Dixit Udyog

Dixit Udyog

Share

Wholesaler & Supplier Of All Type Soap & Herbal Beauty Products. (An ISO 9001: 2015 Certified)

11/01/2025
Photos from दिक्षित लेडीज टेलर, औरंगाबाद.'s post 16/09/2024
21/06/2024

*CK legal consultant*
*शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये* असं म्हटलं जातं
कोर्टाची पायरी चढण्याची कोणाचीही इच्छा नसते पण आयुष्यात असा एखादा प्रसंग येतो की ज्यामुळे नाइलाजाने कोर्टाची पायरी चढावी लागते
कोर्टाची पायरी चढायचं म्हटल्यावर वकिलाची तर गरज पडते. चांगला वकिल कुठे शोधायचा?
*त्यासाठी आम्ही आहोत ना...*
आपल्या पैकी कोणालाही फौजदारी प्रकरणे / कौटुंबिक वाद / महसूल प्रकरण
दिवाणी दावे, जामीन / मालमत्तेचा परतावा / नंदावयाचा दावा, घटस्पोट, खावटी (पोटगी) / फौजदारी प्रकरणे
किरकोळ अर्ज,सत्रन्यायालयातील खटले
खटल्यांचे अपील, पुनर्वसन अर्ज अशा कोणत्याही केस संदर्भात वकिलाची अवश्यकता असल्यास लगेच आम्हाला संपर्क करा.
*आपल्या केस संदर्भात आम्ही आपणास खात्रीशीर वकिल उपलब्ध करून देऊ.*
*उ‌दिष्टे*
*सामान्य नागरिकांना वकील लावण्यास होणाऱ्या त्रासापासून सुटका.*
*विश्वासू वकील मित्र CK legal consultant मार्फत नागरिकांना पुरवण्यात येतील.*
*कोणत्याही प्रकारचा दगा फटका नागरिकांना मिळणार नाही याची पूर्ण खात्री.*
*लवकरात लवकर प्रकरण निकाली काढण्याकरिता प्रयत्न करण्यात येतील.*
*दोन्ही पक्षांमध्ये समेटाची काही साशंका असल्यास समुपदेशन करून वाद मिटवण्यास सर्वोतरी प्रयत्न केले जातील.*
*नागरिकांच्या हिताचा विचार करता सल्या मार्फत न्यायालयाची पायरी न चढता वाद संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केले जातील.*
*योग्य व खात्रीशीर सल्ला अनुभवी वकील मित्र व मैत्रीणी मार्फत देण्यात येईल*
सविस्तर माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
कार्यक्षेत्र - महाराष्ट्र
Kalpana C .:8830885966 /02403554623.

21/06/2024

ब्लाऊज शिवतांना त्याचे कटिंग पर्फेक्ट असेल तरच त्याचे स्टिचींग व फिटिंग पर्फेक्ट होते.
पण बरेचदा ब्लाऊज कटिंग करता येत नाही पण ते शिवता येते अशा मैत्रिणींनी साठी
*दिक्षीत लेडीज टेलर घेऊन आले आहे*
*ब्लाऊज कटिंग चे तयार पॅटर्न*
यात आपणास 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46, 48 या मापात (साईज मधे)
कटोरी ब्लाऊज, डबल कटोरी ब्लाऊज, वन टक्स ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, प्रिंसेस कट ब्लाऊज, मद्रास कटोरी ब्लाऊज, चे कटिंग केलेले पर्फेक्ट तयार पॅटर्न मिळतिल.
ह्या पॅटर्न नुसार तुम्ही परफेक्ट ब्लाऊज स्वतः घरी शिऊ शकता.
आपण आपल्या साईज नुसार हे पॅटर्न मागवू शकता.
सविस्तर माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
8830885966 / 02403554623

Photos from D Natural, Dixit Udyog's post 31/03/2024
12/01/2024

D Natural
आपल्या साठी घेऊन आले आहे...
*केसातील कोंडा, मुरुम , फोड, केस गळणे, केसातील संक्रमण, कंसाचा कोरडेपणा, डोक्यात येणारी खाज, उवा, निस्तेज व रुक्ष केस या व अशा सर्व समस्या वर 100% आयुर्वेदिक *Hair Protein Pack जो आपल्या केसांसाठी परिपूर्ण प्रोटीन चे काम करेल व आपल्या केसांना नैसर्गिक सौंदर्य ही प्रदान करेल*
*घटक : नागरमोथा, आवळा, मेथी, जटामानसी, चंदन, कडुनिंब, बेहडा, हिरडा, कढीपत्ता + 16 Ingredients*
यात असलेली मेहेंदी-एंटी-बैक्टीरियल गुण संक्रमणपासून केसांना सुरक्षा मिळून देते व कंडिशनर करते. केसातिल कोंडा हटविण्यात मदत करते.
यातील बेहडा केस गळण्याची समस्या कमी होते,
जास्वंद केसांचा कोरडेपणा दुर होतो, केस गळणे थांबून केसांची वाढ होते.
शिकेकई मुळे केस दणगट व तजेलदार होतात,केसातिल कोंडा दूर करते. हे नैसर्गिक कंडिशनरचे काम करते.
चंदन केसांना आतून ओलावा मिळतो, केसातिल अस्वच्छ घटक नष्ट होतात व केसांचे नुकसान टळते
यातील हिरडा केस गळणे व कोंडा कमी करते
यातील मेथी केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह सुधारण्यासाठी मदत होते व नैसर्गिक पोषण मिळते व केसांना चमकदार बनवते. यातील भृंगराज केस काळे ठेवणास मदत करते,
आवळा केसांच्या मुळाना मजबूत करते.
हे व असे विविध प्रकारचे नैसर्गिक घटक वापरून तयार केलेले आयुर्वेदिक प्रोडक ज्याच्या वापराने आपल्या
केसांतला कोंडा व केस गळणे थांबवुन केसातील सर्व समस्या दूर करते
सुंदर, मजबूत,दाट, चमकदार व निरोगी केसांसाठी आजच ऑर्डर करा
D Natura, Dixit Udyog
(An ISO9001:2015 Certified / GMP certified)
WhatsApp - 8830885966
8888109820
Call - 02403554623

Dixit Udyog 27/10/2023

*Diwali festival special offer*
*28 October to 10 November*
All Herbal, Ayurvedic, & Diwali Festival products & gift combo
Join group - https://chat.whatsapp.com/CQBvVXjWptg25J1WXsjE55
Check photo
https://wa.me/c/918830885966

Dixit Udyog WhatsApp Group Invite

Photos from Dixit Udyog's post 30/09/2023
Photos from Dixit Udyog's post 30/09/2023

*D Natural,Dixit Udyog*,
Sambhaji nagar MH.
(An ISO 9001:2015 Certified / GMP CERTIFIED)
आपल्या साठी घेऊन आले आहेत,
*दिवाळी स्पेशल*-
*अभ्यंग स्नान*
*आयुर्वेदिक सुगंधित उटणे पावडर, चंदन साबण, उटणे साबण, अभ्यंग तेल, अत्तर*
व‌ हे सर्व मिळून तयार केलेले विविध *Gift combo pack* दिवाळी ला आपल्या आप्तस्वकीय/ मित्र- मैत्रीणी ना भेट देण्यासाठी उत्तम पर्याय आहे
होलसेल किंमत, व तुमच्या सोईनुसार, तुम्हाला परवडेल असे combo pack ही बनवून मिळतील, संपूर्ण भारतात कुरियर सेवा उपलब्ध,
सविस्तर माहिती साठी आजच खालील नंबर वर संपर्क करा
Call & WhatsApp - 8830885966 02403553623

Photos from Dixit Udyog's post 29/08/2023

Red wine beauty soap*

*Red wine helps to glow and tone ur skin, anty ageing, fight acne and prevent sunburn*

रेड वाइन पासून तयार केलेले हे एक सौंदर्य उत्पादन आहे जे वृद्धत्व समस्येस कमी करते तसेच इतर त्वचेशी संबंधित समस्यांना दूर करते.
रेड वाईन आपली त्वचा नेहमीच तरुण ठेवण्यास मदत करते. त्यात अँटिऑक्सिडेंट्स असतात जे शरीरातील कोलेजन आणि लवचिक तंतू पुनर्संचयित करतात. यामुळे त्वचेवर वृद्धत्व होण्याची शक्यता कमी होते.
रेड वाइन त्वचा टोन काढून त्वचेला चमकदार बनविते. यामुळे त्वचेवर तणाव आणि प्रदूषणाचा प्रभाव देखील कमी होतो.
रेड वाईनमध्ये अॅटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल प्रॉपर्टी आहे
त्याच्या नियमित वापराने त्वचा एजिंगच्या समस्या निश्चितपणे आपण कमी करू शकता.
For more information
Dixit Udyog
088308 85966
https://wa.me/c/918830885966

Want your business to be the top-listed Beauty Salon in Aurangabad?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

# #Diwali festival special products D Natural 8830885966

Category

Telephone

Website

Address

Aurangabad

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm