My3F News

My3F News

Share

My Fight For ( Future/Freedom/Farmer )
कृषीशिक्षण आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वय साधणारा..मीडिया.

#शेतकऱ्यांच्या पोरांकडून शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या उन्नतीसाठी निर्माण झालेली निस्वार्थपणे केवळ शेतकऱ्यांसाठी काम करणारी तरुण मुलांची मांदियाळी.

#कृषीशिक्षण आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वय साधणारा ... media च्या माध्यमातून चालणारा आनोखा आणि नैत्रदिपक प्रयोग...

18/05/2026

My3FNews:
दि. 18/05/2026
#आरक्षण_बचाव_वर्गीकरण_हटाव_महामोर्चा
18 मे 2026 रोजी #मुरुड शहरामध्ये संपन्न हा मोर्चा वेगवेगळ्या प्रमुख मागण्यासाठी व आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात संपूर्ण आंबेडकरवादी समाज एकत्र येऊन हा मोर्चा काढण्यात आला होता.

#आरक्षण

28/03/2026

My3FNews:
दि. 28/03/2026
#मुरुड मेन रोड वरील सर्व पोल #धोकादायक आज पहाटे 4 व्हीलर गाडीच्या धडकेट पोल पडला, सुदैवाने पहाटे ही घटना घडल्यामुळे जीवित हानी नाही जर दिवसा ही
घटना घडली असती तर चित्र वेगळे असते, सर्व लाईट चे पोल हे रस्त्याला लागून असून, अशा घटना मेन रोडला वारंवार घडत आहेत. हे सर्व पोल रस्त्यापासून थोडे दूर बसवावे अशी सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे.

28/01/2026

बारामतीत विमान अपघात,
#उपमुख्यमंत्री_अजित_पवार यांचं निधन,
विमानातील सहा प्रवाशांचा मृत्यू😭😭🌸🌸 #भावपुर्ण_श्रद्धांजली 💐💐💐

मुरुड शहरामध्ये पार पडली मॅरेथॉन स्पर्धा 31/10/2025

https://youtu.be/uJ1HYkTy_4I?si=ZrPhcZFFnelslBbX My3F News
दि.31 ऑक्टोंबर 2025
मुरुड मध्ये लातूर जिल्हा पोलीस दल व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भव्य असे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शाळा कॉलेज तसेच स्पर्धा परीक्षेत भाग घेणारे सर्व लहान मोठे तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुरुड शहरामध्ये पार पडली मॅरेथॉन स्पर्धा My3F News दि.31 ऑक्टोंबर 2025 लातूर जिल्हा पोलीस दल व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुरुड शहरांमध्ये पार पडली भ.....

Photos from My3F News's post 23/09/2025

My3F News
दि.23 सप्टेंबर 2025
अखेर रायगव्हाण मध्यम प्रकल्प 100% पूर्ण क्षमतेने भरला त्यामुळे जलपूजन दादासाहेब काळे (जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र स्वराज्य पक्ष लातूर) तसेच रामप्रसाद झाडके याच्या हस्ते करण्यात आले
जल पूजना वेळी गावातील तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Photos from My3F News's post 23/09/2025

My3F News
दि.23 सप्टेंबर 2025
अखेर रायगव्हाण मध्यम प्रकल्प 100% पूर्ण क्षमतेने भरला सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

23/08/2025

#मुंबई दि.२३\०८

मुंबईला जाणाऱ्या #लातूरकरांसाठी आनंदाची बातमी... #वंदेभारत एक्सप्रेस आता लातूर - मुंबई धावणार ?

देशभरात वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे पसरत आहे यातच महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात वंदे भारत धावत आहे. नुकतच नागपूर - पुणेदरम्यान वंदे भारत धावत आहे त्याला खूप मोठा प्रतिसाद आहे व प्रवास सोयीचा होत असल्यामुळे जिथे जास्त गरज असेल तिथे वंदे भारत धावणार आहे. तसेच आता मुंबई - लातूर ही दोन शहरे वंदे भारत एक्सप्रेस ने जोडली जात आहेत. त्यामुळे लातूरकरांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे. लातूर ते मुंबई जाणारी प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे परंतु सध्याची ट्रेन ही अपुरी असल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे यातच लातूरकरांना आता मुंबई गाठणे सोयीचे होणार आहे.

Photos from My3F News's post 04/03/2025

My3FNews:
#संतोष_देशमुख_हत्या प्रकरण
माणुसकीला काळिमा फासणारी घटनेचे
#फोटो पाहून पुऱ्या #महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे.. 😡
हे फोटो पाहून वाटतंय माणसातली माणुसकी किती खालच्या थराला गेली

#

24/10/2024

लातूर विधानसभा 2024
लातूर ग्रामीण मध्ये कोन मारेल बाजी.
मांडा आपली प्रतिक्रिया

Telephone