*
*खुसखुशीत चिवडा*
*साजूक तुपातील लाडू, अनारसे*
*ओल्या नारळाची करंजी*
*गोड आणि खारे शंकरपाळे*
*आणि निरनिराळ्या शेव*
*सर्व फराळ उत्पादने हव्या त्या पॅकिंग मध्ये उपलब्ध* 🛍️🛍️
*२५० ग्रॅम आणि ५०० ग्रॅम कॉम्बो पैक सुद्धा उपलब्ध तेही परवडेबल किमतीत* 💵💵
🪔🪔 *Combo pack (२५० ग्रॅम प्रत्येकी पदार्थ) - रु. ८५९/- फक्त* 🪔🪔
🪔🪔 *Combo pack (५०० ग्रॅम प्रत्येकी पदार्थ) - रु. १६५९/- फक्त* 🪔🪔
*(खालील सर्व दर हे प्रति किलोमध्ये आहेत)*
▪️साजूक तुपातील बेसन लाडू - रु. ६५०/-
▪️रवा लाडू - रु. ४५०/-
▪️स्पे. भाजणी चकली - रु. ५००/-
▪️गोड शंकरपाळी - रु. ४००/-
▪️खारे शंकरपाळी - रु. ४००/-
▪️भाजके पोहे चिवडा - रु. ४००/-
▪️पातळ पोहे चिवडा - रु. ४५०/-
▪️अनारसे (तेलातले/तुपातले) - रु. ६००/९००/-
▪️करंजी - रु. ६००/-
▪️साधी शेव - रु. ४००/-
▪️स्पे. लसूण शेव - रु. ४२०/-
▪️स्पे. क्रिम अँड ओनियन शेव - रु. ४५०/-
▪️कडबोळी - रु. ५००/-
*आजच आपला फराळ आगाऊ ५०% रक्कम भरून बुक करा*
*मनीषा पाठक - 9665300464*
*संदेश पाठक - 9975396311*
Hey, I have added new products in my online shop. Please check out the latest trends in my store and find your favourite products.
👇Check out My Shop here: 👇
MS online shop
https://myshopprime.com/sandesh.pathak1/l4vnsz4
👉100% Quality Guarantee 👌
👉100% Satisfaction Guarantee 😊
👉100% Money Back Guarantee on All Returns 😍
🚚FREE Delivery, 💵FREE COD, 😊Easy Returns Policy
🆕 Avail 100% cashback on all your orders in MyShopPrime Wallet
💸 Use 5% flat off on all prepaid orders
Best wishes for your health and safety 🙏😇
Have a Great Day!
MS online shop
https://myshopprime.com/sandesh.pathak1/l4vnsz4
My Shop Prime MyShopPrime - Great products, Premium quality, Low prices
*पाठक परिवाराचे श्री.विघ्नहर्ता गृहउद्योग अंतर्गत एम एस परफ्यूम,*सातारा परिसर पोलिस स्टेशन शेजारी, छ.संभाजीनगर,(औरंगाबाद)*
*मो. नं.9975396311/9503730066*
*✓नैसर्गिक प्रीमियम अगरबत्ती*
*✓पुर्णपणे नैसर्गिक मसाला/फ्लोरा handmade Charcoal freeअगरबत्ती एक ते सव्वा तास सुगंध देत चालणारी व संपल्या वर दोन ते तीन तास सुगंध टिकणारी*
*✓बांबु विरहित कुठलेही लाकुड काडी नसलेल्या अगरबत्ती*
*✓देशपांडे व ताठे यांच्या पंढरपूर येथील अगरबत्ती*
*✓ब्रह्म गांठ जानवे जोड, बटू व गणपती चे जानवे*
*✓सनातन संस्थेचे सर्व उत्पादन*
*✓सुगंधित नैसर्गिक उटणे*
*✓सुगंधित नैसर्गिक आंघोळीचे साबण*
*✓नैसर्गिक अत्तरे*
*✓कस्तुरी वॉक्स डबी*
*✓नैसर्गिक परफ्यूम*
*✓नैसर्गिक एअर फ्रेशनर व रीड diffuser*
*✓नैसर्गिक धूप, ओले व कोरडे धूप*
*✓शुद्ध केशर*
*✓आयुर्वेदिक भीमसेन कापुर आणि साधा कापूर*
*✓हवन सामग्री*
*✓समिधा*
*✓राळ*
*✓नॅचरल ओला गुग्गुळ खडा*
*✓एक्स्पोर्ट गुग्गुळ खडा*
*✓लोबान/उद खडा*
*✓धूप खडा*
*✓बखुर पावडर/किस/गोळी*
*✓कप/वाटी धूप/कोन धूप*
*✓सर्वप्रकारच्या कापुस वात तसेच*
*✓तयार फुल वाती*
*✓ओरिजनल हळदीचे कुंकू*
*✓ब्रह्म शेंदुर*
*✓बुक्का*
*✓गुलाल*
*✓हळद*
*✓साधे अष्टगंध*
*✓सुगंधित अष्टगंध*
*असेच सर्व प्रकाराचे स्वदेशी विश्वास पात्र सुगंधी व पुजा साहित्य उपलब्ध होम डिलिव्हरी व कुरिअर ने पाठवतो, चार्जेस वेगळे, कॅश ऑन डिलिव्हरी फॅसिलिटी नाही, आगाऊ रक्कम घेतली जाते,आम्ही रिटेल व होलसेल भावात देतो.*

*Parag Fragrances loban with Saffron Natural Loban for Dhoop and Hawan / Natural Loban, 300 gm*
*
*COD Available*
*Free and Easy Returns**: Within 7 days of delivery. No questions asked
🆕 Avail 100% cashback on all your orders in MyShopPrime Wallet
💸 Use 5% flat off on all prepaid orders
Hi, check out this product available at best price for you.💰💰 If you want to buy any product, message me
https://myshopprime.com/product/parag-fragrances-loban-with-saffron-natural-loban-for-dhoop-and-hawan-natural-loban-300-gm/1628304792

*Parag Fragrances loban with Saffron Natural Loban for Dhoop and Hawan / Natural Loban, 300 gm*
*
*COD Available*
*Free and Easy Returns**: Within 7 days of delivery. No questions asked
🆕 Avail 100% cashback on all your orders in MyShopPrime Wallet
💸 Use 5% flat off on all prepaid orders
Hi, check out this product available at best price for you.💰💰 If you want to buy any product, message me
Parag Fragrances Loban With Saffron Natural Loban For Dhoop And Hawan / Natural Loban, 300 Gm by MS online shop - Online shopping for Pooja Essentials on MyShopPrime - -PL2H4F Loban Is The Best Energy Purifier Of Atmosphere. Using Of Loban Has Spiritual And Customary Secret In India To Elevate The Energy Level. From The Times Of Saints And Kings Loban Are Been Used For Fulfilling The Rights And Rituals. Sambrani Is Frequently Used In Religious Ceremonies And Is Measured T...

*Guggul for dhoop 250 gm*
*
*COD Available*
*Free and Easy Returns**: Within 7 days of delivery. No questions asked
⚡⚡ Hurry, 9 units available only
Hi, sharing this amazing product with you.😍😍 If you want to buy this product, message me

*Parag Fragrances loban with Saffron-Sandal Oil Natural Loban for Dhoop and Hawan / Natural Loban, 1000 gm*
*
*COD Available*
*Free and Easy Returns**: Within 7 days of delivery. No questions asked
⚡⚡ Hurry, 5 units available only
Hi, sharing this amazing product with you.😍😍 If you want to buy this product, message me

*Soulful Dhoop Cups Pack Of 1*
*
*COD Available*
*Free and Easy Returns**: Within 7 days of delivery. No questions asked
⚡⚡ Hurry, 5 units available only
Hi, check out this product available at best price for you.💰💰 If you want to buy this product, message me

Best Selling Diya
Free and Easy Returns, No questions asked Diya Sizes Available: Free Size
*Must Have
*Returns*: Within 7 days of delivery. No questions asked
⚡⚡ Hurry, 4 units available only
Hi, check out this collection available at best price for you.💰💰 If you want to buy any product, message me

*GELLON 100 % charcoal wood free low smoke organic dhoop cone (pack of 50)*
*
*COD Available*
*Free and Easy Returns**: Within 7 days of delivery. No questions asked
⚡⚡ Hurry, 3 units available only

*Brij Aroma Jasmine, Guggal Lavender Dhoop Cones 650 Grams Combo Package With Stand*
*
*COD Available*
*Free and Easy Returns**: Within 7 days of delivery. No questions asked
⚡⚡ Hurry, 2 units available only
Hi, check out this product available at best price for you.💰💰 If you want to buy this product, message me

*Frenutri Wooden Gurukul Hawan Samagris 900G Brown Pack Of 1*
*
*COD Available*
*Free and Easy Returns**: Within 7 days of delivery. No questions asked
⚡⚡ Hurry, 6 units available only
Hi, sharing this amazing product with you.😍😍 If you want to buy this product, message me

*Plastic Multicolor 3D Shadow Reflection Diwali Oil Diya Combo Made with High Quality Transparent Plastic for Dipawali And Home Decoration (12 Pcs Diya With 12 Pcs Wick And Holder)*
*
*COD Available*
*Free and Easy Returns**: Within 7 days of delivery. No questions asked
⚡⚡ Hurry, 4 units available only

Sameera Fragrance Choya Loban Attar 10ml Alcohol-Free Perfume for Men and Women
Type: Others
Suitable For: Normal Skin Type
Within 7-9 business days However, to find out an actual date of delivery, please enter your pin code.
Choya Loban Attar is a very long-lasting scent for men and women. This attar gives off a natural smell. We provide Natural and Organic (Alcohol-Free) Floral Attar in India. The attar smells very fragrant. This Ittar has a pleasant smell, lasting fragrance smell 24+ hours on fabrics, and 8+ hours on the skin. We are Manufacturer Exporter and Supplier.
For order WhatsApp me 9503730066

*पाठक परिवाराचे श्री.विघ्नहर्ता गृहउद्योग अंतर्गत एम एस परफ्यूम,*सातारा परिसर पोलिस स्टेशन शेजारी, छ.संभाजीनगर,(औरंगाबाद)*
*मो. नं.9975396311/9503730066*
*✓नैसर्गिक प्रीमियम अगरबत्ती*
*✓पुर्णपणे नैसर्गिक मसाला/फ्लोरा handmade Charcoal freeअगरबत्ती एक ते सव्वा तास सुगंध देत चालणारी व संपल्या वर दोन ते तीन तास सुगंध टिकणारी*
*✓बांबु विरहित कुठलेही लाकुड काडी नसलेल्या अगरबत्ती*
*✓देशपांडे व ताठे यांच्या पंढरपूर येथील अगरबत्ती*
*✓ब्रह्म गांठ जानवे जोड, बटू व गणपती चे जानवे*
*✓सनातन संस्थेचे सर्व उत्पादन*
*✓सुगंधित नैसर्गिक उटणे*
*✓सुगंधित नैसर्गिक आंघोळीचे साबण*
*✓नैसर्गिक अत्तरे*
*✓कस्तुरी वॉक्स डबी*
*✓नैसर्गिक परफ्यूम*
*✓नैसर्गिक एअर फ्रेशनर व रीड diffuser*
*✓नैसर्गिक धूप, ओले व कोरडे धूप*
*✓शुद्ध केशर*
*✓आयुर्वेदिक भीमसेन कापुर आणि साधा कापूर*
*✓हवन सामग्री*
*✓समिधा*
*✓राळ*
*✓नॅचरल ओला गुग्गुळ खडा*
*✓एक्स्पोर्ट गुग्गुळ खडा*
*✓लोबान/उद खडा*
*✓धूप खडा*
*✓बखुर पावडर/किस/गोळी*
*✓कप/वाटी धूप/कोन धूप*
*✓सर्वप्रकारच्या कापुस वात तसेच*
*✓तयार फुल वाती*
*✓ओरिजनल हळदीचे कुंकू*
*✓ब्रह्म शेंदुर*
*✓बुक्का*
*✓गुलाल*
*✓हळद*
*✓साधे अष्टगंध*
*✓सुगंधित अष्टगंध*
*असेच सर्व प्रकाराचे स्वदेशी विश्वास पात्र सुगंधी व पुजा साहित्य उपलब्ध होम डिलिव्हरी व कुरिअर ने पाठवतो, चार्जेस वेगळे, कॅश ऑन डिलिव्हरी फॅसिलिटी नाही, आगाऊ रक्कम घेतली जाते,आम्ही रिटेल व होलसेल भावात देतो.*
https://myshopprime.com/sandesh.pathak1/l4vnsz4
My Shop Prime MyShopPrime - Great products, Premium quality, Low prices
--------------------------------
*हळद कुंकवाचे महत्त्व*
--------------------------------
*हरिद्रा: स्वर्ण वर्णाभा सर्वसौभाग्दानिी।*
*सर्वालंकार मुखहि देवित्वं प्रतिगृह्यताम्।।*
नवरात्रोत्सव म्हणजे स्त्रिांच व्रतांचा समूह. नवरात्री विविध रंगांनी विविध फुलांनी सजविल्या जातात. पहिल्या दिवसापासूनच नवदुर्गाची पूजा बांधण्याची पद्धत सर्वदूर पसरलेली आहे. देवीला सर्व अलंकारांनी सजविले जाते. नऊ दिवस तिच्या अवतारांप्रमाणे तिची वस्त्रे, अलंकार असतात. नवरात्रात हळदी-कुंकवाला खूप महत्त्व आहे. प्रत्यके स्त्री ही देवी समान मानून तिला, तिचा हळदी-कुंकवाचा मान-सन्मान दिला जातो.
हळद आणि कुंकू ही खास सौभाग्यद्रव्ये समजली जातात. सौभाग्वती स्त्रिया आपल्या कुंकवाला फार जपतात. ते त्यांचे सौभाग्यप्रतीकच असते. तिसर्या, चौथ्या शतकापासून वाङ्मयात कुंकवाचे उल्लेख आढळतात. रघुवंशात, भर्तृहरीच्या शृंगार शतकात व अमरूशतकात कुंकुमतिलकाचा उल्लेख आढळतो. पण तिसर्या, चौथ्या शतकात रंगविलेल्या अजंठय़ाच्या स्त्रीचित्रांमधूनही स्त्रिांच्या कपाळी कुंकू क्वचितच दिसते. विदुर-जातकाच्या चित्रीकरणात इरंधतीच्या कपाळी कुंकवाची टिकली दाखविलेली आहे.
इ.स. सातव्या, आठव्या शतकानंतरच वाङ्मयात कुंकवाचे उल्लेख मोठय़ा प्रमाणात आढळतात. तंत्र वाङ्मात तर कुंकुमतिलकाला विशेष महत्त्व आहे. ग्रामदेवतांना कुंकू तर फार प्रिय असल्याचे उल्लेख विपुल आहेत. दुर्गापूजेतही कुंकवाचे आधिक्य असते. सप्तमातृकांनाही कुंकू प्रिय आहे.
कुंकू हे सौभाग्य प्रतीक समजले गेल्यामुळे भारतीय संस्कृतीत त्यांचा अनेक कार्यात वापर सुरू झाला. ते स्त्रिांचे अहेव लेणे ठरले. जिच्या कपाळी कुंकू नाही, ती अशुभ समजली जाऊ लागली. कुमारिका व सधवा स्त्रिया यांनाच कुंकू लावण्याचा अधिकार दिला गेला. देवपूजेत कुंकू आवश्यक ठरले. लग्नपत्रिकेला कुंकू लावून मग ती आप्तेष्टांना पाठविण्याची पद्धत रूजू झाली. हिंदू स्त्रिया नवे वस्त्र वापरायला काढताना त्याला प्रथम कुंकू लावतात. कुंकू हे सुवासिनींला सुवासिनीनेच लावायचे असते. लग्नप्रसंगी कित्येक जातीत वधूच्या कपाळी कुंकवाचा मळवट भरतात. सुवासिनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावते. मंगल करत पुरुषांनाही कुंकू लावले जाते. सधवा स्त्रीच्या जाण्यानंतर तिला पूज्य मानले जाते.
आजच्या विज्ञानाच्या युगातही भारतात कुंकू लावण्याची पद्धत अद्यापि टिकून आहे. ते लावण्याच्या पद्धतीत मात्र कालानुसार बदल होत गेला आहे. मात्र अजूनही हळदी-कुंकू व मांगलिक समारंभ यात अस्सल कुंकूच वापरतात.
------------------------------------------------
*हळद आणि कुंकू यांचे पूजेतील महत्त्व.*
------------------------------------------------
*!! हळद !!*
१) हळदी ला स्वतः चे एक सुंदर सुगंध असते.
वातावरणातील देवी देवतांच्या दैवी लहरी सर्वात जास्त आकर्षित करण्याची शक्ती हळदी मध्ये असते.
हळदी मुळे दैवी उर्जेतील रज-तम घटकांचे सक्रिय वलय निर्माण होते.
हि दैवी उर्जा या वलयाच्या आसपास च्या वातारणात पसरते.
हळदी मध्ये पृथ्वी चे मूळ घटक जास्त प्रमाणात आढळतात.
यामुळे हळदी च्या सुगंधाद्वारे हि उर्जा आसपास च्या वातावरणात पसरते.हळदी मध्ये पृथ्वी चे Frequencies जास्त प्रमाणात आढळतात. तसेच यात श्री गणपतीतत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता आहे.
*!! कुंकू !!*
शुद्ध कुंकू हे हळदी पासून च बनवले जाते. या कुंकू चा रंग एकदम च लाल किंवा रक्तासारखा लाल आजिबात नसतो. हा किंचित डार्क नारंगी रंगाप्रमाणे असतो.
कुंकू मध्ये आढळणारी दैवी उर्जा त्याचा भोवती तयार झालेल्या सक्रिय वलया भोवती फिरत असते.यातून च कुंकू मध्ये आढळणारे चैतन्य आसपास च्या वातावरणात पसरते.
देवी देवतांना लावलेल्या कुंकू मधून सतत दैवी उर्जे चे उत्सर्जन होत असते म्हणून च कुंकू ला स्वतः चे असे एक आध्यात्मिक महत्त्व आहे.
कुंकू हे हळदी पासून बनविले जाते म्हणून च साहजिक च यात पृथ्वी चे Frequencies जास्त प्रमाणात आढळतात.
लाल रंग श्री दुर्गा देवी ला अत्यंत प्रिय आहे.
कुंकू च्या लाल रंगामुळे यात श्री दुर्गा देवीतत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते.
म्हणून च कोणत्याची देवी च्या कुम्कुमार्चना पूजे साठी शुद्ध कुंकू वापरणे इष्ट ठरते.
कुंकू मधील दैवी उर्जे मुळे उपासाकाच्या/ साधकाचे मानसिक शुद्धीकरण होते.कपाळावर कुंकू लावल्याने नकारात्मक उर्जा आपल्या पासून दूर राहतात.
म्हणून च स्त्री ने कपाळावर कुंकू लावणे इष्ट मानले जाते.
-----------------------------------------------
*हळद-कुंकवाचे भारतीय संस्कृतीमधील अनन्य महत्व*
-----------------------------------------------
देवतांच्या पूजेत परिमल द्रव्य म्हणून अष्टगंधाचा उपयोग करतात.
त्यात हळद व कुंकू ही दोन मुख्य गंधद्रव्ये आहेत. हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेशपूजनाने होते. सुपारीस गणपतीचे स्वरूप समजून त्यावर हळद वाहिली जाते. यामुळे कार्य निर्विघ्न पार पडते असे समजतात. हळद व हळदीत कापूर मिसळून कुंकू तयार केले जाते.
■ हळदीचा पिवळा रंग वाईट प्रवृत्तीपासून घर व कुटुंबीयांचे संरक्षण करतो असे मानले जाते.
■ वास्तूला दृष्ट लागू नये म्हणून हळकुंड बांधून ठेवतात.
■ प्रातःकाली घरासमोर सडा टाकून, रांगोळी काढली जाते व त्यावर हळद व हळदीपासून तयार झालेले कुंकू टाकले जाते. उद्देश हाच की घर उघडल्यावर कुठलीही वाईट गोष्टी घरात येऊ नये.
■ जेवताना सुग्रास भोजनास नजर लागू नये म्हणून सभोवती हळद कुंकवाची रांगोळी घालतात.
■ संस्कृतीमध्ये हळद आणि स्त्रीचे जवळचे नाते आहे. लग्नाच्या अगोदर हळद विधी असतो. त्यात वधू-वरांना ओली हळद लावली जाते. याचा उद्देश शरीरकांती उजळ करणे असतोच, पण दृष्ट न लागता कार्य निर्विघ्न पार पडावे ही त्यामागची इच्छा असते.
■ हळद स्त्रीच्या प्रजननशक्तीचे दर्शक समजली जाते.
■ हळद लावून मुलीस सासरी पाठवतात याचा अर्थ तिला संतती दान होऊन घर भरभराटीस येईल असा असतो. वधूवर एकमेकास अनुरूप आहेत हे दर्शवावे यासाठी लग्नसमारंभात त्यांच्या हातात कंकणाच्या स्वरूपात हळकुंड बांधले जाते.
■वधूवरांमध्ये मंगलाष्टकांच्या वेळी धरण्यात येणारा अंतरपाटही हळदीत भिजवलेला असावा असे म्हटले आहे.
*दक्षिणेत हळदीस खूपच महत्त्व आहे. प्रतिवर्षी १४ जानेवारीस साजऱ्या होणाऱ्या ‘पोंगल’ सणामध्ये हळदीचे झाड कंदासह शेतातून घरी आणले जाते व त्याची पूजा करतात. पोंगल पात्रास हळदीचे झाड बांधून शिजवलेले अन्न प्रसाद म्हणून सेवन केले जाते. हळदीचे झाड सूर्यदेवतेस अर्पण करून शरीरातील ऊर्जाचक्रामध्ये भरपूर ऊर्जा साठवण्याचा कार्यक्रम केला जातो. दक्षिणेत स्त्रिया मंगळसूत्राच्या आधी गळ्यात लहान हळकुंड बांधतात.*
देवाला हळद-कुंकू वाहणे, स्त्रीने हळद-कुंकू लावणे या विधीमध्ये हळदीस प्रथम प्राधान्य दिलेले आढळते.
यामध्ये शुद्धता, सौख्य आणि भरभराटीस प्राधान्याची धारणा असते.
-----------------------------------------------
*पतिव्रतांना वर दिल्यानेच स्त्रियांचे मानचिन्ह झाले*
-----------------------------------------------
‘केदारविजय’ ग्रंथात सांगितले आहे की अष्टगंध, निशिगंध, रक्तभोज, रक्तबीज, कोल्हापूर, जळसेना, चंद्रसेना यांचा संहार करण्यासाठी केदारनाथाचा अवतार झाला.
रामप्रभूंनी रावण व कुंभकर्ण यांना मारल्यानंतर आपल्या स्वरूपात विलीन करून घेतले. त्यामुळे त्यांची ज्योत सभोवती फिरत होती. तेव्हा रामांनी बजावले की, मी केदारनाथाचा अवतार घेईन त्या वेळी माझ्याशी विरोधी भक्ती केल्यास तुम्हांला मोक्ष प्राप्त होईल. रामांनी अवतार घेतल्यानंतर राक्षसांचा वध केला. त्यात जलसेना व चंद्रसेना यांचा वध झाला. त्या पतिव्रता होत्या. देवांना वाईट वाटले. त्या स्त्रियांनी वर मागितला तेव्हा देवांनी ‘हळद - कुंकू ही द्रव्ये स्त्रियांनी लावावीत, तरच त्या सौभाग्यवती, सुवासिनी स्त्रिया मानल्या जातील’ असा वर देऊन नेमाला दंडक घातला. तेव्हापासून हळद-कुंकू स्त्रियांचे मानचिन्ह झाले.

Premium Quality Pooja Agarbatti/Incense Sticks
Premium Quality Pooja Agarbatti/Incense Sticks
*
*Returns*: Within 7 days of delivery. No questions asked
⚡⚡ Hurry, 8 units available only

*Sugandhit Pooja premium Jasmine agarbatti monthly pack 1 kg*
*
*COD Available*
*Free and Easy Returns**: Within 7 days of delivery. No questions asked
⚡⚡ Hurry, 4 units available only

*Natural Loban Agarbatti*
*
*COD Available*
*Free and Easy Returns**: Within 7 days of delivery. No questions asked
⚡⚡ Hurry, 5 units available only
Hi, check out this product available at best price for you.💰💰 If you want to buy this product, message me
*Tanirika White Sandalwood 3 Piece // Chandan // Pooja // Worship // Tika*
*
*COD Available*
*Free and Easy Returns**: Within 7 days of delivery. No questions asked
⚡⚡ Hurry, 6 units available only
Hi, check out this product available at best price for you.💰💰 If you want to buy this product, message me

*Antique Hand Crafted Religious/Pooja Stone diyas for puja and Decoration | Stone Diya Set of 10*
*
*COD Available*
*Free and Easy Returns**: Within 7 days of delivery. No questions asked
Hi, sharing this amazing product with you.😍😍 If you want to buy this product, message me

Hey, I have added new products in my online shop. Please check out the latest trends in my store and find your favourite products.
👇Check out My Shop here: 👇
श्री विघ्नहर्ता गृहउद्योग
https://myshopprime.com/sandesh.pathak1/l4vnsz4
👉100% Quality Guarantee 👌
👉100% Satisfaction Guarantee 😊
👉100% Money Back Guarantee on All Returns 😍
🚚FREE Delivery, 💵FREE COD, 😊Easy Returns Policy
🆕 Avail 100% cashback on all your orders in MyShopPrime Wallet
💸 Use 5% flat off on all prepaid orders
Best wishes for your health and safety 🙏😇
Have a Great Day!
श्री विघ्नहर्ता गृहउद्योग
https://myshopprime.com/sandesh.pathak1/l4vnsz4

Elegant Cotton Blend Printed Polos
Elegant Cotton Blend Printed Polos
*Fabric*: Cotton Blend Type*: Polos Style*: Printed Design Type*: Polos Sizes*: M (Chest 38.0 inches), L (Chest 40.0 inches), XL (Chest 42.0 inches), 2XL (Chest 44.0 inches)
*Returns*: Within 7 days of delivery. No questions asked
⚡⚡ Hurry, 3 units available only
🆕 Avail 100% cashback on all your orders in MyShopPrime Wallet
💸 Use 5% flat off on all prepaid orders
Hi, check out this collection available at best price for you.💰💰 If you want to buy any product, message me
https://myshopprime.com/collections/471075730
Elegant Cotton Blend Printed Polos
Elegant Cotton Blend Printed Polos
*Fabric*: Cotton Blend Type*: Polos Style*: Printed Design Type*: Polos Sizes*: M (Chest 38.0 inches), L (Chest 40.0 inches), XL (Chest 42.0 inches), 2XL (Chest 44.0 inches)
*Returns*: Within 7 days of delivery. No questions asked
⚡⚡ Hurry, 6 units available only
Hi, check out this collection available at best price for you.💰💰 If you want to buy any product, message me

*श्री विघ्नहर्ता गृहउद्योग संचालित एम एस परफ्यूम, सुगंधी व पुजा साहित्य विक्री केंद्र,छ. संभाजीनगर(औरंगाबाद) मो नंबर 9503730066/9975396311*
*श्री गणपती प्राणप्रतिष्ठा पूजा साहित्य व मांडणी अगदी सोप्या पद्धतीने*
गणपती पूजा साहित्य
गणपती पूजा मांडणी
संपूर्ण गणपती पूजा विधी
नमस्कार मित्रांनो,आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी एक नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण श्री गणपती ची प्राणप्रतिष्ठा अगदी सोप्या पद्धतीने कशी करावी, त्यासाठी काय काय पूजा साहित्य लागेल व त्यांची मांडणी कशी करावी, या अश्या सर्व गोष्टी बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात अनेक सण साजरे केले जातात, परंतु गणेश उत्सवाचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच हा आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाचा दिवस असतो. गणपती बाप्पांच्या आगमनाने सर्वांच्याच आनंदाला उधाण येते. सर्वत्र उत्साह अन् जल्लोष पाहायला मिळतो. घरोघरी गणपती बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु असते. अनेक जण घरी बाप्पाची प्रतिष्ठापना पूजा अर्चा करून करायचा प्रयत्नस्थापनेसाठी साहित्य काय असावे, पूजेची मांडणी कशी करावी, बाप्पांची स्थापना कशी करावी असा प्रश्न पडतो. पण मित्रांनो, आता मात्र तुम्हाला चिंता करण्याच काही कारण नाही. पुजेचा संपुर्ण विधी, साहित्य, स्थापना या सर्वांची माहिती आज आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
गणेश स्थापना पूजेचे साहित्य व मांडणी कशी करावी
सर्वात आधी श्री गणेश स्थापना पूजेचे साहित्य व त्यांची मांडणी कशी करावी त्या बद्दल जाणून घेऊ या:-
गणपती पूजा साहित्य
कुंकू, हळद, गंध, अक्षदा
अत्तर, उदबत्ती, जानवे – २, धुप, कापूर, कापसाचे वस्त्र
वेगवेगळ्या प्रकारची फुले
पत्री – मोगरा, माका, बेल, दुर्वा, धोत्रा, तुळस, आघाडा, रुई, अर्जुन पत्र, डाळिंब, करडळी
गुळ खोबरे, काडेपेटी, सुपारी – १५, सुट्टे पैसे – २५ रुपये, रांगोळी, विड्याची पाने – २५
पाच फळे, पंचामृत – मध, दूध, साखर, तूप, दही एकत्र करून वेगळ्या वाटीत ठेवा
समई – २, अगरबत्ती स्टॅन्ड, निरंजन – २, आरतीसाठी एक तुपाचे निरंजन किंवा कापूर आरती
कापसाचे वस्त्र, पळी पंचपात्र, ताम्हण, कलश
चौरंग, पाट, किंवा टेबल, किंवा टीपॉय, नवीन वस्त्र, रांगोळी, तांदूळ, अक्षदा, हात पुसण्यासाठी स्वच्छ कपडा, हार, नैवेद्य किंवा मोदक, मिठाई इत्यादी.
गणपती पूजा मांडणी
मित्रांनो, सर्वात पहिले ज्या ठिकाणी तुम्ही गणपती मूर्ती स्थापित करणार आह

मित्रांनो, सर्वात पहिले ज्या ठिकाणी तुम्ही गणपती मूर्ती स्थापित करणार आहात ती जागी रिकामी करून स्वच्छ करून घ्या. व तिथे चौरंग, टेबल, पाट, टीपॉय वगैरे कोणत्याही वस्तूचा वापर करू शकता.
त्या नंतर चौरंग किंवा पाट ठेवला असेल तर त्यावर एखादे स्वच्छ नवीन वस्त्र टाकावे व चौरंग किंवा पाटा भोवती रांगोळी काढून घ्यावी .
आता त्या वस्त्रा वर एक मूठ तांदूळ टाकावे, आवड असल्यास तुम्ही त्याचे स्वस्तिक देखील काढू शकता.
व त्या नंतर त्यावर श्री गणेशाची मूर्ती ठेवावी. ही मूर्ती वस्त्राने झाकून ठेवावी. व ही मूर्ती उत्तरपूजा पर्यंत काढु किंवा हलवू शकत नाही त्यामुळे सुरवातीलाच मूर्ती व्यवस्थित लक्ष पूर्वक ठेवावी.
आता मूर्तीच्या समोर आपल्या डाव्या हाताला एक कलश पाणी भरून ठेवावे व त्यासोबतच पळी, पंचपात्र, ताम्हण ठेवावे.
मूर्तीच्या बाजूला जागा असल्यास आपल्या उजव्या बाजूला शंख व डाव्या बाजूला घंटा ठेवावी. व मूर्तीच्या दोन्ही बाजूला समया ठेवाव्यात. आणि इथेच अगरबत्ती व काडीपेटी ठेवावी.
आता आपल्या उजव्या बाजूला विड्याचे ताट करून ठेवावे. विडे करताना दोन पान घेऊन त्याचे देठ देवाच्या दिशेने करून ठेवावे. त्यावर सुट्टे नाणे व एक सुपारी ठेवावी. असे पाच विडे तयार करून घ्यावे. व दोन देवासमोर मांडावे.
यानंतर आपल्या डाव्या हाताला फुलांचे ताट ठेवावे. या ताटात वेगवेगळ्या प्रकारची फुले ठेवावी व दुसऱ्या एका ताटात आणलेली पत्री स्वच्छ करून ठेवावी.
मित्रांनो, आता वाट्यांमध्ये हळद, कुंकू, गंध, अक्षदा, शेंदूर, चंदन, जानवे, कापसाचे वस्त्र, अत्तर इत्यादी ठेवावे.
आता आपल्या उजव्या बाजूला विड्याच्या ठिकाणी पाच प्रकारची फळे ठेवावी. व त्याच्या बाजूला गुळ खोबरे व दोन नारळ ठेवावे.
आता देवासाठी आणलेले हार, नैवेद्य किंवा मोदक, मिठाई, पंचामृत ही आहि सर्व तयारी आपल्या जवळ करून ठेवावी.
तसेच आरतीसाठी एक तुपाचे निरंजन किंवा कापूर आरती तयार करून ठेवावी.
ही सर्व मांडणी झाल्यावर श्री गणेश मूर्ती वरचे वस्त्र काढून घ्यावे. व गणपतीला मनोभावे नमस्कार करावा.
गणेश पूजा विधी
आता श्री गणेश पूजा विधी बद्दल जाणून घेऊ या
मित्रांनो, सर्वात आधी पूजा सूरू करण्यापूर्वी आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करा. व कपाळाला गंध लावावा.
तुम्ही जर दिवसा पूजा करत असाल तर पूर्वेला तोंड करून पूजा करावी व जर संध्याकाळी करत असाल तर उत्तरेला तोंड करून पूजा करावी.
आता सर्वात पहिले तूपाने भरलेला दिवा लावायचा आहे व दिपपूजन करायचे आहे.
त्या नंतर पवित्रकरण करायचे आहे. पवित्रकरण म्हणजे पूजा सुरू करण्यापूर्वी स्वत:ला किंवा पूजन साहित्य पवित्र करण्यासाठी हा विधी केला जातो.
तसेच आपण ज्या आसनावर बसून पूजा करणार आहात त्या आसनाची शुद्धी करण्यासाठी आसन पूजा करायची आहे.
शुभ कार्य आणि शांतीसाठी स्वस्ति पूजन करायचे आहे व हातात पाणी घेऊन श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर श्री महागणपती देवाची प्रसन्नतेने पूजा करतो. असा संकल्प करून श्री गणेशाचे ध्यान म्हणून त्यांना नमस्कार करावा.
आता हातात अक्षदा घेऊन श्री गणपतीचे आवाहन व प्रतिष्ठापना करायची आहे.
(मित्रांनो, मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे खालील मंत्र म्हणावेत.
अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।
अस्यै देवत्वम् आचार्यै मामहेति च कश्चन।।
रक्तांभीधिस्थ पोतोल्ल सदरुण सरोजाधि रुढाकराब्जै:।
पाशम् कोदंड भिक्षूद्भवमथ गुणमप्यम् कुशम् पंचबाणान्।।
बिभ्राण असृक्कपालम् त्रिनयन लसिता पीनवक्ष ऊरुहाढ्या।
देवी बालार्क वर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती: परा न:।।
त्या नंतर श्री गणेशाला प्रथमत: पाण्याने, नंतर पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचे आहे. व महागणपतीला नमस्कार करून वस्त्र समर्पित करा.
श्री गणपतीला रक्त चंदनही अर्पित केले जाते. त्यामुळे चंदन, गंध, शेंदूर व दुर्वा वहावेत.
त्या नंतर दिवा किंवा समई लावून सुगंधित अगरबत्ती लावावी.
आता श्री गणेशाला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यात श्री गणेशाला मोदक सर्वांत जास्त आवडतात. विविध प्रकारचे मोदक, मिठाई, फळे त्यामध्ये केळी, सफरचंद, चिकू इत्यादी अर्पण करावे. तसेच दक्षिणा व नारळ देवाला अर्पण करावे.
आता या नंतर श्री गणपतीची आरती करून पुष्पांजली अर्पण करावी. व गणपतीला एक प्रदक्षिणा मारावी.
आता सर्वात शेवटी पूजा, विधी करताना माहितीच्या अभावाने काही चुका होऊ शकतात. त्यासाठी देवाकडे क्षमा प्रार्थना करावी.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण श्री गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पूजा साहित्य व मांडणी, अगदी सोप्या पद्धतीने कशी करावी, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

*पाठक परिवाराचे श्री विघ्नहर्ता गृहउद्योग संचालित एम एस परफ्यूम, छ. संभाजी नगर (औरंगाबाद) मो. नंबर 9503730066/9975396311*
*स्पेशल प्रीमिअम मसाला हाताने बनविलेल्या अगरबत्ती प्रत्येकी 50gm*
*वैशिष्ठ: एक ते सव्वा तास धुर विरहीत सुगंध देत जळते, संपल्यानंतरही दोन ते तीन तास सुगंध दरवळत राहतो. चार्कॉल व केमिकल फ्री हाताने मळुन बनवलेल्या*
1) सुपर चंदन 175₹ *विक्री किंमत 135₹*
2) नाग चंपा 140₹ *विक्री किंमत 100₹*
3) वृंदावन 100₹ *विक्री किंमत 70₹*
4) केशर चंदन 120₹ *विक्री किंमत 90₹*
5) पारिजात 140₹ *विक्री किंमत 100₹*
6) सरस्वती 120₹ *विक्री किंमत 90₹*
7) चिंतामणी 140₹ *विक्री किंमत 100₹*
8) प्यूअर रोज 140₹ *विक्री किंमत 100₹*
9) अष्टगंध 140₹ *विक्री किंमत 100₹*
10) दवना 140₹ *विक्री किंमत 100₹*
11) कापुर 140₹ *विक्री किंमत 100₹*
12) लोबान 140₹ *विक्री किंमत 100₹*
13) गुग्गुळ 140₹ *विक्री किंमत 100₹*
14) सांब्रानी 140₹ *विक्री किंमत 100₹*
15) व्हॅनिला 140₹ *विक्री किंमत 100₹*
16) बलजेरियन रोज 140₹ *विक्री किंमत 100₹*
17) परिमल 140₹ *विक्री किंमत 100₹*
18) सेदरवूड 140₹ *विक्री किंमत 100₹*
19) अंबर 140₹ *विक्री किंमत 100₹*
20) लवेंडर 140₹ *विक्री किंमत 100₹*
21) जास्मिन 140₹ *विक्री किंमत 100₹*
22) लोटस 140₹ *विक्री किंमत 100₹*
23) पानडी 140₹ *विक्री किंमत 100₹*
24) केशर 140₹ *विक्री किंमत 100₹*
25) नक्षदीप 130₹ *विक्री किंमत 90₹*
22) हर्षदीप 130₹ *विक्री किंमत 90₹*
23) वेटीवर 130₹ *विक्री किंमत 90₹*
24) सत्यम नाग चंपा 130₹ *विक्री किंमत 90₹*
25) प्रसिद्ध 130₹ *विक्री किंमत 90₹*
26) मधुलोक 130₹ *विक्री किंमत 90₹*
27) वेदांता 130₹ *विक्री किंमत 90₹*
28) तुळसी फ्लोरा 160₹ *विक्री किंमत 115₹*
29) नॅचरल बेस्ट 180₹ *विक्री किंमत 140₹*
30) नाग चंपा 130₹ *विक्री किंमत 90₹*
31) ब्ल्यू मॅजिक 300₹ *विक्री किंमत 210₹*
32)sprinkling चंदन 50gm 260₹ *विक्री किंमत 185₹*
33) महेश 50gm 260₹ *विक्री किंमत 180₹*
34)रागिणी 50gm 230₹ *विक्री किंमत 160₹*
35)सागर फ्लोरा 50gm 230₹ *विक्री किंमत 160₹*
36) कस्तुरी अंबर 50gm 260₹ *विक्री किंमत 180₹*

"जानवे" धारण करतांना म्हणवयाचा मंत्र
*ओम यज्ञोपवीतं परमं पवित्र प्रजापतेर्यत् सहजं पुरस्तात्।*
*आयुष्यमग्रंय प्रतिमुंच शुभ्रं। यज्ञोपवीतं बलमस्तु तेज:।*
*संक्षिप्त यज्ञोपवीताभिमंत्रण धारणविधी*
गळयातील यज्ञोपवीत (जानवेे) तुटते, नष्ट होते, अशा वेळी नवीन "जानवे" घालावे लागते. त्याचप्रमाणे जननाशौच, मरणाशौच, प्रेताबरोबर स्मशनात जाऊन आल्यानंतर किंवा ग्रहनानंतर नवीन "जानवे" घालावे लागते, परंतु श्रावण महिन्यातील पोर्णिमेच्या दिवशी सर्व ब्राह्मणांनी आवर्जून *"यज्ञोपवीत/जानवे"* बदली करावी यालाच श्रावणी असे ही म्हणतात. तेव्हा पुढील संस्कार आपण स्वतः व आपल्या मौंज झालेल्या मुलांना अवश्य करायला सांगावे.
👉 *हा संस्कार यावर्षी बुधवार दि.३०/८/२३ ला आहे तरी कृपया सर्वांनी वेळातवेळ काढुन हे कराच*🙏🏻🙏🏻
त्यासाठी नवीन "जानवे" अभिमंत्रित करावे लागते. (म्हणजे मंत्रावे लागते) ते घरच्या घरी मतंरणे करीता त्याचा विधी पुढीलप्रमाणे करावा.
*अभिमंत्रणाचा विधी*
प्रात:काळी स्नानानंतर सोवळे किंवा पवित्र धूतवस्त्र परीधान करुन, देवासमोर पवित्र आसनावर बसावे, कपाळाला, भस्म, गंध, अष्टगंध, किंवा कुंकू लावावे. त्यानंतर आचमण व प्राणायम करावा, त्यानंतर अभिमंत्रणाचा व धारणेचा संकल्प करावा, त्यासाठी उजव्या हातात पाणी घेवुन खालील संकल्प मंत् म्हणावा.
🕉️ बुधवार, दि.३०/८/२३ रोजी "श्रावण पैर्णिमा/रक्षाबंधन" शुक्ल यजु: श्रावणी, तैत्तिरीय श्रावणी आहे *त्या दिवशी मुंज झालेल्या सर्व पुरुषांनी यज्ञोपवीत/जानवे बदलावयाचे असते हे शास्त्रात आहे* हे आपल्या सर्वाच्या केवळ स्मरणार्थ म्हणुन लिहीले आहे.
🟠मंगलतिलक
"ॐ भद्रं कर्णेभि"....शांतीमंत्र म्हणत स्वत:ला कपाळावर टिळा लावावे.
आचमन
प्रथम ३ नावांनी उजव्या तळहातावर पाणी घेऊन प्राशन करावे,
१) ॐ केशवाय नमः !
२) ॐ नारायणाय नमः !
३) ॐ माधवाय नमः !
पुढील नावांनंतर पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडावे,
४) ॐ गोविंदाय नमः !
असे आचमन २ वेळा करावे.
नंतर पुढील नावे ध्यानपूर्वक म्हणावी,
५) ॐ विष्णवे नमः !
६) ॐ मधूसूदनाय नमः !
७) ॐ त्रिविक्रमाय नमः !
८) ॐ वामनाय नमः !
९) ॐ श्री धराय नमः !
१०) ॐ ऋषीकेषाय नमः !
११) ॐ पद्मनाभाय नमः !
१२) ॐ दामोदराय नमः !
१३) ॐ संकर्षणाय नमः !
१४) ॐ वासूदेवाय नमः !
१५) ॐ प्रद्यूम्नाय नमः !
१६) ॐ अनिरुद्धाय नमः !
१७) ॐ पूरूषोत्तमाय नमः !
१८) ॐ अधोक्षजाय नमः !
१९) ॐ नारसिंहाय नमः !
२०) ॐ अच्यूताय नमः !
२१) ॐ जनार्दनाय नमः !
२२) ॐ उपेन्द्राय नमः !
२३) ॐ हरये नमः !
२४) ॐ श्रीकृष्ण परमात्मने नमः !
प्राणायाम
गायत्री मंत्र म्हणत एकदा प्राणायाम करावा.
ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ।
धियो यो नः प्रचोदयात् । ॐ आपो ज्योती रसोऽमृतं ब्रह्म भुर्भूवः स्वरोम ।
अद्य महामांगल्यप्रदे श्रावणमासे, शुक्लपक्षे, पौर्णिमातिथौ, सौम्यवासरे, सर्वेषु, ग्रहेषु यथायथं राशिस्थितेषु मम श्रोतस्मार्तकर्मानुष्ठानसिध्यर्थ नूतन-यज्ञोपवीतधारणं अहो करिष्ये।
त्यानंतर एक-दोन-तीन-पाच जेवढी जानवे घालणे उचीत असतील ती मोकळी करुन, भिजवुन, डाव्या हाताच्या अंगठ्यात अडकवुन डाव्या तळहातावर घ्यावीत आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने भांड्यायतील पाणी त्यावर शिपंडीत पुढील मंत्र उच्चारीत ती जानवी अभिमंत्रित करावीत ते मंत्र असे म्हणावेत.
'आपो हि ष्ठा मयोभुव:' ईत्यादी तीन ऋचा (संध्या करणाराला या ऋचा मार्जनाचे मंत्र पाठ असतातच, पाठ नसतील तर दहा वेळा गायत्री मंत्र म्हणुन मी जानवी अभिमंत्रित करावीत) हे अभिमंत्रित झाल्यानंतर ती सर्व जानवी दोन्ही हाताच्या अंगठ्यात अडकवुन, दोन्ही हात उंच करुन, पुर्वेकडे सुर्याभिमुख होऊनपुढील मंत्र म्हणावा.
*औम यज्ञोपवीतं परमं पवित्र प्रजापतेर्यत् सहजं पुरस्तात्।*
*आयुष्यमग्ग्रं प्रतिमुंच शुभ्रं यज्ञोपवीत बलमस्तु तेज:।*
या मंत्रोच्चारानंतर ती जानवी प्रथम डाव्या खांद्यावर ठेवुन उजव्या दंडाखालुन गळयात घालावीत.
त्यांनतर जुने जानवे कमरे खालुन काढावे व तोडुन 'औम समुद्रं गच्छ स्वाहा' असे म्हणुन ताम्हणातील पाण्यात विसर्जन करावे, त्यानंतर आचमण प्राणायम करुन नवीन "जानवी" उजव्या हाताच्या अंगठ्यात अडकवुन दहा वेळा पुन्हा गायत्रीमंत्राचा जप करावा.
"जानवे" काढतांना म्हणावयाचा मंत्र
*एतावददिन पर्यन्तं ब्रह्म त्वं धारितं मया।*
*जीर्णत्वात्त्वपरित्यागो गच्छ सूत्र यथा सुखम्।।*
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Telephone
Address
KULSWAMINI, Plot No 20, G*t No 90/2, Beside Satara Police Station, High Court Colony Road, Sangram Nagar, Satara Parisar
Aurangabad
431110
Aurangabad, 431010
We make handcrafted home decoration materials like Diwali Diya's, Thali, Toran, Curtain Hanging etc.
8, Fortune Park, Chate School Road, Renuka Mata G*te, Beed Bypass, Satara Parisar
Aurangabad, 431010
Aaviva specialises in bringing best brands in cosmetics, oral care, foods and health products known