Shree Vishwawaman Ayurved chikitsalay
Nearby beauty salons
431001
431001
431003
Beed By Pass Naik Nagar Madhuban Hotel Back Side Aurangabad
Aurangabad
Beed By Pass Madhubn Hotel Back Side
Savta Complex
Shree Housing Society
431001
Lane No 29 New Baijipura Indra Nagar Aurangabad
Pune 431001
Town Hall Circle
Town Hall Circle
Nearby hair salons
Gulmohar Colony N-5Cidco
Hudco
431003
N-8 Cidc
Railway Station Road
431001
Nearby nail salons
Aurangabad
Khadkeshwar
Dk Sandhu Marg, Mumbai
Nirala Bazar Road
Nirala Bazar
B/H-1/20 Thakare Nagar N-2 Cidco
Comments
An Ayurveda clinic with well equipped Panchkarma centre at TV Center Aurangabad. Visit for authenti

#सुवर्ण_प्राशन
#श्री_विश्ववामन_आयुर्वेद_चिकित्सालय
#संभाजीनगर
#वैद्य_धनंजय_देशमुख_MD_आयुर्वेद.
#9021777372
📌सुवर्ण प्राशन ची खरंच गरज आहे का?
---हो! आहे.
कारण बदललेली जीवनशैली, बिघडलेले वातावरण, अन्न पदार्थांचा घसरणारा दर्जा यातून अनेक आरोग्य विषयक समस्या उद्भवत आहेत आणि सुदृढ शरीर च ह्या परिस्थितीत सुरक्षित राहू शकते त्यामूळे आपल्या बाळाच्या शरीराला आपल्याला सक्षम बनवायचे आहे.
सुवर्ण प्राशन याच साठी आहे.
📌 पण सुवर्ण प्राशन सुरक्षित आहे का?
----हो! आहे.
Natinal institute for Preclinical Reproductive and Genetic Toxicology या संस्थे मध्ये सुवर्ण भस्माची सुरक्षितता तपासली जाते.
आणि सुवर्ण प्राशन Time tested आहे.
📌 पण सुवर्ण प्राशनाच्या औषधामध्ये चांगल्या दर्जाचे सुवर्ण भस्म वापरले असेल याची खात्री काय?
----अधिकृत वैद्य यांच्या दवाखान्यातून घेतलेले सुवर्ण प्राशन विश्वसनीय असते. त्यामूळे शक्यतोवर स्टोअर मधून न घेता दवाखान्यातून घ्यावे.
📌सुवर्ण प्राशन हे कधी घ्यावे?
----दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्ण प्राशन घ्यावे.
दवाखान्यात जर त्या दिवशी जाता आले नाही तरी अगोदरच घरी मागवून ठेवता येते.
📌 सुवर्ण प्राशन कुठे मिळेल?
---आपल्या परिसरातील आयुर्वेद चिकित्सा करणाऱ्या वैदयांकडे मिळेलच..
आम्ही श्री विश्र्ववामन आयुर्वेद चिकित्सालय ह्या आमच्या क्लिनिक च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात कुरिअर द्वारे सुवर्ण प्राशन चे औषध पाठवतो.
सहा महिन्यांच्या डोस साठी अतिरिक्त कुरिअर खर्च लागत नाही.
एका डोस ची किंमत १५०/- एवढी असुन प्रत्येक डोस मध्ये 4 ते 6 miligram प्रीमियम क्वालिटी चे सुवर्ण भस्म असते.
📌 सुवर्ण प्राशन चे औषध आपण प्रत्यक्ष दवाखान्यात येऊन सुद्धा नेऊ शकता..
किंवा
बाळाला देखील सुवर्ण प्राशन देण्यासाठी दवाखान्यात आणु शकता..
क्लिनिक चा पत्ता
श्री विश्ववामन आयुर्वेद चिकित्सालय,
वैद्य धनंजय देशमुख,एम डी आयुर्वेद,
लाइफलाइन हॉस्पिटल समोर, जनसेवा मेडिकल चे वर
टिव्ही सेन्टर
संभाजीनगर
संपर्क-9021777372

.
#दमा_शिबिर.
🙏दम्याच्या रुग्णांसाठी कोजागिरी पौर्णिमा म्हणजे सुवर्ण संधी असते
-कारण वातावरणातील बदलानुसार शरिरातील प्राकृत कफ चांगला व्हायला लागत असून काही वनस्पती मधील सोम गुण चंद्राच्या प्रभावाने वाढत असतो.
नेमका ह्याच परिस्थितीचा फायदा चिकीत्सा करताना होत असून काही विशिष्ट वनस्पतींचा वापर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी औषधी स्वरुपात केला जातो
श्री विश्व वामन आयुर्वेद चिकित्सालय येथे दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला दमा ह्या आजारासाठी औषध दिले जाते..
तसेच ज्यांना जास्त प्रमाणात त्रास आहे त्यांची regular treatment कोजागिरी पौर्णिमेला सुरू केली जाते.
दम्याचे औषध 200/-
तपासणी शुल्क - मोफत (कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी)
कृपया जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा.
श्री विश्ववामन आयुर्वेद चिकित्सालय,
वैद्य धनंजय देशमुख,एम डी आयुर्वेद,
लाइफलाइन हॉस्पिटल समोर,
टिव्ही सेन्टर
संभाजीनगर
#9021777372

#संभाजीनगर.
#9021777372
ि_आयुर्वेद_चिकित्सा
#वैद्य_धनंजय_देशमुख_MD_आयुर्वेद
📍 Polycystic Ovarian disease किंवा Polycystic Ovarian Syndrome या नावाने बरीच प्रसिद्धी मिळवली असून हल्ली बऱ्याच प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे.
📍 आयुर्वेदात PCOD साठी काही आहे का?
हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न
आणि आमचे उत्तरही ठरलेले-
PCOD साठी आयुर्वेदीय चिकित्से सारखी सुरेख treatment तुम्हाला सापडणार नाही. पण निदान मात्र आयुर्वेदाच्या पद्धतीने व्हायला हवे!
📍आता असे बघा
आहार पचनानंतर आपल्या शरीराला जे पोषण मिळते त्याला आम्ही रस धातू म्हणतो.. याचे पुढे जाऊन रक्तात रूपांतर होणार असते
📍 आता मासिक पाळी सुरू झालेली प्रत्येक स्त्री ही भावी माता असते..
म्हणूनच जर यदा कदाचित गर्भ धारणा झाली तर बाळाच्या पोषणाची सोय आधीच नको का करून ठेवायला?
📍आणि याच साठी गर्भाशयाचे जे अस्तर आहे त्याचे पोषण डायरेक्ट रसधातू मधून होते (रक्त तयार होण्याच्या आधी...)
📍 गर्भाशयाचे अस्तर म्हणजेच आर्तव किंवा रज..
पचन बिघडले की रसधातू बिघडतो आणि रसधातू बिघडला की रजोदुष्टी(गर्भाशयाचे अस्तर बिघडणे) होते.
तात्पर्य पाळीच्या तक्रारी सूरू होतात.
📍 त्यामूळे पाळी संदर्भात काही तक्रारी असतील विशेषतः PCOD असेल तर पचन व्यवस्थीत लावण्या पासून सगळ्या शरीराची सिस्टीम नीट लावावी लागते.
📍 त्यापुढील मुद्दा येतो शरीरातील बिघडलेला वात आणि रक्तदुष्टीचा..
ह्या दोन्ही गोष्टींचा विचार रुग्णपरत्वे करून PCOD
ची treatment व्यवस्थीत करता येते.
📍 आयुर्वेदात एवढा सूक्ष्म विचार आहे.
योग्य निदान होणे महत्वाचे.
📍PCOD साठी harmonal treatment सुरू करण्याच्या अगोदर पंचकर्म व पथ्यपालन यासहित आयुर्वेद चिकित्सा करायला पाहिजे,
जेणे करून पुढे वाढत जाणाऱ्या बऱ्याच अडचणी टाळता येतात
📍A stitch in a time saves nine!
श्री विश्ववामन आयुर्वेद चिकित्सालय,
वैद्य धनंजय देशमुख,एम डी आयुर्वेद,
लाइफलाइन हॉस्पिटल समोर, टिव्ही सेन्टर
संभाजीनगर
संपर्क-9021777372.
For WhatsApp
https://wa.me/message/S6G57LL2M4JBB1

ि_आयुर्वेद_चिकित्सा.
#वैद्य_धनंजय_देशमुख_MD_आयुर्वेद.
📍 Polycystic Ovarian disease किंवा Polycystic Ovarian Syndrome या नावाने बरीच प्रसिद्धी मिळवली असून हल्ली बऱ्याच प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे.
📍 आयुर्वेदात PCOD साठी काही आहे का?
हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न
आणि आमचे उत्तरही ठरलेले-
PCOD साठी आयुर्वेदीय चिकित्से सारखी सुरेख treatment तुम्हाला सापडणार नाही. पण निदान मात्र आयुर्वेदाच्या पद्धतीने व्हायला हवे!
📍आता असे बघा
आहार पचनानंतर आपल्या शरीराला जे पोषण मिळते त्याला आम्ही रस धातू म्हणतो.. याचे पुढे जाऊन रक्तात रूपांतर होणार असते
📍 आता मासिक पाळी सुरू झालेली प्रत्येक स्त्री ही भावी माता असते..
म्हणूनच जर यदा कदाचित गर्भ धारणा झाली तर बाळाच्या पोषणाची सोय आधीच नको का करून ठेवायला?
📍आणि याच साठी गर्भाशयाचे जे अस्तर आहे त्याचे पोषण डायरेक्ट रसधातू मधून होते (रक्त तयार होण्याच्या आधी...)
📍 त्यामूळे पाळी संदर्भात काही तक्रारी असतील विशेषतः PCOD असेल तर पचन व्यवस्थीत लावण्या पासून सगळ्या शरीराची सिस्टीम नीट लावावी लागते.
📍 आयुर्वेदात एवढा सूक्ष्म विचार आहे.
योग्य निदान होणे महत्वाचे.
📍PCOD साठी harmonal treatment सुरू करण्याच्या अगोदर पंचकर्म व पथ्यपालन यासहित आयुर्वेद चिकित्सा करायला पाहिजे,
जेणे करून पुढे वाढत जाणाऱ्या बऱ्याच अडचणी टाळता येतात
📍A stitch in a time saves nine!
श्री विश्ववामन आयुर्वेद चिकित्सालय,
वैद्य धनंजय देशमुख,एम डी आयुर्वेद,
लाइफलाइन हॉस्पिटल समोर, टिव्ही सेन्टर
संभाजीनगर
संपर्क-9021777372.
For WhatsApp
https://wa.me/message/S6G57LL2M4JBB1

#9021777372
#वैद्य_धनंजय_देशमुख_MD_आयुर्वेद.
जागतिक हृदय आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
जसे की आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे..
हृदय विकार टाळण्यासाठी
❤️ समतोल आहार
❤️ वजनावर नियंत्रण
❤️ साखर खाण्यावर मर्यादा
❤️ मिठाचा नियंत्रित वापर
❤️व्यसनापासून दूर राहणे
❤️ Cholesterol नियंत्रण
❤️दररोज 30min चालणे
ह्या गोष्टी करायला च पाहिजे... पण एवढे करणे पुरेसे आहे का? तर नाही..
दोन गोष्टींकडे खूप commanly दुर्लक्ष होते..
१) हृदयाचा आणी पचन संस्थेचा परस्पर संबंध.
(आतड्यांना सतत राहणारी सूक्ष्म प्रमाणातील सूज हे हृदय रोगा चे महत्वाचे कारण आहे)
२) स्ट्रेस, नैराश्य, भीती, राग, दुःख इत्यादी मानस भावांचा शरीरावर होणारा परिणाम.
हे आपण नक्कीच टाळू शकतो
त्यामुळे
Acidity, बद्धकोष्ठता, पोट गच्च होणे, झोप न लागणे, अस्वस्थता, धडधडणे, घाबरल्या सारखे वाटणे, घाम जास्त येणे, चालताना/बोलताना दम लागणे
इत्यादी तक्रारी असल्यास जवळच्या वैद्यांकडे नक्की जा..
आयुर्वेदीय औषधी, पथ्यापथ्य आणि पंचकर्म ह्या तीन गोष्टींच्या आधारे आपण अगदी सहजपणे आजारपण टाळू शकतो..
वैद्य धनंजय देशमुख
M.D. आयुर्वेद
श्री विश्ववामन आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र.
N-9,M -2 road, टीव्ही सेंटर, औरंगाबाद
(7 दिवसांची निवासी पंचकर्म सुविधा उपलब्ध.)
Telephonic consultation साठी संपर्क-9021777372.
हवाओ के भरोसे मत उड..
चट्टाने तुफान के भी रुख मोड देती है..
अपने पंखो पर भरोसा रख..
हवाओ के भरोसे तो पतंग उडा करती है..

#सुवर्ण_प्राशन.
दि.21-09-2022 रोजी (बुधवार)
सकाळी 10.00-1.00,
सायंकाळी 5.00-9.00 या वेळेत सुवर्ण प्राशन आयोजित केले आहे.
लहान मुलांसाठी बुद्धी, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढी साठी तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढून आरोग्य उत्तम राहण्या साठी उपयुक्त
इच्छुकांनी लाभ घ्यावा.
#श्री_विश्ववामन_आयुर्वेद_चिकित्सालय.
वैद्य धनंजय देशमुख,
एम डी आयुर्वेद,लाइफलाइन हॉस्पिटल समोर, टिव्ही सेन्टर , संभाजीनगर #9021777372.


#बस्ती- यह #पंचकर्म वात,पित्त, कफ एवं रक्त के विकारो मे लाभ प्रदान करता है|
वर्षा ऋतु वात दोष का प्रकोप काल है, इसिलिये वर्षा ऋतु मे बस्ती पंचकर्म कराने से विशेष लाभ प्राप्त होता है|
जिस तरह गाडी की देखभाल सर्व्हिसिंग कराने से होती है,
उसी प्रकार
बस्ती पंचकर्म नियमित रूप से कराने वाले व्यक्ती निरोगी जीवन सुखपूर्वक व्यतीत करते है|
औरंगाबाद शहर मे निम्न स्थान पर यह सुविधा उपलब्ध है|
श्री विश्ववामन आयुर्वेद चिकित्सालय,
वैद्य धनंजय देशमुख,एम डी आयुर्वेद,
लाइफलाइन हॉस्पिटल के सामने,
टिव्ही सेन्टर ,
औरंगाबाद
संपर्क_9021777372

गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|..
गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा
मेळा जमला भक्तगणांचा ,ध्यास
विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!!

दि. 1 जुलै शुक्रवार रोजी आपल्या बाळाला सुवर्णप्राशन करायला विसरू नका !
#सुवर्णप्राशन_विश्ववामन_आयुर्वेद_चिकित्सालय_येथे_का_करावे ?
कारण...
📌सुवर्णप्राशन साठी वापरले जाणारे सुवर्णभस्म हे
👌🏽 प्रिमियम दर्जाचे,
👌🏽सुरक्षित,
👌🏽मानकीकृत व
👌🏽 प्रमाणित असते .
📌प्रत्येक डोस मध्ये सुवर्णभस्माची मात्रा पुरेशा प्रमाणात असते.
(साधारण: 6mg ते 8mg ).
📌सुवर्णभस्माचे सुक्ष्मीकरण हे स्वतः वैद्य धनंजय देशमुख, M.D. आयुर्वेद
यांच्या द्वारे केले जाते.
त्यामूळे Authentic असते.
📌प्रत्येक सुवर्णप्राशन डोसच्या वेळी, जर बाळाला आणले असेल तर- बाळाच्या आरोग्याची तपासणी मोफत केली जाते.
जर बाळाला आणले नसेल अथवा बाळ बाहेर गावी असेल तर
-सुटसुटीत पॅकिंग मध्ये सुवर्णप्राशन डोस घेऊन जाता येतो.
अथवा..
कुरिअर ने पाठविता येतो.
(सहा महिन्याच्या डोस च्या कुरिअर साठी कोणतेही अतिरिक्त कुरिअर चार्जेस लागत नाही ).
म्हणूनच
दि. १ जुलै शुक्रवार रोजी आपल्या बाळाला सुवर्णप्राशन करायला विसरू नका !
श्री विश्ववामन आयुर्वेद चिकित्सालय,
वैद्य धनंजय देशमुख,
एम डी आयुर्वेद,लाइफलाइन हॉस्पिटल समोर, टिव्ही सेन्टर, औरंगाबाद. 9021777372

#समता, #बंधुता यांची शिकवण देणारे
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना
जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!




शास्त्रोक्त आयुर्वेद चिकित्सा तसेच उत्तम औषधींचा वापर करून केलेले पंचकर्म नक्कीच फलदायी ठरते!!!
#श्री_विश्व_वामन_आयुर्वेद_येथेच_पंचकर्म_का_करावे_?
✔️पंचकर्म करण्या साठी ग्रंथोक्त पद्धतीने तयार केलेल्या वेगवेगळ्या औषधी पाठांचा वापर...
✔️पंचकर्म करण्यासाठी आवश्यक असलेली महत्वाची औषधी क्लिनिक लाच बनवली जातात...
✔️ प्रत्येक रुग्णाचे पंचकर्म वैद्यांच्या supervision मध्ये केले जाते..
✔️२१ सेशन्स ची unique पद्धत जी उत्तम रिझल्ट्स देते..
✔️उत्तम दर्जा तरीही वाजवी दर..700/- प्रती session..
दरवर्षी पंचकर्म करणे - बनवते तुमचे आयुष्य निरोगी!!
आणि म्हणूनच तब्येतीची काळजी करणे आता सोडून द्या...
आजच संपर्क करा..
श्री विश्ववामन आयुर्वेद चिकित्सालय,
वैद्य धनंजय देशमुख,एम डी आयुर्वेद,
लाइफलाइन हॉस्पिटल समोर,
टिव्ही सेन्टर
औरंगाबाद.
#संपर्क_9021777372.

#आंतरराष्ट्रीय_योग_दिवस
#2022

इतिहासाला नवा उजाड
देणारी जिचा इतिहास एक
'स्त्री', क्रांतिकारी विचार स्त्री कर्तृत्वाने रचणारी
वीरांगना,
#झाशीची_राणी_लक्ष्मीबाई
यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

“थोर तुमचे कर्म जिजाऊ,
उपकार कधी ना फिटणार
चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार.”
#राजमाता_जिजाऊ
यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!!

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!

खरा तो एकची धर्म
जगाला प्रेम अर्पावे
#साने_गुरुजी...🙏
यांच्या #स्मृतिदिना_निमित्त
#विनम्र_अभिवादन...💐💐

मृतक देह,
काही नाही हरवती,
नेत्रदानाने,
मिळे नवीन ज्योती.
#जागतिक_नेत्रदान_दिन

#सुवर्ण_दिन_स्वराज्य स्थापनेचा
दिवस उत्साह अन उर्जेचा
शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक
दिनाच्या शुभेच्छा!!

#जागतिक_पर्यावरण_दिन


स्वातंत्र्य रक्षिण्या अपुले ,ही वीर रणरागिनी झाली।
ही गोरगरिबांची मायमाऊली ,थोर अहिल्या जन्मा आली। *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा*


#टाच_दुखीसाठी_सोईस्कर_उपचार -
#अग्निकर्म
मित्रांनो आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल, अथवा आपल्या पाहण्यात असेल की...
📌अनेक जणांची सकाळी उठल्यावर टाच दुखते.
सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवला कि दोन चार पावले टाके पर्यंत प्रचंड वेदना होतात..
व नंतर हळूहळू कमी होतात.
बऱ्याच वेळेला टाचेचा एक्स-रे काढल्यावर -टाचेचे हाड वाढले आहे असे डॉक्टर सांगतात.
सिलिकॉन चे तळवे असलेल्या चप्पल वापरण्याचा सल्ला देतात.
सोबतच पेनकिलर आणी कॅल्शीअम असलेली औषधी दिली जातात.
परंतु समाधानकारक पध्द्तीने रिझल्ट्स मिळताना दिसून येत नाहीत.
आयुर्वेदात ह्या प्रकारालाबी पार्ष्णिशूल अथवा वातकंटक असे म्हणतात.
#उपचार
पथ्यपालन - औषधी व पंचकर्म ह्याच्या जोडीलाच मृत्तिका शलाका अग्निकर्म हा प्रकार केला जातो.
मृत्तिका शलाका अग्निकर्मने तात्काळ वेदना कमी होतात.
श्री विश्ववामन आयुर्वेद चिकित्सालय, टीव्ही सेंटर, औरंगाबाद येथे टाच दुखीच्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार होऊन रुग्णांची जीवन शैली सुधारली आहे..
मृत्तिका शलाका अग्निकर्मासाठी पत्ता
श्री विश्ववामन आयुर्वेद चिकित्सालय,
वैद्य धनंजय देशमुख,एम डी आयुर्वेद,
लाइफलाइन हॉस्पिटल समोर,
टिव्ही सेन्टर, औरंगाबाद.
संपर्क
9021777372.
#सिरावेध_रक्तमोक्षणाची_सोपी_पध्द्त
#सिरावेध_रक्तमोक्षणाची_सोपी_पध्द्त
मित्रांनो रक्तमोक्षण हा पंचकर्मातील महत्वाचा प्रकार असून, शरीरातील दूषित रक्त काढणे म्हणजे रक्तमोक्षण
आहे.
रक्तमोक्षण करण्याच्या खालील पध्द्ती आहेत.
त्यामध्ये
📌शृंग
📌अलाबू
📌जलौका
📌सिरावेध
📌 प्रच्छान
पैकी #शृंग व #अलाबु म्हणजे कपिंग थेरपी व #जलौका म्हणजे
होय.
प्रच्छान म्हणजे खरखरीत पृष्ठभागाला घासुन अथवा चिरा मारून रक्त काढणे होय.
ह्यापैकी सिरावेध या रक्तमोक्षणाच्या पद्धतीबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
पूर्वी वेगवेगळ्या आजारांमध्ये शरीरातील विशिष्ट शीर ( vein )
तोडून रक्तमोक्षण केले जायचे, परंतु आता ह्यापेक्षाही सोपे
म्हणजे scalp vein set किंवा नीडल ने प्रिक करून रक्तमोक्षण
केले जात आहे.
सायटीका किंवा कंबरेतून पायदुखणे, गुडघा , घोटा किंवा पोटरी दुखणे यासाठी नुकतेच श्री विश्ववामन आयुर्वेद चिकित्सालय
येथे गुल्फसंधी म्हणजेच घोट्याच्या शिरेतून रक्तमोक्षण केले गेले.
📍वेदना तात्काळ कमी झाल्या.
रक्तमोक्षण करण्यासाठी संपर्क...
श्री विश्ववामन आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
(वैद्य धनंजय देशमुख,एम डी आयुर्वेद,लाइफलाइन हॉस्पिटल समोर, टिव्ही सेन्टर, औरंगाबाद
संपर्क 9021777372).

ट्रायजेमिनल न्यूराल्जीया
सलमान खान ला trigeminal Neuralgia हा आजार झाल्यापासून सर्वसामान्य जनतेस या आजाराबद्दल माहिती होण्यास सुरुवात झाली.
हया आजारामध्ये डोळा, जबडा, कान या ठिकाणी जीवघेण्या वेदना होतात. हा आजार असलेल्या व्यक्तींना दैनंदिन कामे करणे दुरापास्त होऊन बसते. वेदनाशामक औषधांनी आराम पडत नाही. पण #आयुर्वेदात यावर हमखास उपाय आहे.
पोटातुन #औषधी, खाण्यापिण्याचे पथ्य, #पंचकर्म, आणि योग्य ठिकाणी #जळु लावुन खराब रक्त काढणे या 4 स्टेप मध्ये ट्रीटमेंट होते
Part 1st: नुकतेच आपल्या रुग्णास 6 महिन्यापूर्वी जबडा कान डोळा येथे असह्य वेदना होत होत्या, बोलण्यास त्रास होत असे, डोळे दुखत होते. रुग्ण Trigeminal Neuralgia या आजाराने त्रस्त होता त्यानंतर रुग्णाने आपल्या श्री विश्ववामन आयुर्वेद चिकित्सालयात उपचार घेण्यास सुरुवात केली, यामुळे रुग्णाच्या सर्व तक्रारी 80% कमी झाल्यात.
यापुढेही संपूर्ण त्रास कमी होण्याकरता रुग्ण आपल्याकडे उपचार घेत आहे. FOR PART 2nd...
#अचूक निदान #अप्रतिम उपचार.



Today's visit at Chaware hospital 🏥 Pachod, Beed road, Aurangabad

Videos (show all)
Category
Contact the business
Telephone
Address
N-9, M-2 Road, Above Janaseva Medical, Opp. Dwaraka Hospital, Near Prabha Dairy,
Aurangabad
431003
Opening Hours
Monday | 9am - 9pm |
Tuesday | 9am - 9pm |
Wednesday | 9am - 9pm |
Thursday | 9am - 9pm |
Friday | 9am - 9pm |
Saturday | 9am - 9pm |
Garkheda Parisar, Behind Essar Pump
Aurangabad, 431136
We deals in weight management and promote healthy lifestyle to each and every Indian. Making Healthy
Ghikulahi Post Kaithi Obra Aurangabad
Aurangabad, 824124
paisa milne ke liye Amarjit kumar
CIDCO Growth Center Waluj Mahanagar 1 Aurngabad
Aurangabad, 431133
Yeole Corporation is an Indian Manufacturing Company that sells Herbals, Health Care ,Beauty and Hom
Aurangabad, 431001
When a flower doesn’t bloom you fixed the environment in which it grows,not the flower
Aurangabad
various soap, cosmetics & garments products training institute (An ISO 9001: 2015 Certified)
Aurangabad, 431005
In this page you will get verified products for your use. You don't have to search cheapest and best
Gut No 114 Plot No 35 Basara Colony Misarwadi Aurangabad
Aurangabad, 431001
@akil.shah.737