Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr Abhishek Sudame, Doctor, Aurangabad.
Operating as usual
Blood Sugar Management through Ayurved medicines only.
सुवर्णप्राशन योग.
सुवर्णप्राशन योग हा बालगोपाळांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम योग आयुर्वेदात सांगितला आहे.
नियमित सुवर्णप्राशन योग दिल्याने शरीर व मनास उत्तम बल प्राप्त होते.
सर्व शरीर धातूंचे ( उदा. रस, रक्त, मांस, अस्थी इ.) छान पोषण होते.
वर्ण प्रसादन, बुद्धिवर्धन होते.
रोगप्रतिकारक्षमता वाढते.
सुवर्णप्राशन हे मंगलमय, आयुष्यकर आहे.
आमच्या वरद आयुर्वेद क्लिनिक कडून तयार केलेल्या शास्त्रशुद्ध, वैशिष्टय़पूर्ण, व परिणामकारक सुवर्णप्राशन योग (कीट) विषयी अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता : ९८६००६५४६२.
डाॅ. अभिषेक कृष्णराव सुदामे
आयुर्वेदाचार्य
आयुर्वेद के राजमार्ग पर चले,
भारत देश को सशक्त बनाये...
घरातच रहा.. स्वस्थ रहा...
बदलत्या ऋतुमानात आपली प्रतिकारशक्ती टिकवून ठेवा...
ते सुद्धा आयुर्वेदीक पद्धतीने...
अश्वगंधा, गुळवेल, हळद, तुळस यांसारख्या 10 आयुर्वेदीक वनस्पतींपासून तयार केलेल्या Immunity Booster Tablets उपलब्ध...
Dr.Abhishek Sudame
Ayurved Consultant
Marma Therapy Expert
📞 +91 9860065462
Ayurvedic treatment for Frozen Shoulder | Frozen Shoulder Ayurved treatment reviews | Marma Chikitsa Results of Marma Chikitsa in Ayurveda for Frozen Shoulder & Allergic Rhinitis. Marma Therapy in Ayurveda is really a good therapy to reduce Pain, Stiffness i...
नमस्कार,
आज जवळजवळ संपुर्ण जग कोरोना व्हायरसच्या विळख्यात
सापडले आहे. आपण सर्व या कठीण परिस्थितीमध्ये लढा
देत आहोत. याप्रसंगी शासनाने घालून दिलेले नियम
सर्वांनी तंतोतंत पाळणे अतिशय महत्वाचे आहे. येणाऱ्या
काळात आपण स्वत: स्वत:चीच काळजी घेणे व
त्यायोगे आरोग्य मिळविणे गरजेचे आहे. आपली
#प्रतिकारशक्ती_उत्तम_राहिल्यास आपण कोरोना सारख्या
व्हायरसपासून होणाऱ्या आजारास पायबंध घालू शकतो.
आयुर्वेदामध्ये आपले आरोग्य टिकविण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत.कारण आयुर्वेदाचे ब्रीदच मुळात, #स्वस्थस्य_स्वास्थ्य_रक्षणम् । असे आहे.यासाठी
आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतूचर्या यांचे वर्णन आलेले आहे.
#प्रत्येक_व्यक्तिची_प्रकृती_वेगवेगळी_असते.
(उदा. वात प्रकृती,पित्तप्रकृती, कफ प्रकृती, इ.)
त्यामुळे सगळ्यांना सरसकट एकच औषध लागु पडेल
असे नाही. म्हणूनच आपल्या प्रकृतीप्रमाणे आपण प्रतिकारशक्ती
(Immunity)वाढविण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे.
यासाठीच आम्ही #व्यक्तिश: #संवाद साधण्याचे ठरवले आहे.तर मग वाट
कसली बघताय, आजच आपण आम्हास संपर्क करुन आपल्या प्रकृतीप्रमाणे
आपली प्रतिकारशक्ती वाढविण्याचे उपाय जाणुन घेऊ शकता.
#उपलब्ध_सुविधा
1) प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीचे उपाय
2) ताण तणाव कमी करण्यासाठीचे उपाय
यासाठी आपण दिलेल्या नंबरवर संपर्क करु शकता.
9860065462
या सेवेसाठी 200* रु. प्रत्येकी फीस असणार आहे.
धन्यवाद,
#डॉ_अभिषेक_सुदामे
(आयुर्वेदाचार्य / मर्म चिकित्सक)
औरंगाबाद
.. ...
घरातच रहा.. स्वस्थ रहा...
#आयुर्वेद
#मर्म_थेरपी
#पंचकर्म
Dr.Abhishek Sudame
Ayurved Consultant
Marma Therapy Expert
📞 +91 9860065462
#आरोग्यम_धनसंपदा
आज "जागतिक आरोग्य दिवस"
सध्या COVID-19 च्या पार्श्वभुमीवर कृपया आपण सर्वांनी घरातच रहावे कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि त्याचे जतन करणे,आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे आवश्यक आहे.घरातच राहुन वेळोवेळी मिळणार्या सुचनांचे पालन करा.कोरोनाची लागण न होण्यासाठीचा हाच मुख्य उपाय आहे.
तरी घरातच रहा.. स्वस्थ रहा...
#आयुर्वेद
#मर्म_थेरपी
#पंचकर्म
Dr.Abhishek Sudame
Ayurved Consultant
Marma Therapy Expert
📞 +91 9860065462
30 मार्च
जागतिक डाॅक्टर्स दिनानिमित्त कोरोना व्हायरसविषयी सत्यबोधक च्या YouTube Channel ला दिलेली माझी प्रतिक्रिया....
जरुर ऐका... काळजी घ्या...
आपले मत जरुर नोंदवा....
#satyabodhak #corona #takecare #drabhisheksudame#worlddoctorsday#staysafe जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्त कोरोना विषयी थोडक्यात मार्गदर्शन... काळजी घ्या.. स्वस्थ राहा..घराबाहेर पडू नका..
Marma Therapy Camp for State Reserve Police Force (S.R.P.F.)
100+ page Likes साठी सर्वांचे मन:पूर्वक आभार !
Link :
https://www.facebook.com/drsudame/
#आयुर्वेद,
,
#मर्म_थेरपी,
#पंचकर्म विषयीच्या
Regular Updates साठी हे Page जरुर करा.
धन्यवाद
📞 +91 9860065462
Varad Ayurved Clinic & Panchkarma Center,
F-138, near MIT Hospital, N-4, Cidco, Aurangabad.
of knee joint
(Neck pain, low back pain)
Contact : 9860065462
Get Your Body & Mind Relax with Marma - PanchKarma Therapy...
New Health, New Wellness,New Life
Wishing You A
The Vision: To inspire people to take small everyday actions that can add up to a big difference for the world. The Mission: To combine best of the medical practices and provide superior quality health services that inspire a healthy lifestyle.
Assure weightloss 3-10kg/permonth baldness,hairfall,chloasma,rheumatoid arthritis,leucoderma,psoriasis.dermapen,mesotherapy, PRP. skin polishing.
Dr. Bunge's Advance Homoeopathic Clinic Homoeopathy offers you a good Health, we Homoeopath not only treat disease we treat a whole person i.e. mind as well as body. Address : shop no.8,first floor,tapdiya cine market,plot no.1,sector TC/C-2, cidco,A'bad
Its organisation meant for all doctor's doing general practice irrespective with their pathy's AROGYAM includes all doctor's like MBBS,BAMS, BHMS, BUMS....
Get Well Stay Healthy With Homeopathic Medicines..!!
Chiropractor
Dr Jeevan Rajput- Nationally and Internationally renowned Neurosurgeon and his contribution towards tha Society and Nation is appreciated and awarded at many occasions
Kidney stone diagnosis prevention and treatment One of the oldest centers in Aurangabad Personal attention and care by qualified doctors
Jain Dental Care is a dental clinic in Aurangabad, Aurangabad. The clinic is owned by Dr. Rohit Prakash Jain (MDS Periodontology) and Dr Shelly Jain (MDS Orthodontics)