DEO Aurangabad

SVEEP & Voter Awareness

30/11/2023

जसं वाहन चालवण्यासाठी
परवाना हवा तसंच
#मताधिकार बजावण्यासाठी
#मतदार यादीत नाव हवं

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३
मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.

#सज्ञान #सुजाण #मीतयारआहे #सशक्त_लोकशाहीची_पहिली_पायरी_मतदार_नोंदणी

Photos from Chief Electoral Officer Maharashtra's post 30/11/2023
Ad Film | CEO Maharashtra | Voter Registration | Manmeet Pem | #ssr2024 #voterregistration 30/11/2023

Ad Film | CEO Maharashtra | Voter Registration | Manmeet Pem | #ssr2024 #voterregistration ुरु झाला आहे आगामी लोकसभा निवडणुकांआधीचा अखेरचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४कालावधी : २७ ऑक्...

30/11/2023
30/11/2023

यदि आपकी उम्र 1 जनवरी 2024 तक 18 या 18+ है, तो SSR 2024 के तहत आप खुद को मतदाता के रूप में पंजीकृत कर सकते हैं।

1 अप्रैल, 1 जुलाई और 1 अक्टूबर 2024 तक 18 वर्ष की आयु वाले युवा भी मतदाता सूची में पंजीकरण के लिए 9 दिसंबर से पहले अग्रिम आवेदन जमा कर सकते हैं।

30/11/2023

Elevate your weekend plans by casting your valuable vote in the forthcoming

30/11/2023

Saksham is an ECI app, to support Persons with Disabilities in availing various facilities by ECI from registration to polling day.

The App is now available on playstore/AppStore!

30/11/2023

From the comfort of your space, fill form 6 online and become a part of voter list.

Download the Voter Helpline App or visit voters.eci.gov.in/ to register.

30/11/2023

सभी पंजीकृत मतदाता कृपया ध्यान दें!🔊

निर्वाचन आयोग के SPECIAL SUMMARY REVISION 2024 के तहत मतदाता फॉर्म 8 भरकर वोटर लिस्ट में किसी भी तरह की एंट्रीज़ को सही करवा सकते हैं।
🗓️अंतिम तिथि 9/12/2023 है।

30/11/2023

Celebrating , where 'We, the People' is an emotion.

Let's ensure our voices resonate in the symphony of governance.

30/11/2023

Ready to vote !

Visit the polling stations and Cast your vote on 30th November in upcoming Telengana Assembly Elections 2023

30/11/2023

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३

तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जाती जमातीच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे- शनिवार दि. २ डिसेंबर आणि रविवार दि. ३‌ डिसेंबर २०२३

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.

#मताधिकार ो #मीतयारआहे

30/11/2023
Photos from DEO Aurangabad's post 23/11/2023

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, २०२४ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यातील जिल्हा निवडणूक विभागाने जिल्‍हा परिवहन कार्यालय यांच्‍या समन्‍वयाने परिवहन कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे मतदार नोंदणी कक्ष स्‍थापन केलेले असून त्‍यामुळे १८ वर्षे पूर्ण झालेले सर्व मतदारांची नोंदणी करणे, सोयीचे होईल व यामुळे १८ वर्षापुढील मतदारांची जास्‍तीत जास्‍त नोंदणी करणे शक्य होईल.

Photos from DEO Aurangabad's post 23/11/2023

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, २०२४ अंतर्गत मतदार नोंदणीचा कार्यक्रम दि. २७.१०२०२३ पासून सुरू आहे या कार्यक्रमाची व्यापक प्रचार प्रसिद्धी करण्याच्यादृष्टीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अंतर्गत 450 बॅसेस वर POSTER लावून प्रचार प्रसिध्‍दी करण्यात येत आहे.

20/11/2023

'जागरूक मतदारांसाठी'
या विशेष कार्यक्रमात मा. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याशी गप्पा
झी २४ तास वाहिनीवर
दुपारी २:२५ वाजेपासून

ो #मताधिकार

Photos from Election Commission of India's post 20/11/2023
20/11/2023

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम, २०२४ दरम्यान मतदार नोंदणी, युवा मतदारांना नोंदणी विषयी माहिती देणे व इलेक्शन अवेअरनेस ॲप विषयी जनजागृती विषयी ध्वनिफीत जिंगल ट्यून्स छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व कचरा गाड्यांवर वाजवून जिल्हा निवडणूक कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांच्यातर्फे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

20/11/2023

दिवा, टिव्ही वा पंखा
वीज पुरवठा सुरळीत हवा
बजावण्या मताधिकार अपुला
मतदार यादीत नाव नोंदवा

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.

#मीतयारआहे

09/11/2023
09/11/2023

सक्षम लोकशाहीची पहिली पायरी मतदार नोंदणी
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम
कालावधी - २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३
राज्यव्यापी विशेष ग्रामसभा
मतदार यादी वाचन
दिनांक : १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२3 या कालावधीत संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने ठरवलेला कोणताही एक दिवस
ग्रामसभेचा एकच नारा,
मतदार नोंदणी करणार गाव सारा!

#मीतयारआहे #सशक्त_लोकशाहीची_पहिली_पायरी_मतदार_नोंदणी

09/11/2023

#मताधिकार आणि थोडं अल्याड-पल्याडचं (भाग-३)

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी #श्रीकांत_देशपांडे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा.
मतदार याद्या, मतदार नोंदणी आणि मताधिकाराचे महत्व, मतदान प्रक्रिया अशा निवडणूक यंत्रणेविषयी आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी नक्की पहा.

09/11/2023

#मताधिकार ो

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/m06vBsjTyBA?si=uTs1P1psk1OtErXR

#मीतयारआहे #सशक्त_लोकशाहीची_पहिली_पायरी _मतदार_नोंदणी

09/11/2023

Attention all Voters !!

Don't forget to enroll yourself in the voter list in the ongoing 'Special Summary Revision 2024'

09/11/2023

ECI signs MoU with Ministry of Education to bring Electoral Literacy to Classrooms across the country

Voter education & electoral literacy to be integrated into curricular framework

More details - Read here 👉 eci.gov.in/files/file/154…

Want your organization to be the top-listed Government Service in Aurangabad?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम, २०२४ दरम्यान मतदार नोंदणी, युवा मतदारांना नोंदणी विषयी माहिती देणे...
मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम, २०२४ दरम्यान मतदार नोंदणी, युवा मतदारांना नोंदणी विषयी माहिती देणे...
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांनी 'लोकगीतांतून लोकशाहीचा जागर स्पर्धा २०२२' आयोजित करण्यात आलेली आहे. या ...
आधार जोडणी बाबत जनजागृती अनुषंगाने  जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने तयार केलेले जिगंल टयुन औरंगाबाद महानगरपालिकेच्या ...
तृतीयपंथीयांचा मतदार ओळखपत्रासह फोटो. त्यांच्या या फोटोसाठी अनेकांनी आकर्षक शीर्षक सुचवले. सर्वांचे मन:पूर्वक आभार. त्या...
श्री.दत्‍तू रोहिदास उबाळे,  मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO),  यांनी ११२ वैजापुर मतदार संघातील  मतदारांचे मा.भारत निवडण...

Telephone

Website

http://www.nvsp.in/

Address

Central Administrative Building, Fazalpura Aurangabad
Aurangabad
431001

Other Aurangabad government services (show all)
Common service centre khuthan. Common service centre khuthan.
Aurangabad, 824120

CSC SAHAJ VASUDHA KENDR HDFC BANK KHUTHAN

Nikita Nikita
Aurangabad

hello

Apna Pauthu Sabase Achchha page Apna Pauthu Sabase Achchha page
Pauthu , Barun
Aurangabad

जय माता दी

Aurangabad Job Group WhatsApp link Aurangabad Job Group WhatsApp link
Aurangabad

Hello Friends rb.gy/ttzq5w

Collector & District Magistrate - Aurangabad Collector & District Magistrate - Aurangabad
Collector Office
Aurangabad, 431001

Official Page of Collector and District Magistrate - Aurangabad Website: Aurangabad.gov.in Facebook,

Aam Aadmi service centre Aam Aadmi service centre
At Post Jehur Ta. Kannad
Aurangabad, 431103

Common Services Center CSCs are envisaged as assisted front-end ICT (Information and Communication

Race lakshya Akadamy Race lakshya Akadamy
Aurangabad, 431005

Chhatrapati Sambhajinagar Smart City Chhatrapati Sambhajinagar Smart City
War Room, Babasaheb Ambedkar Research Centre
Aurangabad, 431001

Official Page of Chhatrapati Sambhajinagar Smart City Development Corporation Limited (CSSCDCL)

देवा क्रिएशन ऑनलाईन सर्व्हिस देवा क्रिएशन ऑनलाईन सर्व्हिस
Mhasoba Nagar Road, Autade Chouk Aurangabad
Aurangabad, 431001

पॅन कार्ड,आधार कार्ड,इलेक्शन कार्ड,शॉप ऍक्ट,उद्योग आधार,सर्व शासकीय प्रमाणपत्र,PF सुविधा केंद्र

Kannad Municipal Council Day-Nulm Kannad Municipal Council Day-Nulm
Kannad
Aurangabad, 431103

Deendayal Antyodaya Yojana-National Urban Livelihoods Mission (DAY-NULM)

Bihar Rural Livelihoods Promotion Society - Jeevika, Aurangabad Bihar Rural Livelihoods Promotion Society - Jeevika, Aurangabad
Aurangabad, 824101

महिला सशक्तिकरण