Dinesh Rameshchandra Bang

Dinesh Rameshchandra Bang

Share

• माजी गटनेता - जिल्हा परिषद, नागपूर @NCP
• माजी सदस्य- जिल्हा परिषद, नागपूर

Photos from Dinesh Rameshchandra Bang's post 15/05/2026

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते, आमदार रोहितदादा पवार नागपूर दौऱ्यावर आले असता विमानतळावर भेट घेऊन नागपूर नगरीत त्यांचे स्वागत केले.

Rohit Rajendra Pawar

09/05/2026

राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणांस निरोगी, दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

08/05/2026

दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!

ही यशाची पायरी तुमच्या कष्टांची, जिद्दीची आणि चिकाटीची साक्ष आहे. आता पुढे आयुष्याच्या नव्या वाटा तुमची वाट पाहत आहेत. या पुढील प्रवासात योग्य दिशा निवडून आत्मविश्वासाने पुढे चला. यश, अपयश, अनुभव या सगळ्यांमधून शिकत राहा.

मनःपूर्वक शुभेच्छा..!

02/05/2026

१२वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!

01/05/2026

अवघ्या जगाला शांती आणि अहिंसेची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन.

सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!
#बुद्ध_पौर्णिमा

01/05/2026

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

#कामगार_दिन

01/05/2026

गर्जा #महाराष्ट्र माझा!

महाराष्ट्र दिनाच्या सर्व महाराष्ट्र वासियांना हार्दिक शुभेच्छा...
#महाराष्ट्र_दिन

Photos from Dinesh Rameshchandra Bang's post 29/04/2026

हिंगणा तालुक्यातील गुमगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या एकाजागेसाठी झालेल्या पोट निवडणुकीत विजय झालेले उमेदवार श्री सुधाकर आष्टणकर यांनी माजी मंत्री रमेशचंद्र बंग साहेब यांच्या निवासस्थानी येऊन विजय उत्सव साजरा केला. विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांना मिठाई भरवून शुभेच्छा दिल्या..!
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री धनराजभाऊ आष्टनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री दिनेश बंग, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गुमगाव येथील सरपंच श्री अरुणभाऊ देवतळे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

19/04/2026

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारी आज अक्षय्य तृतीया. यानिमित्ताने आपणास आरोग्य, सौख्य व समृद्धी लाभो ही सदिच्छा..!

Photos from Dinesh Rameshchandra Bang's post 14/04/2026

हिंगणा येथील बौद्ध हक्क परिषद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमांस उपस्थित राहून भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन केले. व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आयोजकांनी केलेल्या मान सन्मानाबादल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

14/04/2026

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा"
हा महामंत्र देणाऱ्या महामानवास कोटी कोटी प्रणाम!

Want your organization to be the top-listed Government Service in Area?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

Nagpur Road
Area