Fitness Forever Wellness Center

Fitness Forever Wellness Center

We deals in weight management and promote healthy lifestyle to each and every Indian. Making Healthy

09/06/2023

आपल्यासाठी एक साधी गोष्ट आहे, रोज सकाळी व्यायाम करायचा, सकस संतुलित आहार घ्यायचा.. आणि आनंदात राहायचे.. ते पण परिवारासह..!
काय? तुम्हाला पण आवडेल? लगेच कॉल करा आणि निरोगी आनंदी जीवनशैली चा अनुभव घ्या.
9422862536
7588530102

13/05/2023

अधिक मोटा या पतला होना सेहत के लिए अच्‍छा नहीं होता। वजन का सही प्रबंधन कर आप अपने शरीर को निरोग और सुडौल बना सकते हैं। वजन प्रबंधन क्‍या है, वजन घटाना क्यों जरूरी, वजन घटाने के स्‍वास्‍थ्‍य लाभ, व्यायाम और आहार, वजन बढने के प्रमुख कारण और मोटापे से संबंधित बहुत कुछ जानीये *एसएमएस प्रोग्राम* में। जॉईन करने के लिये नीचे दिये नंबर पे कॉल करे..
9422862536
7588530102

02/05/2023

शुभ सकाळ...🙏🙏
Don't wait for illness
Welcome to wellness..!

10/02/2023

📣 नमस्ते!🙏 घरातून फिट होऊ इच्छित असणाऱ्यांनी लक्ष द्या!

✅ उपवास न करता, जिमला जाता, वजन कमी करा किंवा वाढवां, तसेच वजन संतुलित कसे ठेवावे, यासाठी आमच्या मोफत व्यायामामध्ये सामील व्हा, यात तुम्हाला तुमची जीवनशैलीत सुधारणा करून आपले आरोग्या कसे चांगले ठेवावे याची माहिती दिली जाईल.

✅ हा कॉल खास तुमच्यासाठी डिझाइन केला आहे:

♦️जर तुम्ही आरोग्याबाबत जागरूक असेल तर?
♦️सर्वोत्तम आहार कोणता हे जाणून घ्यायचे असेल तर?
♦️जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की कोणते अन्न तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असते ?
♦️ जर तुम्हाला निरोगी जीवनशैलीचे फायदे जाणून घ्यायचे असतील तर?

✅ एक कॉल करा आणि जाणून घ्या.. 9422862536 7588530102

31/01/2023

Healthy morning

22/12/2022

Healthy People
Healthy Nation

19/12/2022

*इन्कम, आरोग्य आणि आनंद* सर्व काही एकाच ठिकाणी ,
▫️व्यवसाय संधी सर्वांसाठी
▫️अधिक माहितीसाठी ऑनलाईन झूम सेशन जॉईन करा
▫️दिनांक 19 डीसे. सोमवार म्हणजे आजच
▫️वेळ : संध्या 8 वाजता.
▫️आयडी 7588530103. पास कोड 7777

20/11/2022
19/11/2022

महिलांच्या बाबतीत गुंतागुतीच्या समस्या सोडवण्यासाठी आपण आज संध्याकाळी साडेसात वाजता या सेशन मध्ये ऐकणार आहोत, खास मार्गदर्शन..! आपण हे सेशन जॉईन करू शकता..
पास कोड साठी कॉल किंवा व्हाट्सअप करा..
9422862536

07/11/2022

🙏 नमस्कार 🙏
आपण माझ्यासोबत रोज सकाळी सहज-सोप्या हालचालींमधून व्यायाम करून आपले शरीर सुडौल आणि सुंदर बनवू शकता. आपली हळूहळू वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करू शकता. कसे त्यासाठी व्हाट्सअप किंवा कॉल करा.. 9422862536
*आमच्या आरोग्याशी समर्पित व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला टच करा आणि जॉईन व्हा..* 👍🏻👍🏻
https://chat.whatsapp.com/Ek91dGorWln1AHNTPHVvJ6

05/11/2022

नमस्कार, घरुन काम करण्याची इच्छा असल्यास आपल्यासाठी संधी उपलब्ध आहे. आम्ही निरोगी राहण्यासाठी लोकांना मदत करतो. 100 कुटुंबांना मदत करण्याचा संकल्प आहे. त्याकरिता आरोग्य प्रशिक्षक पाहीजे आहेत. ज्यांना काम करायचे आहे आणि कसे करायचे आहे , हे शिकण्याची इच्छा आहे त्यांच्याकरिता एक session आयोजित करण्यात आले आहे. ज्यांना माहिती हवी आहे त्यांनी दिलेल्या नंबरला कॉल करा किंवा व्हाट्सअप करा
9422862536
7588530102

Photos from Fitness Forever Wellness Center's post 12/10/2022

तुम्ही तुमच्या आताच्या सवयी अश्याच कायम ठेवल्या, तर तुमचे आयुष्य कसे असेल याची तुम्ही कल्पना केली का?...🤔

तुम्हाला ठाऊक आहे का तुमच्या सवयीचा थेट प्रभाव तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासावर पडतो ?😮

तुमच्या सवयी तुमचे आयुष्य घडवू किंवा बिघडवू शकतात.

जर तुम्हाला हे ठाऊक आहे तर मग तुमची उत्कृष्ट कामगिरी करण्यास आणि तुम्हाला हवे असणारे आयुष्य जगण्यास आवश्यक असणाऱ्या सवयी तुम्ही का तयार करत नाहीत.

त्यातील एक महत्वाची सवय म्हणजे लवकर उठून व्यायाम करणे.
तर चला मी तुम्हाला रोज सकाळी 5 वाजता उठवून तुमचा व्यायाम करवून घेईल.
व्यायामाचे हजारो फायदे तुम्हाला मिळतील.. आणि आनंदही..!
9422862536
7588530102

12/10/2022

शुभ प्रभात...!

09/09/2022

वीर जवान तुझे सलाम...

"चन्दनी तन, कंचनी मन, आह, आँसू, प्यार, सपने
राष्ट्र के हित कर चले सब कुछ हवन, तुमको नमन है" 🙏🏻

मातृभूमि के प्रति अनन्य प्रेम से पोषित आपकी युयुत्सा शत्रुओं पर काल बनकर प्रकट होती थी। अपने साथियों से लेकर सीमा-पार तक आप "शेरशाह" के नाम से जाने जाते थे। कारगिल की दुर्गम पहाड़ियों को घुसपैठियों के चंगुल से मुक्त कराने के लिए आप अपनी आखिरी सॉंस तक डटे रहे। कई चोटियों पर तिरंगा फहराने के बाद जब पत्रकारों ने पूछा कि "अब इतनी सारी जीत के बाद आगे क्या ?" तो आपने अगली अविजित पहाड़ी की ओर इशारा कर के कहा था "ये दिल माँगे मोर!" इस मुल्क़ का ज़र्रा-ज़र्रा आप के जन्म-दिवस पर आप को प्रणाम करता है कैप्टन विक्रम बत्रा! हमारी कृतज्ञता आपके बलिदान के आगे सदैव नतमस्तक रहेगी। जय हिन्द! ❤️🇮🇳️🙏🏻

23/08/2022

Think better...

Photos from Fitness Forever Wellness Center's post 01/08/2022

आम्ही #फिटनेस फोरेवर येथून ऑनलाईन दररोज व्यायामाचे क्लासेस घेतो. दररोज पहाटे एक 45 मिनिटांचा व्यायाम असतो व्यायामाने शरीर फिट राहते, रोगराई जवळ येत नाही, शरीराची प्रतिकार क्षमता वाढते, आपल्या स्नायूंची ताकद वाढते, शरीरासोबत मनही मजबूत बनते! व्यायामासोबतच सकस संतुलित आहार आणि योग्य आरोग्यदायी सवयी अवलंबल्या तर आपल्या जीवनातून दवाखाना 80 टक्के कमी होऊ शकतो. आपल्या जीवनात 80 टक्के वैद्यकीय समस्या या केवळ आणि केवळ चुकीचे खाणे पिणे चुकीची जीवनशैली यामुळे आहे. तसेच व्यायामाचा अभाव हा त्यातील मोठा दोष आहे..! तरी आपण कुणीही, विश्वात कुठूनही माझ्याशी जोडले जाऊन माझ्यासोबत दररोज पहाटे व्यायाम करू शकता! इंटरेस्टेड लोकांनी मला व्हाट्सअप किंवा कॉल करू शकता. प्लीज कमेंट्स मध्ये नंबर टाकू नये मी नंबर देतो त्या नंबर वर व्हाट्सअप किंवा कॉल करावा.. किंवा पुढील लिंक वरून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता..
9422862536
7588530102
व्यायाम करण्यासाठी झूम ॲप आयडी आणि पासवर्ड पासवर्ड मिळवण्यासाठी वरील नंबर वर कॉल करा किंवा खालील लिंक वरून
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/Ek91dGorWln1AHNTPHVvJ6

21/07/2022

*फिटनेस फॉरेवर बरोबर जोडले जाण्याचे फायदे* (Benefits of joining Desire)
वैयक्तिकृत ऑनलाइन / ऑफलाइन व्यायाम (Personalised Online Offline Workout)
आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीनुसार *वैयक्तिकृत* आहार योजना (Personalised Meal plan as per your Food Choices)
व्यक्तिगत सल्ला आणि मार्गदर्शन (One to one coaching)
24 x 7 whatsapp support group
*पोषणमूल्ये* असलेला आहार (Nutrition Plan)
तसेच आपण एका मोठ्या *निरोगी समुदायाशी जोडले जाणार* आहात (You will be connected with a Big Healthy Community)

हे कसे करावे, यासाठी कॉल अथवा व्हाट्सअप्प करा..*9422862536*
*7588530102.*
*इंटेरेस्टड* असणाऱ्यांनी कृपया खालील लिंक वर स्पर्श करून व्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा.. https://chat.whatsapp.com/Ek91dGorWln1AHNTPHVvJ6

Photos from Fitness Forever Wellness Center's post 26/06/2022

*वाढते वजन म्हणजे आजारांना आमंत्रण...!* आजच आपले वजन कमी करण्याचा निर्णय घ्या... वाढलेल्या वजनामुळे आपण अनेक व्याधींचे शिकार होऊ शकतो. निवड तुमची आहे, *सतत आजारी कुटुंब की निरोगी जीवनशैली..? आजच आमच्या सोबत आपल्या घरूनच व्यायाम सुरू करा आणि निरोगी जीवनाच्या राजमार्गावर वाटचाल सुरू करा...! कसे? त्यासाठी कॉल किंवा व्हाट्सअप्प करा.. *9422862536 7588530102*..🎯
इंटेरेस्टड असणाऱ्यांनी कृपया खालील लिंक वर स्पर्श करून व्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा.. https://chat.whatsapp.com/Ek91dGorWln1AHNTPHVvJ6

08/06/2022

नमस्कार, 🙏
मी health coach n weight loss expert म्हणून काम करतो. माझा weight loss program अतिशय सोपा व result देणारा आहे, १ महिन्यात साधारण ३-५ किलो वजन‌ आपल्या घरीच राहून कुठेही न जाता कमी होतं. आपल्याला अथवा आपल्या संपर्कातील कोणाही व्यक्तीला, नातेवाईकांना जर वजन कमी करणे किंवा वजन वाढविणे याची आवश्यक असेल तर कृपया संपर्क करा...
📣 *यासाठी आजच फ्री मध्ये जॉईन व्हा* 👇

📞 *किंवा कॉल करा* (वेलनेस कोच) *Avadhoot Dhokate 9422862536 7588530102*

🎯 *तसेच अधिक माहितीसाठी जॉईन व्हा खालील व्हाट्सअप ग्रुपला* 👇
https://chat.whatsapp.com/Ek91dGorWln1AHNTPHVvJ6
😇

22/05/2022

✨वजन खूप जास्त आहे किंवा पोटावर चरबी आहे तर माझ्याकडे उपाय आहे.✨

✨रोज उठुन शरिराच्या नवीन समस्यांना सामोरे जावे लागतेय...✨

✨आहार मार्गदर्शन व योग्य असा आहार जो तुमची समस्या दुर करु शकतो ✨

✨ज्यांना खरच स्वताच्या शरिराची असलेली स्थिती बदलावी असे वाटत असेल tyani 10kg, 15kg, 20kg, 25kg, 25kg टाइप करा.✨

✳️फक्त इच्छुकांनी CAll किंवा व्हाट्सअप्प करा...
+91 94228 62536 ✳️

11/05/2022

Yes, you can find a better version of you!

25/04/2022

*आधुनिक काळातील सर्व शारीरिक समस्यांचे मूळ कारण*

*"सकस संतुलित आहाराचा अभाव +व्यायामाचा अभाव +चुकीची जीवनशैली"*

*तुमच्या कुटुंबाचे आरोग्य हेच आमचे ध्येय*

*सकस संतुलित आहाराविषयी मार्गदर्शन*

*वजन कमी करणे,वाढवणे,नियंत्रित ठेवण्यासाठी शास्रशुद्ध माहिती*

*रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी?*

*लहान मुलांच्या पोषक आहारासंबधी चे मार्गदर्शन*

*इ. संबंधी माहितीसाठी आज रात्री ८ वाजता आपल्या मोबाईलवर*
*zoom अँप द्वारे मोफत मार्गदर्शन मिळणार आहे*

*तुम्हाला हि झूम लिंक पाहिजे असल्यास +91 9422862536 what's up नंबरवर yes असा मेसेज करा.*

*जर हा मॅसेज आपल्या जवळच्या मित्र किंवा नातेवाईकांना तसेच इतर ग्रुपमध्ये ही शेअर करा.*

19/04/2022

असा जबरदस्त बदल तुम्ही देखील अनुभवू शकता...
कसे?
कॉल करा, जाणून घ्या..
9422862536
7588530102

07/04/2022

Making India Healthier and Happier..

Photos from Fitness Forever Wellness Center's post 03/04/2022

आपणही आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आमच्या सोबत येऊ शकता..
फक्त एक निर्णय आपले जीवन बदलू शकतो..
कॉल करा..9422862536/7588530102

01/04/2022

🎯 *व्यवसाय संधी...*
आज बरेचशे युवक/युवती सुशिक्षित आहेत पण नोकरी मिळत नसल्याने घरात बसून आहे. बराच मोठा महिलावर्ग घरातून काम करण्यासाठी उत्सुक आहेत पण योग्य संधी त्यांच्याकडे नाही, अशा अनेक जणांसाठी आज सुवर्णसंधी आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करून इन्कम व सन्मान मिळवण्याची...!!
तुमच्याकडे जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर या संधीचा फायदा घेऊन स्वतःचे एक अनोखे विश्व आपण निर्माण करू शकता....
नक्की काम काय करायचंय ? व्यवसाय काय आहे ? आम्ही कसा करू शकतो ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणास आज संध्याकाळी होणाऱ्या सेशन मधे मिळतील तर खालील लिंक वर आज संध्या 7.30 वाजता जॉईन करा... https://us02web.zoom.us/j/9422862536?pwd=dElHdmdEbkhHa2JOYU4rNmNvVzBrZz09 पासकोड 9090

30/03/2022

You can start any time...

18/02/2022

रोज सकाळी आमचा online व्यायाम होत असतो. त्यात सुंदर असा घाम निघून शरीर निरोगी बनते. सोबत वजन कमी कसं करायचं कसं वाढवायचं कसं राहायचं याबद्दल सुंदर अशी चर्चा होत असते. तुम्ही खरंच येऊन पहा, तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही आरोग्य चांगलं करण्यासाठी आजपासून सुरवात कराल...👆🏻

आपणही असा अद्भुत बदल अनुभवू शकता...

#अवधूत
📲9422862536

10/02/2022

रोज सकाळी आमचा online व्यायाम सुरू होत असतो त्यात सुंदर असा वर्कआऊट होतो सोबत वजन कमी कस करायच कस वाढवायचं कस राहायचं याबद्दल सुंदर अशी चर्चा होत असते तुम्ही खरच येऊन पहा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही पण आरोग्य चांगलं करण्यासाठी आजपासून सुरवात कराल...🥳🥳👆🏻

#फिटनेस कोच अवधूत
📲9422862536

20/01/2022

Welcome to wellness..

20/01/2022

नमस्कार,
आपल्या पैकी प्रत्येकाला असं वाटतं की आपण खूप छान आणि सकस अन्न ग्रहण करतो. पण सत्य आपल्याला माहिती आहे? सकस आणि चांगल्या प्रतीचे समजून आपण जे काही खात आहोत, ते नेमकं काय आहे? ते असते भेसळयुक्त अन्न. घातक रसायन युक्त खाद्यपदार्थ. खोटं वाटतं?
हा विडिओ लक्षपूर्वक पहा आणि सत्य परिस्थिती समजून घ्या..

17/01/2022

Daily Exercise...
will give a better shape n Size..!

09/01/2022

Our mission is to make people aware about good food habits and healthy active lifestyle. We are educating people through online and offline nutrition clubs, which we operates morning and evening we are providing Global nutrition philosophy education and teaching healthy active lifestyle.

You also can be part of our mission
Dm or whatsapp 9422862536

संपूर्ण भारताला सुदृढ आणि आनंदी बनवणे, हे उदात्त ध्येय उराशी बाळगून आम्ही आमच्या *फिटनेस फॉरेव्हर* येथून चांगल्या आरोग्यदायी सवयी आणि उत्तम आहार आणि विहार याविषयी समाजात जागृती करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आपणही यात सहभागी होऊ शकता..
कसे?
कॉल किंवा व्हाट्सअप्प करा 9422862536/7588530102

20/12/2021

Call or whatsapp me... 9422862536

16/12/2021

आपल्या घरी राहुन नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्यासाठी आपले स्वागत आहे. झूम पासकोड साठी संपर्क साधा.. 9422862536.

Want your business to be the top-listed Beauty Salon in Aurangabad?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Category

Telephone

Website

Address

Garkheda Parisar, Behind Essar Pump
Aurangabad
431136

Other Health/Beauty in Aurangabad (show all)
Chintamani Medical Bidkin Chintamani Medical Bidkin
KothimbireNagar Bidkin
Aurangabad, 431105

Chintamani Medical & General Stores Bidkin

Dehati boy YouTube channel Dehati boy YouTube channel
Vill Aurangabad
Aurangabad, 824301

Al-Kahf-DarushShifa Al-Kahf-DarushShifa
Opp Izhan Hall, Aziz Colony Naregaon
Aurangabad, 431001

----AL-KAHF-DARUSH-SHIFA-CLINIC----- Unani ayurvedic Herbal and cupping therapy --------------

 online Dhani Finance online Dhani Finance
Aurangabad
Aurangabad, 431109

Tʋɱ ɓɩŋ ĸɩʌ ʜ jɘɘŋʌ Tʋɱ ɓɩŋ ĸɩʌ ʜ jɘɘŋʌ
Aurangabad

please follow

Ume’s Creation Ume’s Creation
Aurangabad, 431001

When a flower doesn’t bloom you fixed the environment in which it grows,not the flower

Suraj Priti 2.0 Suraj Priti 2.0
Kusadhi Obra Aurangabad
Aurangabad, 824124

वीडियो अच्छी लगे तो like & follow जरूर कीजिये गा ��

Dixit Udyog Dixit Udyog
Aurangabad

various soap, cosmetics & garments products training institute (An ISO 9001: 2015 Certified)

Net-health ayurved Net-health ayurved
Aurangabad

Peehu Collection Aurangabad Peehu Collection Aurangabad
Aurangabad, 431001

Hii Everyone

Happy to heldi. India Happy to heldi. India
Aurangabad

yes

Arjun rajput Arjun rajput
Kara
Aurangabad, 824124

facts video ��