University Department Of Mass Communication & Journalism,BAMU,Aurangabad. This is the biggest journalism department in the state of Maharashtra [India].
Its founding director was late S.M. Garge, renowned social scientist and eminent journalist. Prof. Sukharam Hiwarale was his first colleague. Then noted Marathi acdemician RD. Y.M. Pathan took headship for sometime. In the year 1979 late Dr. Sudhakar Pajoined as the reader and head .Later on Prof. Suresh Puri joined in 1980 and Prof. V.l. Dharurkar joined in 1982 and Prof. Sudhir Gavhane in 1983 .
Operating as usual
We have extended the date of admission till 31st August 2020. Don't loose this opportunity, get your admissions done today!
Contact us - 7721812268
Admissions for B.A. Journalism (Marathi) & B.A. Journalism (International) are extended now. You can get your admissions done till 20th August. For more details call us - 0240-2403362
Get your admission done in the department of Mass Communication &Journalism, Dr. BAMU, Aurangabad now. An Apple lab, Digital Studio, Radio Studio, Library with more than 25 newspapers and magazines all these facilities at one place. Call or visit the department for more enquiry.
Have you ever dreamed of becoming a journalist? Then you have very few days left, hurry up and visit the department now. We are waiting for you to be a student of INTERNATIONAL JOURNALISM, a course designed by UNESCO. Pursue bachelor degree through this & be the mirror for society...Call on the given number Or visit the department for your admission in year 2019.
Hurry up last few days are remaining
Admission open for BA international eligibility XII pass from any stream.opportunity to become journalist,anchor,etc.
Felicitation at the hands of great computer scientist and Chancellor of Nalanda University, Prof. Vijay Bhatkar Sir and Medical researcher Dr. Chandrakant Pandav
भारत स्वतंत्र्य झाला त्याबद्दलची बातमी देणारे टाइम्स ऑफ इंडीया वृत्तपत्राचे पहिले पान
Dept. of mass communication and journalism, dr. BAMU, Aurangabad updated their address.
Dept. of mass communication and journalism, dr. BAMU, Aurangabad updated their website address.
डाँ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पत्रकारिता विभाग हा माझे मित्र डाँ.दिनकर माने यांच्या नायकत्वाखाली वेगाने वाटचाल व प्रगती करीत आहे याचा मला अभिमान आहे. विभागतील यावर्षीचे प्रवेश उत्तम झाले आहेत व विभागाची प्रतिमा ते अधिक उंंचीवर नेतील अशी मला खात्री आहे. या विभागाचा माजी विद्यार्थी व प्राध्यापक म्हणून मला समाधान आहे. मानेसरांना शुभेच्छा !
##प्रा.डॉ.सुधीर गव्हाणे, प्रा. जयदेव डोळे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सेवा गौरव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या व जनसंवाद विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुधीर गव्हाणे आज सेवा निवृत्त झाले. यानिमित्ताने त्यांचा सपत्नीक सेवागौरव करताना कुलगुरू प्रा. डॉ. बी.ए. चोपडे सोबत डावीकडून जयदेव डोळे, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे , प्रा. डॉ. झांबरे. याच कार्यक्रमात प्रा. जयदेव डोळे आणि प्रा. झांबरे यांचाही सेवा गौरव करण्यात आला.
#वृत्तपत्र_विद्या_विभाग_प्रमुख_पदी_डॉ. दिनकर माने.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या व जनसंवाद विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांनी आज विभाग प्रमुख पदाची सूत्र प्रा . डॉ. दिनकर माने यांच्याकडे आज सोपविली.आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे आणि प्रा. जयदेव डोळे आज सेवा निवृत्त झाले.
'भय, भूक, गरिबी'चा
शाश्वत विकासात अडसर
- प्रा.पीटर चेन यांचे प्रतिपादन
- पत्रकारितेच्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन
औरंगाबाद, दि.२८: जागतिकीकरणाच्या आजच्या प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानामुळे माणसा-माणसातील अंतर कमी होऊन जग जवळ आले. अशाकाळात अनेक राष्ट्रांना ’भय, भूक आणि गरिबी’ या तीन घटकांचा सामना करावा लागत आहे. शाश्वत विकासाचे उद्दिष्टय साध्य करण्यासाठी हा अडसर दूर करावा लागेल, असे प्रतिपादन प्रख्यात माध्यमतज्ञ प्रा.पीटर चेन यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभाग व ’युनिसेफ' यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३० एप्रिल दरम्यान आंतरविद्याशाखीय दोन आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे होत आहेत. यातील 'युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट गोल्स्, सोशल जस्टीस अॅण्ड मीडिया' या पहिल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन शुक्रवारी (दि.२८) झाले. कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे अध्यक्षस्थानी होते. सिफार्ट सभाग्रहात झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, प्रा.गितीअरा नसरीन (ढाका विद्यापीठ, बांग्लादेश), प्रा.फेलिसीटा नियुगुन्ना (केनिया), प्रा.अजंता हाफअराची (कोलंबो विद्यापीठ), जेष्ठ पत्रकार कुमार केतकर, आ.सुभाष झांबड, राजेश्वरी चंद्रशेखर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. तसेच कुलसचिव डॉ.प्रदीप जब्दे, विभागप्रमुख डॉ.सुधीर गव्हाणे, प्रा.जयदेव डोळे, डॉ.दिनकर माने, डॉ.स्वाती मोहपात्रा (संवादतज्ञ युनिसेफ) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा.पीटर चेन (कार्यकारी संचालक, अशिया पॅसिफिक डेव्हलपमेंट-कम्युनिकेशन सेंटर, बँकॉक) यांचे बीजभाषण झाले. ते म्हणाले, जगातील गरिबी नष्ट व्हावी, भुकेचा प्रश्न मिटावा आणि प्रत्येकाला अन्न, सुरक्षा लाभावी, यासाठी जगभर प्रयत्न होत आहेत. प्रत्येक नागरिकाला आरोग्यदायी जीवन जगण्याचा अधिकारी आहे, असेही प्रा.पीटर चेन म्हणाले.
जग अराजकाच्या उंबरठयावर : केतकर
दुसऱ्या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली होती आज जवळपास तसेच वातावरण बनले असून जग आज अराजकाच्या उंबरठयावर आहे. युद्धखोरवृत्तीतील या राष्ट्रांना महात्मा गांधी यांनी सांगितलेला, अहिंसेचाच मार्ग अवलंब करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले. १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ स्थापन व्हावा यासाठी पंडित नेहरू यांनी देखील प्रयत्न केले होते. त्यावेळी जे प्रश्न होते आज ७० वर्षांनंतरही तेच कायम आहेत. विशेषतः माध्यमांनी जागतिक शांतता हा विषय कधीच मह्त्वाचा मानला नाही, असेही केतकर म्हणाले.
- 'सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ स्थापणार : कुलगुरु
पत्रकारिता विभागाने ’युनिसेफ’च्या सहकार्यातून संयुक्त राष्ट्रसंघाची चिरंतन विकासबद्दलची उद्दिष्टये सामाजिक न्याव व माध्यम यावर मंथन घडवून आणले, ही आनंदाची बाब आहे. विद्यापीठात लवकरच ’सेंटर फॉर सेस्टेनेबल डेव्हलपमेंट’ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे म्हणाले. हे चर्चासत्र ख-या अर्थाने आंतरविद्याशाखीय, आंरतरराष्ट्रीय होत आहे, असा गौरव कुलसचिव डॉ.प्रदीप जब्दे यांनी केला. यावेळी प्रा.देवेश किशोर, डॉ.वि.ल.धारुरकर, प्रा.सुरेश पूरी, डॉ.निशा मुडे यांच्यासह संयोजन समिती सदस्य, प्राध्यापक, संशोधक उपस्थित होते. लीन ईसा व इमाद हसन यांनी सूत्रसंचालन तर जोशबा बॉईट याने आभार मानले. परिषदेत ३५० संशोधक सहभागी झाले आहेत.
माजी कुलगुरु डॉ.भगतसिंह राजूरकर यांचे निधन
औरंगाबाद, दि.२१: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु तथा भगवतगीतेचे गाढे अभ्यासक डॉ.भगतसिंह हणुमंतराव राजूरकर यांचे रविवारी (दि.२१) सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जून १९६८ मध्ये हिंदी विभागाची स्थापना झाली. या विभागाचे ते संस्थापक विभागप्रमुख होते. हरिणातील कांगडी गुरुकुल येथे त्यांनी संस्कृतमधून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून एम.ए.(संस्कृत) तर हैद्राबादच्या उस्मानीया विद्यापीठातून त्यांनी एम.ए.(हिंदी) ही पदवी प्राप्त केली. यानंतर तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून पीएच.डी संपादन केली.’रामकथा के पात्रों के चरित्र का तुलनात्मक अध्ययन’ हा शोधप्रबंधाचा विषय होता. यानंतर हिंदी विभागात प्राध्यापक, विभागप्रमुख, प्रभारी कुलसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. मे, जून १९७८ मध्ये प्रभारी कुलगुरु म्हणून त्यांनी काम केले. तर १ मे १९८५ ते ६ मार्च १९८८ दरम्यान त्यांनी कुलगुरु म्हणून काम पाहिले. जुलै १९७५ मध्ये ते निवृत्त झाले. या काळात कवित्रय, रामकथा व तुलसीदास, नई कहानी यासह २० ग्रंथाचे लेखन त्यांनी केले. डॉ.भगतसिंह यांच्या पार्थिवावर सायंकाळी पुष्पनगरी स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी अनिता, मुलगा चैतन्य, मुलगी अस्मिता यासह नातवंडे असा परिवार आहे.
आज शोकसभा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागात डॉ.भगतसिंह राजूरकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. विद्यापीठातर्पेâ सोमवारी (दि.२२) दुपारी ३ वाजता महात्मा पुâले सभागृहात शोकसभा घेण्यात येईल. कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांवेळी उपस्थित राहणार आहेत.
डॉ.भगतसिंग राजूरकर यांच्याबद्दल प्रतिक्रिया
मराठवाडयाने ’पंडित’गमावला : मा.कुलगुरु
आपले संपुर्ण जीवन हिंदी व संस्कृत साहित्यासाठी समर्पित करणारा एक पंडित आज मराठवाडयाने गमावला आहे. विद्यापीठाच्या हिंदी विभागाची स्थापना व विकासात डॉ.भगतसिंह राजूरकर यांनी मोलाचा सहभाग घेतला. प्रा.शंकरराव खरात, प्राचार्य शिवाजीराव भोसले, डॉ.राजूरकर व डॉ.नागनाथ कोत्तापल्ले या सर्वांनी साहित्यिक कुलगुरु म्हणून मोठे योगदान दिले आहे. या परंपरेतील एक कडी आज निसटून पडली आहे.
कुलगुरु - डॉ.बी.ए.चोपडे
मराठवाडयात हिंदी रुजविण्यात योगदान : डॉ.सोनटक्के
निजामाच्या प्रभावाखाली असलेल्या मराठवाडयात ऊर्दु भाषेचा प्रभाव पुर्वीपासून होता. तथापि महाराष्ट राज्याच्या निर्मितीनंतर या भागात हिंदी भाषा रुजविण्याचे मोठे कार्य डॉ.भगतसिंह राजूरकर यांन केले. देशातील अनेक विद्यापीठात तसेच हिंदी साहित्यात त्यांचे अनेक माजी विद्यार्थी आपले नाव केले आहे. विद्यापीठ व हिंदी विभागात त्यांच्या कार्याचा ठसा अखेरपर्यंत राहिल.
माजी हिंदी विभागप्रमुख - डॉ.माधव सोनटक्के
National conference in honour of Professor V. L. Dharurkar on Press History in India: Traditions and Inspirations " at Dr. Babasaheb Ambedkar Marathwada university, Aurangabad, Department of Mass communication and Journalism Journalism is being organised on 29 th February 2016 , on the day of Dr. Dharurkar 's retirement day. Please participate and registrar. Registration fee for Teachers, researchers and officials and Alumni Rs. 500/ and for Students Rs. 100/ . Last date of sending full paper is : 22nd February 2016 Contact: Sudhir Gavhane, Jaidev Dole or Dinkar Mane
स्वातंत्र दिनानिमित्त आज प्रभातपेâरी, ध्वजारोहण
औरंगाबाद, दि.१४ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारी (दि.१५) प्रभात पेâरी, ध्वजारोहण, विद्याथ्र्यांची भाषणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयापासून सकाळी ७ वाजता प्रभात पेâरी काढण्यात येईल. मा.कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे हे पेâरीस हिरवा झेंडा दाखविणार आहेत. यानंतर नाटयगृह परिसरात मा.कुलगुरु यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात येईल. यानंतर वत्तृâत्व स्पर्धेतील विजेत्या विद्याथ्र्यांचे भाषण होणार आहे. नाटयगृहात हा कार्यक्रम होईल. या तिनही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ.गणेश मंझा व विद्यार्थी कल्याण संचालक डॉ.सुहास मोराळे यांनी केले आहे.
मा.रा. सु. गवई यांना मा. कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांची श्रद्धांजली
औरंगाबाद, दि. २५: भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक, धुरंधर व अभ्यासू नेता मा. रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या रूपाने आपल्यातून कायमचा निघून गेला आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी व्यक्त केली.
बिहार आणि केरळचे माजी राज्यपाल, विधानपरिषदेचे माजी सभापती ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा. सू. गवई यांचे दीर्घ आजाराने नागपूर येथील खासगी रुग्णालयात शनिवारी (दि.२५) निधन झाले. या निधनाचे वृत्त समजताच मा. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले, दादासाहेब गवई हे खासदार असतांना दिल्लीत अनेकवेळा भेट झाली. प्रत्येक भेटीत ते माझी आत्मीयतेने विचारपूस करीत असत. विद्यापीठ नामांतर लढ्यात त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या दादासाहेब यांचे योगदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही,असेही कुलगुरू म्हणाले.
This is the oldest journalism department in the state of Maharashtra [India]. Its founding director was late S.M. Garge, renowned social scientist and eminent journalist. Prof. Sukharam Hiwarale was his first colleague. Then noted Marathi academician Y.M. Pathan took headship for sometime. In the year 1979 late Dr. Sudhakar Pawar joined as the reader and head .Later on Prof. Suresh Puri joined in 1980 and Prof. V.l. Dharurkar joined in 1982 and Prof. Sudhir Gavhane in 1983 . Many hundred students of thid department are presently working in the media, public relations, teachers, television, radio, information and communication experts ,and newspaper editors in Maharashtra.
औरंगाबाद: अपने स्थानीय क्षेत्र के हिंदी समाचार के लिए हम से जुड़िए। लेटेस्ट न्यूज अपडेट।
News information knowledge current affairs Indian politics humour
Documentary Films Production, Ad Film Production. Corporate Films, Short Films, All types of Video production and Photos services.
Actor
“Spliced Knot Events & Production LLP” Is The Place Where You Will Get Everything Beyond Your Expectations...... “Spliced Knot Events & Production LLP” Work to Make Your Dream Comes True.....
Welworth Creative Media is one of the foremost advertising Agencies of Aurangabad. It is one of the oldest Ad agencies of Aurangabad with the most youngest ideas
marathi pustak prakashan
जिल्ह्यासह राज्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडी .. लाईक करा, शेअर करा....
MCN NEWS -ओळख मराठवाड्याची मागील 16 वर्षापासून अविरत..अखंडितपणे औरंगाबाद सह मराठवाड्यात निर्